नवीन वर्षात या दिशेला लावा घड्याळ मिळेल धनसंपदा मोठा लाभ, वाचा सविस्तर.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपल्या जीवनात कोणतेही नवीन गोष्ट घडते त्यामागे काही ना काही कारण असते. सामाजिक असेल एखादी धार्मिक रूढी परंपरा असेल किंवा एखादी दंतकथा असेल त्यामागे एक कारण असते एक शास्त्र असते प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्र आहे आणि आपण जर त्याचा अभ्यास केला त्याप्रमाणे आपण जर कृती केली तर त्याद्वारे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा किंवा लाभ होऊ शकतो.

आपल्या घरात जे घड्याळ असते त्या घड्याळा मागेही एक शास्त्र असते त्याला म्हणतात वास्तुशास्त्र या वास्तुशास्त्रात घड्याळाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे घड्याळ नेमके कसे असावे कोठे असावे त्याचे फायदे आणि तोटे काय आहे हे सर्व सांगितले आहे. तर आता आपण जाणून घेऊयात घड्याळाचे शास्त्र.

आपल्या घराचे घड्याळ असते ते प्रकारची ऊर्जा निर्माण करीत असते. ते ऊर्जा निगेटिव आहे ती पॉझिटिव्ह याचा संपूर्ण घरावर परिणाम होत असतो. निर्माण करते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा कधी निर्माण करते ते आता आपण सर्वात आधी बघूयात. घरातील घड्याळाचा आकार त्याचा आवाज आणि दिशा या सर्वांचा परिणाम घड्याळाचा उर्जेवर होत असतो. घड्याळ कधीही दक्षिण दिशेला नसावे जर आपल्या घरातही घड्याळ दक्षिण दिशेला असेल, तर लगेचच त्याची जागा बदला कारण दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे.

आणि यम म्हणजे साक्षात काल म्हणून घड्याळ जर दक्षिण दिशेकडे असेल, तर त्यातून निगेटिव्ह ऊर्जा निघते. याचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. घरात नेहमी आजारपण सततचा दवाखाना या सर्व गोष्टी एका घड्याळामुळे होऊ शकतात आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. त्यामुळे दक्षिणेकडे घड्याळ कधीही लावू नये. त्याबरोबरच घरातील घड्याळ बंद पडले असेल तर ते कधीही घरात ठेवू नये. कारण ते आपल्या अधोगतीचे प्रतीक आहे.

घड्याळाचा सेल संपला असेल तर त्यात लगेच सेल टाकावा आणि ते चालू करून घ्यावे किंवा घड्याळ बिघडले असेल तर ते दुरुस्त करून आणावे बंद घड्याळामुळे आपल्या हातात पैसा येत नाही आणि आला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लगेच निघून जातो आणि हातात काहीही शिल्लक राहत नाही. बंद घड्याळातून निगेटिव्ह एनर्जी निघते व ती होते त्यामुळे आपले अधोगती होते म्हणून बंद घड्याळ ठेवू नये.

आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले घड्याळ चालू तर असावे परंतु ते वेळेवरही असावे घड्याळ नेहमी वेळेवरच असावे किंवा थोडेसे दोन-तीन मिनिटे पुढे असावे जर घड्याळ मागे पडत असले तर आपणही जीवनात मागे मागे येतो.
प्रत्येक कार्यात आपले हार होते व आपण यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून घड्याळ नेहमी वेळेवर किंवा थोडेसे दोन पाच मिनिटे पुढे असावे. पण वेळेच्या मागे असू नये यामुळे आपली प्रगती खुंटते.

आपल्याला असा प्रश्न पडला असेल ते तर घड्याळ दक्षिण दिशेला लावायचे नसेल, तर ते कोणत्या दिशेला लावावे. दक्षिण दिशेला यमदेवांची दिशा आहे, त्याबरोबरच ते घरातील प्रमुखाची दिशा असते. म्हणून या दिशेला आपण घरातील वरिष्ठ व्यक्ती मृत्यू झाल्या असतील म्हणजेच आजी आजोबा आई-बाबा यांचे फोटो लावू शकता. मात्र इतर कोणाचेही फोटो दक्षिण दिशेला नसावेत मग आता घड्याळ कोणत्या दिशेला असावे.

घड्याळ आपण उत्तर पूर्व किंवा पश्चिम यापैकी कोणत्याही दिशेला लावू शकता. फक्त दक्षिण दिशेला घड्याळ नसावे कारण दक्षिण दिशा ही निगेटिव्हिटी पसरवते. घड्याळाचा आकार शक्यतो गोल आणि वर्तुळाकार असावा किंवा चौकोनी ही घड्याळ आपण ठेवू शकता. इतर आकाराची घड्याळे वापरू नयेत. कारण त्या आकारांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. यामुळे आपण अधोगतीकडे ओढले जातात.

शक्यतो जितके साधे घड्याळ असेल ते जीवनाला सरळ असते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करते. चौकोनी षटकोनी, पंचकोनी त्यात कॉम्प्लिकेशन निर्माण होतात व जितके कॉम्प्लिकेशन असते तितके निगेटिव्ह ऊर्जा त्यातून बाहेर पडते. म्हणून घड्याळाचा आकार साधा गोलाकार किंवा वर्तुळाकार आहे तर असावा

घड्याळाचा आवाजही साधाच असावा लांब काटा घड्याळ असेल तरी छोटाच आवाज असावा वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्षांचे आकार असू नयेत. त्याबरोबरच घड्याळाचा आवाज शांत असावा जास्त कर्कश आवाजामध्ये त्वरित बदलावे त्यामुळेही घरात निगेटिव्ह ऊर्जा वाढते. मित्रांनो अशा प्रकारे घड्याळ आपल्या जीवनावर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह प्रभाव पाडत असते हे आहे घड्याळाचे शास्त्र शास्त्र नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *