२०२४ नवीन वर्षाच्या सुरुवातीला शुभ योग, वर्षभर आर्थिक लाभ मिळेल, फक्त करावे हे उपाय.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आता लवकरच २०२३ हे वर्ष संपून आपण सर्वजण २०२४ या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. येणारे वर्ष सगळ्यांना सुखाचे, समाधानाचे व आनंदाचे जावो असे सर्वांनाच वाटते नवीन वर्ष २०२४ हे आपल्यासाठी सुवर्णकाळ ठरू शकते. १ जानेवारी २०२४ या दिवशी काही विशेष राजयोग तयार होत आहेत.

या दिवशी पाच दुर्मिळ योगामध्ये काही उपाय केल्यास वर्षभर आपल्याला आर्थिक लाभ होईल असे म्हटले जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार १ जानेवारी २०२४ या दिवशी आयुष्यमान आदित्य मान गजकेसरी योग असे ५ योग निर्माण होत आहेत.

१) लक्ष्मीनारायण योग- वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार १ जानेवारी २०२४ ला शुक्र आणि बुध ग्रह वृश्चिक राशीत असल्यामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे या योगामुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि संपत्ती वाढणार आहे या योगात केलेले कार्य आरोग्य आणि समृद्धी देणारे ठरणार आहे.

२) आदित्य मंगल योग- सूर्य आणि मंगळ एक जानेवारीला धनु राशित असल्याने आदित्य मंगळ योग तयार होत आहे आदित्य मंगल योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळणार आहे .

३) गजकेसरी योग- चंद्र एक जानेवारीला सिंह राशीत असणार आहे तर २९ डिसेंबरला गुरु मेष मध्ये येणार आहे वर्षाच्या सुरुवातीला गुरुजी पाचवी दृष्टी सिंह राशीवर पडणार असल्याने गजकेसरी योग तयार होणार आहे भजी केसरी योगामुळे प्रत्येक कामात यश मिळणार असून धन पैशाची भरभराट होणार आहे.

४) आयुष्यमान योग- वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे ३:३० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी २जानेवारीला पहाटे ४ वाजून ३६ मिनिटात पर्यंत आयुष्यमान योग असणार आहे आयुष्यमान योगामध्ये भगवान शिव आणि भगवान श्री गणेशाची साधना केल्याने आपल्याला वरदान मिळते पाच वर्षात पहिल्यांदाच नवीन वर्षात पहिला दिवस एक जानेवारीला सोमवार आहे.

सोमवारपासून नवीन आठवडा सुरू आणि स्त्री हा श्री देवाधिदेव महादेवांचे उपासना करण्याचा वार असल्याने नवीन कार्य नवीन वर्षाची सुरुवात शुभ आणि आनंद देणारी आहे अशा स्थितीत जे व्यक्ती या दिवशी भोलेनाथांचा अभिषेक करतात त्यांच्यावर वर्षभर देवाधिदेव महादेवाची कृपा बरसणार आहे .नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाचे पूजन करण्याबरोबरच देवाधिदेव महादेव आणि श्री भगवान अभिषेक करणे शुभ ठरणार आहे.

याशिवाय देवी लक्ष्मीला कमलगट्टा अर्पण करावा दक्षिणावर्ती शंख स्त्रियांना चांदीचा हत्ती किंवा तांब्याची सुरी मूर्ती घरात स्थापित करणे शुभदायक ठरणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून भगवान सूर्यदेव यांना आर्य अर्पण करावे ओम श्री रिम रीम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांना दूर्वा अर्पण कराव्यात.

सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या प्राप्तीसाठी देवाधिदेव महादेवांना अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला फलदायी ठरणार आहे . भगवान शिवांचा बीज मंत्र ओम शिवाय वासुदेवाय या मंत्राचा जप करताना केशर मिसळलेल्या दुधाने त्यांना स्नान करणे शुभ ठरेल.

अन्न वस्त्र गोड तीळ तांबे गहू आणि शिक्षणाशी संबंधित गोष्टी गरजूंना दान करणे खूप शुभ फुलदायक ठरणार आहे मध्यरात्री म्हणजेच निश्चित कालात मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करणे ही शुभ ठरणार आहे तुपाचा दिवा लावा आणि श्री सूक्ताचे पठण करावे यामुळे आपल्याला खूप सुख समाधानाची प्राप्ती होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *