१३३ वर्षानंतर ३१ डिसेंबरला अद्भुत योग या ३ राशींची लागणार लॉटरी, तर या ४ राशींच्या जीवनात असेल राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषामध्ये ग्रहांचे वक्री होणे मार्गे होणे या स्थितीला अतिशय महत्त्व प्राप्त आहे.ग्रहाची प्रत्येक हालचाल अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते आणि त्यात दर एखादा महत्त्वपूर्ण ग्रह आपली स्थिती बदलत असेल किंवा आपली ज्योतिष यामध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त असून याचा अतिशय सखोल प्रभाव राशीनुसार प्रत्येक जातकाच्या जीवनावर पडत असतो. रशियानुसार ग्रह नक्षत्राच्या बदलते स्थितीचे वेगवेगळे फळ व्यक्तीला मिळत असते.

बदलत्या घरात चित्राची स्थिती जेव्हा नकारात्मक असते किंवा बदलत्याग्रहण क्षेत्राच्या स्थितीचा नकारात्मक प्रभाव संबंधित राशीच्या जातकांच्या जीवनावर पडत असतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्या उत्पन्न होत असतात. सकारात्मक असते ग्रहांचे परिवर्तन जेव्हा लाभकारी असते तेव्हा मात्र व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ३१ डिसेंबरपासून सकारात्मक कलाटणी मिळणार आहे. महत्त्वपूर्ण बदल करणार आहेत डिसेंबर २०२३ रोजी सकाळी सात वाजून आठ मिनिटानंतर देवगुरू मार्गे होणार आहेत. यावेळी मेष राशीत मार्गी होणार आहे.

सकारात्मक तर काही राशीसाठी नकारात्मक देखील ठरणार आहे. ज्या राशींच्या जातकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता त्या राशींच्या जातकांना आता गुरूच्या मार्गे होणे अतिशय शुभफलदायी प्रत्येक समस्येपासून आपली सुटका होणार आहे. गुरु हे मधील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. गुरु जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील वाईट परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. गुरु जेव्हा लाभस्थानी असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

गुरुचे मार्गे होणे या काही खास राशींसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. तीन राशींसाठी हा काळ प्रगतीचा काळ असणार आहे. तिथून येणारा पुढचा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनातील प्रचंड प्रगतीचा काळ असणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. इथून पुढे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये समान दिवस येणार आहेत.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत भाग्यवान राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास -आपल्या राशीत गुरुचे मार्गे होणे आपल्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांना आता गुरुचे पाठबळ मिळणार असून आता इथून पुढे नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. ३१ डिसेंबर म्हणजे २०२३ या वर्षाचा शेवटचा दिवस आपल्याला लाभकारी ठरणार असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून त्याचा अनुभव आपल्याला येणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात प्रचंड लाभकारी ठरणार आहे मेष राशीच्या दातांचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे.

लवकर विषयक समस्या दूर होणार आहेत व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. तर पारिवारिक जीवनामध्ये आनंदाची भरभराट आनंदाची बाहेर होणार आहे त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये देखील आपल्याला सुंदर फलप्राप्त होणार असून राजकीय क्षेत्रामध्ये चांगली प्रगती होण्याचे संकेत आहेत. विदेश यात्रेची योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडवून घेऊ शकतात शिक्षणात देखील चांगली प्रगती शुभ फलदायी ठरणार आहे.

२) मिथुन रास – मिथून तुला तिच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळातील मिथुन राशीच्या घटकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होईल. मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल नावलौकिक प्राप्त करा प्रेम जीवनामध्ये देखील आनंद निर्माण होणार आहे. परंतु आर्थिक व समाधानकारक असेल नफ्यामध्ये वाढ होणार आहे.

नवीन मित्राच्या ओळखीतील नवीन लोकांच्या ओळखी होतील त्यामुळे याचा लाभ देखील आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे. आरोग्याची साथ असेल. त्यामुळे मन समाधानी असेल. दिवाळीत जीवनात आनंद निर्माण होईल नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहेत त्यामुळे जीवन जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.

३) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांसाठी २०२४ पासून पुढचा काळ आनंदायी आहे. आतोपर्यंत जीवनामध्ये जो काही कष्ट स्थापन केलेले आहेत जे काही दुःख आपण भोगलेले आहे ते आता समाप्त होणार असून इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अतिशय सुंदर बदल आपल्याला दिसून येतील. त्याबरोबरच कार्य क्षेत्रामध्ये देखील अनुकूल काळाची सुरुवात होईल.

या काळामध्ये जीवनाला नवी दिशा मिळेल या कालावधीचा अतिशय चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. प्रगतीच्या आणि सुखाचे दिवस सुरू होतील. आता आपली कष्ट फळाला येतील मित्रांनो वैवाहिक जीवनात व अथवा राजकीय जीवनात सामाजिक जीवन असो आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळणार आहे. प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होणार आहे आर्थिक आवक समाधानकारक असेल. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल हा काळ आपल्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे.

४) सिंह रास – सिंह राशीचे जातक २०२४ मध्ये भाग्यशाली ठरणार आहेत. सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. आपल्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात घवघवीत यश मिळण्याचे संकेत आहेत. नोकरींमध्ये मोठे पद आपल्याला मिळू शकते अथवा नोकरीसाठी जर आपण प्रयत्न करत असाल तर मनासारखी नोकरी देखील या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे. मानसिक तणाव दूर होईल.

आरोग्य उत्तम राहील ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल नावलौकिक प्राप्त करा प्रेम जीवनामध्ये देखील आनंद निर्माण होणार आहे. परंतु आर्थिक व समाधानकारक असेल नफ्यामध्ये वाढ होणार आहे नवीन मित्राच्या ओळखीतील नवीन लोकांच्या ओळखी होतील त्यामुळे याचा लाभ देखील आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे. आरोग्याची साथ असेल.त्यामुळे मन समाधानी असेल. दिवाळीत जीवनात आनंद निर्माण होईल नातेसंबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहेत त्यामुळे जीवन जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.

५) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांसाठी २०२४ हे वर्ष अनुकूल ठरणार आहे भाग्यची साथ असेल. भगवान सेनेची देखील कृपा या काळामध्ये आपल्याबरोबर बसणार असल्यामुळे मानसिक तणाव कमी होणार आहे सततची भांडणे कटकटी असे कुटुंबातील सर्व नकारात्मक स्थिती बदलणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपला आत्मविश्वास उंचावेल आत्मविश्वास उंचावणाऱ्या घटना आपल्या जीवनात घडून येतील. मैत्रीचे नाते पुन्हा एक वेळा मजबूत बनेल. नातेसंबंधांमध्ये सुद्धा गोडवा निर्माण होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

अचानक धनलाभाची योग या काळामध्ये जमून येऊ शकत. माता लक्ष्मीची उपासना आपल्यासाठी ठेवणार असून हे वर्ष आपल्या जीवनामध्ये उत्कर्षाचे असेल आनंदाचे असेल प्रगतीचे असेल त्यामुळे या कालावधीचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरीमध्ये सुद्धा यश मिळेल त्याबरोबरच सरकारी कामामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठे पद या कालावधीमध्ये मिळू शकते कुणाला कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल.

६) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मिळवून देणारा काढताना नाही त्या त्याबरोबर आपली आर्थिक क्षमता देखील वाढवणार आहे इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होईल. आर्थिक आवक समाधानकारकातील व्यापारातून उद्योगातून चांगले प्राप्त होईल. त्याबरोबर मला तुम्ही नोकरी आपल्याला या कालावधीमध्ये खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत अनेक दिवसांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकतात.

आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. अनेक दिवसांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकतात त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न असेल मनाला एक नवी प्रेरणा मिळेल आणि नव्या प्रेरणेचा आधार म्हणून जीवनामध्ये मोठे स्थापन संपादन करणार आहात. मैत्रीचे नाते मजबूत बनेल. नवीन गुरु मिळतील आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे. तुळ राशीच्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी देखील हा काळ प्रगती कारक दिसेल.

७) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी २०२४ हे वर्ष खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला एक आकार देणारे वर्ष ठरणार आहे. आतापर्यंतचा संघर्ष आत्तापर्यंतचे आपण दिलेले कष्ट दुःख सर्वकाही या ठिकाणी समाप्त होणार असून या कालावधीपासून जीवन समृद्ध दिशेने मार्गक्रमण करणार आहे. जीवन सर्व सुख सुविधा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

योग्य संधी आपल्याकडे चालून येतील पण संधीला ओळखून संधीचे सोने आपल्याला करून घ्यावे लागेल. त्याचे प्रकाश्ता दर्पण केली तर जीवन एका उंच शिखरावर पोहोचण्यास मदत मिळेल. आपले संकल्प पूर्ण होतील आपले मनोगत आपल्या मनोकामना पूर्ण होतील. अनेक दिवसापासून सजवत आलेले स्वप्न या काळामध्ये साकार होण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनातील आनंदाचा काळ ठरू शकतो. प्रगतीचे हे वर्ष असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *