मिठाई घेऊन रहा तयार उद्याचा शुक्रवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मानवी जीवनामध्ये परिस्थिती नित्य नेहमीसारखी कधीच नसते. कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये अतिशय वाईट प्रसंग येत असतात कधी कधी मानवी जीवनामध्ये एवढी बिकट परिस्थिती निर्माण होते की अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती अगदी खचून जात असतो. ही परिस्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण करत असते. हा काळ खरंच व्यक्तीसाठी खूपच कठीण काळ असतो.अशा काळामध्ये मनुष्याचा एक सहारा असतो आणि तो सहारा म्हणजे ईश्वर.

ईश्वरा प्रति असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती अशा कठीण काळामध्ये उपयोगी पडत असते. आणि जेव्हा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद वनस्पतीच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होण्यासाठी लागत नाही. येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्य येणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून यांच्या जीवनातील परिस्थितीमध्ये अतिशय सुंदर बदल घडवून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

त्यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात त्यांच्या जीवनामध्ये होणार आहे. आता यांच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. सुंदर काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. इथून पुढे येणारा काळ या राशींसाठी प्रगतीचा काळ असेल. अनेक दिवसाचा संघर्ष अनेक दिवसांचे कष्ट अनेक दिवसांची दुःखद समाप्त होणार आहेत.

मित्रांनो ग्रहदशा अशी काही सकारात्मक बनत आहे की या सकारात्मक परिस्थितीमुळे आणि ईश्वरी शक्तीच्या आधारामुळे या राशींच्या तात्कांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. मित्रांनो आजच म्हणजे दिनांक १३ डिसेंबर रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत. सकारात्मक प्रभाव उद्याच्या शुक्रवारपासून दिसून येणार आहे. बुध ग्रह बुद्धी आणि वाणी आणि गणिताचे काराग्रह मान्य करतात बुद्ध जेव्हा सकारात्मक काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही.

उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून यांच्या भाग्य द्यायला सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा बसणार आहे यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत तर चला वेळ वाया न कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. मेष राशीचे जातीत अतिशय भाग्यशाली ठरणार आहेत कारण माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर बसणार आहे. माता लक्ष्मी वरदस्त आपल्या जीवनावर बसणार आहे. आर्थिक संकट आर्थिक समस्यांचा समाप्त होतील.भाग्यदोयाला सुरुवात होतील. नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होईल.

आता इथून पुढे बदलते ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा असा काही सकारात्मक प्रभाव दिसून येईल क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःच्या कर्तुत्वावर स्वतःची नव्हे विश्व आपण निर्माण करणार आहात.सकारात्मक काळाची सुरुवात होणार असल्यामुळे घर परिवार सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल आणि प्रेम जीवनामध्ये सुद्धा आनंदाचा वर्ष होणार आहे.

२) वृषभ रास- वर्षापूर्वीच्या जातकांच्या जीवनामध्ये हा काळ सुंदर काळ असेल. नवे संकल्प घेऊन नव्या काळाची सुरुवात करणार आहात. या काळात थाटलेला उद्योग व्यापार लवकरच भरभराटीस येईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक परिस्थिती आता लवकरच बदलणार आहे. मित्रांनो प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गरजू व्यक्तींना दानधर्म करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते आणि शुक्रवारच्या दिवशी गाईला गुळ रोटीचा नैवेद्य देणे हे देखील आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. व्यापारामध्ये भरभराट होईल आणि त्याबरोबर नोकरीसाठी सुद्धा हा काळ शुभ असणार आहे.

३) कर्क रास – कर्करोतीच्या जातकांच्या जीवनामध्ये शुभ प्रभात सुरुवात होणार आहे. उद्याच्या शुक्रवारपासून भाग्यदयोला सुरुवात होईल. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. यामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती करणार आहात. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

अचानक धनलाभची योग सुद्धा निर्माण होणार आहेत. वाहन खरेदीचे योग येणार आहेत घर अथवा जमीन सुद्धा खरेदी करू शकता. आर्थिक उन्नती झाल्यामुळे मन समाधानी असेल. या काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पद प्रतिष्ठा प्राप्त होईल. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल. ह्या काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळा असेल.

४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ प्रभावाची होईल. मानसिक तणावापासून मुक्त होणार आहात. आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. संततीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस येणार आहेत. नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होईल. भाग्यदयाची संकेत आहेत. हा काळ प्रगतीचा काळ असेल. शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. या काळामध्ये उद्योग व्यापारात चांगली भरभराट होणार आहे.

आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अतिशय सुंदर बनणार आहे. अचानक धनलाभ सुद्धा या काळामध्ये संभावतो. इथून पुढे नोकरीच्या क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होईल. या काळामध्ये आपल्याला सरकारी कामांमध्ये सुद्धा यश प्राप्त होईल. आतापर्यंत काढलेली कामे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन सुद्धा आनंदाने फुलून येईल. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार आहेत. एकूणच कन्या राशीसाठी उद्याच्या शुक्रवारपासून पुढे येणारा काळ प्रगतीचा काळ असेल.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा काळ ठरणार आहे. एखाद्या नव्या क्षेत्रात पदार्पण करून लावलौकिक पद प्रतिष्ठा प्राप्त करणारा आहात. माता लक्ष्मीचे नित्य भक्ती आराधना आपल्यासाठी शुभ ठरू शकते. आर्थिक उन्नती होईल आर्थिक भरभराट होईल. आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील.

स्वतःच्या कष्टाच्या बळावर जीवनामध्ये मोठे यश आपण संपादन करणार आहात आणि जोडीला बदलत्या घरी नक्षत्राची साथ सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असल्यामुळे अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्याला प्राप्त होईल. स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण विश्वासाने नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात.

६) धनु रास – धनु राशीच्या जातकांसाठी आनंदाचा काळ ठरणार आहे. अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीचे नवे किर्तिमान स्थापित करणारा आहात. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आता इथून पुढे व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ दिसून येईल. लांबचे प्रवास सुद्धा घडू शकतात. सहली निमित्त सुद्धा प्रवासाची योग आपल्या जीवनामध्ये बनत आहेत. आता इथून पुढे वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल.

स्वतःच्या वाणी द्वारे लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल करणार आहात. विशेष प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी मिळण्याचे संकेत आहेत. धनु राशीसाठी उद्याच्या शुक्रवारपासून पुढचा काळ प्रगतीचा काळ असेल. नोकरीमध्ये आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते अथवा बढती सुद्धा या काळामध्ये होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *