२०२४ राशींभविष्य हे नवीन वर्ष सर्व १२ राशींसाठी कसे असेल?

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

१) मेष रास – मेष राशीची लोक बुद्धीमानसाहती आणि व्यवहारी असतात. हार्दिक स्थिती सर्वोत्तम आणि ऐशोआरामात आयुष्य जगतात. २०२४ मध्ये तुमच्यावर गुरु ग्रहाची कृपा राहणार असून संपत्ती मध्ये भरभराट होणार आहे. पैसे कमवण्याची नवीन मार्ग खुले होणार अजून तुम्ही त्याचा आयुष्य लाभ घ्यावा. गुंतवणूक करण्याचे ठरवले असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे.

तुमचा भाग्योदय चतुर्थ आणि पंचम भावामध्ये असल्यामुळे २०२४ मधील सुरुवातीचे काळ तुम्ही जीवनात परिपूर्ण आनंद देणार आहात. वर्ष २०२४ विद्यार्थ्यांसाठी फलदायी आहे पण त्यांच्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करावे लागेल. तरच यशाची फळे जगता येतील. मेष राशीच्या ज्या व्यक्ती शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी २०२४ सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.

२) वृषभ रास – वृषभ राशीचे लोक मुळातच आकर्षित असतात आणि एक जनतेच्या पासून प्रभावीत होतात. कलात्मक आणि सर्जनशील काम करण्यात त्यांना अधिकृत जे असते ते काही करण्याचा निश्चय करत असतात. त्यांना अधिक तृतीय असते ते काही करण्याचा निश्चय करतात तेव्हा ते पूर्ण तत्त्वाचा नेतात मगच थांबतात त्यांचे संभाषण कौशल्य संभाजी तिला नेहमीच प्रभावित करते.

वर्ष २०२४ मध्ये गुरु ग्रहाची कृपा तुमच्यावर राहणारा असून भरपूर माणसांना तुम्हाला मिळणार आहे. शनी सप्तमावत असल्यामुळे थोडासा विपरीत परिणाम होऊ शकतो. जे लोक शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी २०२४ उत्तम आहे तुम्हाला नक्की यश मिळणार. शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता किंवा बाहेर गावी जाऊ शकता विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या महिन्यातील आणि घरी यश तुम्हाला २०२४ मध्ये नक्की मिळणार आहे.

३) मिथुन रास – २०२४ मध्ये मी तुळ राशीच्या लोकांना चांगल्या बातम्या ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे हे वर्ष सुख समाधान जाणार आहे. मिथुन राशीच्या लोकांची बहुतेक क्षमता अफाट असते तसेच त्या व्यवहारिक आणि मेहनती असतात या वर्षी तुम्ही केलेले सगळे प्रयत्न यशस्वी होणार असून मेहनत करीत असे यश मिळाले हे आपल्या बाबतीत २०२४ मध्ये तंतोतंत सिद्ध होणार आहे.

नोकरी करणाऱ्यांना ज्वारी नोकरी बदलायची असेल तर नक्की नोकरी बदल करावा. तब्येतीच्या दृष्टिकोनातून २०२४ उत्तम असं तुम्हाला कोणत्या आजाराचा अभ्यास करत असेल तर नक्की नोकरीत बदल करावा. तब्येतीच्या दृष्टिकोनातून २०२४ उत्तम अस तुम्हाला कोणत्या आधारचा त्रास होत असेल तर करतो कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी २०२४ या वर्षी अतिशय चांगले असेल.

४) कर्क रास – कर्क राशीचे लोक खूप संवेदनशील आणि जिज्ञासा असतात. कर्क राशीची जीवन नाही नोकरीच्या शोधत आहे त्यांना नोकरी मिळेल. नोकरी मध्ये आहे त्यांचे प्रमोशन नक्की होणार २०२४ मध्ये तुम्हाला भरपूर प्रवास करावा लागणार आहे. प्रेमाच्या बाबतीत जरा सांभाळून राहा.

तुमचा स्वभाव वाटते किंवा हेकेखोर असेल तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यांच्या डोक्यातून काढून टाका. आरोग्याच्या दृष्टीकोनातून २०२४ उत्तम आहे पण गरज पडल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक या विद्यार्थ्यांना २०२४ मध्ये भरपूर यश मिळणार आहे.

५) सिंह रास- सिंह राशीच्या लोकांसाठी २०२४ चे वर्ष फार काही खास असणार नाही . सिंह राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व प्रभावशाली असते पण यंदा मात्र तुमचा प्रभाव थोडासा कमी होताना दिसतो आहे. यावर्षी तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

तुमच्यात जवळील एखाद्या व्यक्तीच्या मागणीमुळे तुमचे मन दुखावले जाणार आहे हे लक्षात ठेवा. पण घाबरू नका कारण २०२४ च्या उत्तरार्धामध्ये तुमची वेळ खूप चांगली आहे. विद्यार्थ्यांचा विचार केला तर २०२४ तुमच्यासाठी ठीक ठीक आहे पण तुम्हाला खूप मेहनत घेऊन अभ्यास करावा लागेल तरच यश मिळू शकते.

६) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांसाठी वर्ष २०२४ खूप फायदेशीर असणार आहे. तसे पाहिले तर कन्याराशीच्या व्यक्ती अतिशय हुशार चतुर विवेक शालेय त्याचबरोबर धूर्त देखील असतात. यावर्षी कन्या राशीतील लोकांना भरपूर फायदा होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र खूप काळजी घ्यावी लागेल.

कोणतीही शारीरिक तक्रार असेल तर काना डोळा करू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेमविवाह या विषयासंदर्भात वर्षातील पहिले सहा महिने छान जाणार आहेत विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष चांगले असून अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायिकांसाठी हे वर्ष उत्तम आहे फक्त थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण खर्चात वाढ होताना दिसत आहे.

७) तुळ रास – तूळ राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष सर्वसामान्य राहणार आहे. शनीच्या प्रभावामुळे कुटुंबात मदतीत होतील पण काळजी करू नका. कुटुंबातील सुख शांति कायम राहील तब्येतीची बाबतीत म्हणाल तर तुळ राशीचेवाले यावर्षी नक्की आहेत तुमच्या आरोग्य उत्तम राहणार आहे. २०२४ मध्ये घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर नक्की येऊ शकता.

तुमच्या वैयक्तिक जीवनाचा आणि प्रेम संबंधाचा विचार केला तर २०२४ मधील उत्तरार्धाचा काळ योग्य आहे.नोकरीत प्रमोशन येणार आहे त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहे शंका नाही पण त्याचबरोबर तुमचेच खर्च वाढणार आहे त्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष संमिश्र असून मेहनीतिने अभ्यास करणे आवश्यक आहे.

८) वृश्चिक रास – वर्ष २०२४ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फलदायी आहे. सर्व ग्रहची कृपासृष्टी तुम्हाला लाभणार आहे. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे काही समस्यांना तुम्हाला करावा लागेल. पण काळजी करू नका घरात सुख शांती समाधान कायम राहणार आहे. नवलाईन संदर्भात वृश्चिक राशीसाठी २०२४ हे वर्ष सर्वोत्तम आहे.

वैवाहिक आयुष्यात शनीच्या प्रभावामुळे थोडेच अडचणी येणार आहेत त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो नोकरी करण्यासाठी तसेच व्यवसायासाठी हे वर्ष चांगले आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम
करून अभ्यास करावा लागेल त्याचे फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे.

९) धनु रास – धनु राशि साठी गुरु ग्रह आठव्या घरात तर शनि १२ व्या घरात असल्यामुळे २०२४वर्ष तुमच्यासाठी फारसे चांगले जाणार नाही. २०२४ मध्ये कुटुंबातील काही वादविवाद होतील त्यामुळे घरातील शांततेमध्ये भंग होईल. पैशाची संचालनवीर पण कठोर परिश्रम त्यामुळे तुमच्या संकटावर मात करू शकता.

याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो म्हणून तब्येतीची काळजी घ्या. लव लाइफ संदर्भातही हे वर्ष अनुकूल नाही २०२४ ची सुरुवात अशा प्रकारे झाल्यामुळे घाबरून जाऊ नका तुम्ही अध्यात्मिक आणि परंपरेत विचाराचे आहात आणि त्याचा फायदा तुम्हाला यावर्षी उत्तरार्धात नक्की होईल आणि सगळं काही ठीक होईल.

१०) मकर रास – मकर राशि साठी २०२४ मधील पहिले सहा महिने अभी अगदी उत्तम आहे तुम्ही हाती घेतलेला प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण होणार असून तुम्ही यशोशिखरावर असणारा हात यात काही शंकाच नाही. कुटुंबात वातावरण समाधानी असेल तसं पाहिलं तर मकर राशीचे लोक उदाहरणे इतरां बद्दल नेहमीचा सहानुभूती असते.

विद्यार्थ्यांना काही संकटाचा सामना करावा लागेल पण हे वर्ष तुमच्यासाठी चांगले आहे ते विवाहाचा विचार करत आहेत ते, २०२४ मध्ये नक्कीच बोहाल्यावर चढणार आहेत लग्नाचा योग उत्तम आहे. तुम्ही काही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर विचार करून आणि तज्ञ मंडळींचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

११) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२४ या वर्षी समिश्र असणार आहे. २०२४ च्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांसोबत खळखट्याक होऊ शकत. तसेच कुटुंबात कोणतेही आजार असेल त्यामुळे तुमची काळजी वाढेल. कुंभ राशीचे लोक प्रामुख्याने लोक आकर्षक व्यवहारिक हुशार पण त्याचबरोबर उदार मनाचे असतात.

काही कोर्ट कचेरी प्रकारणामुळे तुमची चिंता वाढेल प्रेम संबंध मध्ये यश मिळणार आहे. तुमचे सर्वांचे मन आनंदी राहणार असेल तुमची नोकरी किंवा व्यापारात विस्तार होणार आहे. २०२४ हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले आहे.

१२) मीन रास – मीन राशीसाठी २०२४ चा सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. तसं पाहिलं तर मीन राशिचे लोक श्रद्धाळु आणि धार्मिक असतात. यंदा तुमच्या घरात एखादा शुभकार्य होऊ शकते. पण घरातील काही सदस्यांसोबत तुम्ही नीट बघणार नाही.

त्यामुळे तुमचे मन दुखावेल तुमच्या लग्न घरात की तुझी दृष्टी पडल्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणताही त्रास झाला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. २०२४ मध्ये गाडी काळजीपूर्वक्ताला ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. तुमचा लावलाय छान आहे पण तुमचा नवनाथ छान आहे पण तुमचा वैवाहिक जीवनात मात्र थोडी काळजी दिसते आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *