घरात लक्ष्मी टिकत नसेल तर काय करावे? समजून घ्या उपाय..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

सर्वांनाच वाटते आपण खूप श्रीमंत असावे. खूप धन्यवाद असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा. त्याला संपत्ती असावी त्यासाठी सर्वांची धडपट चाललेली असते. काही व्यक्तींच्या कष्टांचे फळ त्याला मिळते. श्रीमंत होतात त्यांच्याकडे भरपूर पैसा धनसंपत्ती येते परंतु काही व्यक्ती असे असतात त्यांनी कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरीही त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळत आहे.

हवा तितका पैसा मिळत नाही त्यांचे खर्च जास्त होतात आणि त्या खर्चाच्या मानाने उत्पन्न कमी असते आणि अशा विरोधी स्वभावामुळे त्यांच्यावर कष्टाचा डोंगर चालू होतो. अशी वेळी काय करावे ते समजत नाही. काय ही केल्या परिस्थितीत फरक पडत नाही कर्जा वाढतच चालते. उत्पन्नाचे साधने कमी कमी होऊ लागतात. खर्च तर काही चुकत नाही. अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडावे ते मात्र समजत नाही. तर आपणही जर अशा परिस्थितीतून जात असाल आपलेही आर्थिक स्थिती ढासळली असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

आजच्या माहितीमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो उपाय केल्याने आपल्या परिस्थितीत नक्कीच बदल होईल. उत्पन्नामध्ये हातात पैसा खेळू लागेल. आपले आर्थिक स्थिती मजबूत होईल यासाठी आपल्याला खूप काही करण्याची ही गरज नाही. उपाय अगदी साधा व सोपा आहे. सर्वात आधी तर भगवंतांवर विश्वास ठेवावा. भगवंतांचे पूजन करावे व दररोज निदान दहा मिनिटे तरी भगवंतांचे भजन म्हणावे.

एखादा भगवंतांचा मंत्र असेल तो उत्साहाने म्हणावा या मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरातील जे निगेटिव ऊर्जा आहे ते नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून दररोज न चुकता भगवंतांचे पूजन झाले की भगवंतांचे मोठ्या आवाजात भजन जरूर करावे. ज्यावेळी घरातील कोणतीही व्यक्ती कामासाठी घराबाहेर पडत असेल मग ते कंपनीचे काम असो आपला स्वतःचा व्यवसाय असो की आपण एखाद्या नोकरीवर असाल.

जे काही काम असेल त्या कामासाठी घराबाहेर पडणार असाल त्यापूर्वी घरातील स्त्रीने त्या व्यक्तीच्या कपाळावर गंध लावावे. हा रोजचा नियमच करून घ्यावा कपाळावर गंध लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि घराबाहेर पडताना अगदी छोटासा गुळाचा खडा आपल्या सोबत न्यावा व आपण घराबाहेर पडलो की तो गुळाचा खडा दक्षिण दिशेला टाकून द्यावा. म्हणजे तो गूळ मुंग्यांना खायला मिळेल.

एवढासा गुळाचा खडा हजारो मुंग्या खातात म्हणून आपल्याला सहस्त्र भोजनाचे पुण्य मिळते. आणि जर आपण दररोज सहस्त्र भोजन घालत असलो तर आपल्याला जीवनात कधीच कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. पूर्वीच्या काळी आपण बघतो की ज्यावेळी मोठमोठे राजे महाराजे काही महत्त्वाच्या कार्यासाठी युद्धासाठी घराबाहेर पडत असतील त्यावेळी त्यांची राणी त्यांना तेव्हा लावून त्यांची आरती करत असेल.

याचा अर्थ त्यांना त्या युद्धात त्यांच्या कार्यात त्यांच्या संरक्षण व्हावे व त्यांना यशाची प्राप्ती व्हावी. त्याला लावताना स्त्रीने पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहावे म्हणजे पतीचा चेहरा पश्चिमेकडे होईल आणि मग त्याला लावावा आणि घराबाहेर पडताना आपले जे नाडी चालू असेल तो उपाय सर्वात आधी घराबाहेर टाकावा. त्यासाठी नाकाजवळ हात नेऊन श्वास सोडावा.

ज्या नाकपुडीतून जास्त हवा बाहेर येत असेल ते नाडी त्यावेळी चालू असते आणि जर असे लक्षात येत नसेल तर उजवा पाय बाहेर काढावा आणि मग घरा बाहेर पडावे. यामुळे आपल्या कार्यातील यशाचे मार्ग मोकळे होतात आणि घराबाहेर पडताना वर आकाशाकडे बघावे म्हणजे आपले ध्येय उंच ठेवावे.

ज्यावेळी आपण घराबाहेर पडतो त्यावेळी आपला उजवा पाय किंवा जी नाडी चालू असेल तो पाय बाहेर काढून आकाशाकडे पाहून हातात गोड घेऊन घराबाहेर पडावे. आपण घराबाहेर पडताना आकाशाकडे पाहिले की आपल्याला कोणत्याही बाबीत खाली पाहावे लागणार नाही.

आपले प्रत्येक कार्य उंच व व्यवस्थित रित्याच पूर्ण होईल. आपण इतरांपेक्षा उंचीवरच राहो हा उपाय जर आपण नित्यनेमाने केला तर नक्कीच आपले कोणतेही कर्म असेल ते पूर्ण होईल. आपल्याला यश मिळेल सफलता मिळेल व्यवस्थित व्यवसायिक असाल तर एक दिवस हा उपाय करून बघा. दुकानावर कस्टमरची लाईन लागेल. नोकरदार असाल तर अधिकारी आपल्यावर खुश होतील आपल्या कामाची वाहवा होईल. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला बढती मिळेल.

आपण कोणतेही कार्य करीत असाल संध्याकाळी घरी येताना जास्तीत जास्त फायदा झालेला असेल आणि महत्त्वाचे बाब म्हणजे ज्यावेळी आपण संध्याकाळी आपल्या कार्यातून निवृत्त होऊन घरी येतो त्यावेळी कधीही रिकाम्या हाताने घरात येऊ नये. काहीतरी फळे मिठाई मुलांसाठी खेळणी कपडे काही का होईना परंतु घरात जरूर आणावे.

रिकाम्या होते घरात कधीच येऊ नये जर आपल्याकडे जास्त पैसे नसतील तर एक रुपयाचे एक चॉकलेट तरी घरी जरूर आणावे. आणि आपल्या मुलांना खायला द्यावे. जर आपण काही आणायला विसरलो तर घरात येण्यापूर्वी आपल्या अंगणातील थोडीशी माती हातात घेऊन घरात प्रवेश करावा किंवा एखाद्या झाडाचे पान तोडून ते खिशात ठेवून घरात आणावे. परंतु रिकाम्या हाताने घरात प्रवेश करू नये.

जर माती आणली असेल तर तिचा तिला कपाळावर लावून घ्यावा आणि मग ती माती टाकून द्यावी आणि एखाद्या झाडाचे पान आणले असेल तर ते थोडेसे दाताखाली दाबून मग टाकून द्यावे तसेच बाहेर फेकू नये. आपण जी वस्तू आणली आहे तिचा वापर जरूर करावा. घरा बाहेर पडताना कधीही रिकाम्याचिशाने जाऊ नये. शर्टच्या वरच्या खिशात थोडेसे थोडे पैसे जरूर असावेत. असे म्हणतात की पैसाच पैशाला आकर्षित करीत असतो.

खिसा रिकामा असेल तर त्यात पैसे येणार आहेत म्हणून कधीही घराबाहेर पडताना थोडेसे तरी पैसे वरच्या खिशात जरूर असावे. म्हणजेच घरून जातानाही भरूनच जावे आणि येतानाही काहीतरी घेऊन यावे. जे रिकाम्या जातात ते रिकामेच येतात. म्हणून नेहमी भरलेले असावे. हे अगदी छोटे छोटे उपाय आहेत परंतु खरोखर प्रभावशाली आहेत. आणि त्यासाठी काही खूप वेगळे करण्याची ही आवश्यकता नाही.

या छोट्या छोट्या नियमांचे आपण आपल्या दैनंदिन जीवनात पालन करून आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडीअडचणींपासून सुटका मिळू शकतो. आर्थिक अडचणींना दूर करू शकतो. हे उपाय केल्यास आपल्या जीवनात कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *