९४ वर्षानंतर येणाऱ्या शुक्रवारी दुहेरी समसप्तक राजयोग! ‘या ‘ राशीवर बरसणार पैसाच पैसा

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या विशिष्ट ठराविक वेळेनंतर आपली जागा बदलतो. ज्योतिष शास्त्रात ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला गोचर किंवा संक्रमण असे म्हटले जाते. चंद्र हा सर्वात जलद गतीने तर शनिदेव सर्वात संत गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रह गोचरमुळे राशीमध्ये अनेक योग तयार होत असतात. यातील काही योग अशुभ तर काही योग हे शुभ असतात.

लवकरच शनि शुक्र आणि गुरु राहू समोरासमोर येणार असल्याने तब्बल ९४ वर्षानंतर दुहेरी समसप्तक राजयोग तयार होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात समसप्तक राजयोग हा अतिशय शुभ मानला जातो. या राजीयोगामुळे काही राशींचे अच्छे दिन येणार आहेत. शुक्रवारी दुहेरी समसप्तक राजयोग काही राशीवर धनवर्षाव करणार आहेत. या भाग्यशाली राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊयात.

१) वृषभ रास – दुहेरी समसप्तक राजयोग या राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून पैशांची समस्या दूर होणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बातमी सोबत प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. तुमचा समाजात मानसन्मान वाढणार आहे. तुमची आर्थिक मजबूत झाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे.

२) तुळ रास- तुळ राशीतील लोकांना दुहेरी समसप्तक राजयोग नशीबवान ठरणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. त्यांचे जे काही अडकलेले पैसे असतील ते यांना या काळामध्ये परत मिळणार आहेत. तुम्ही मालमत्ता किंवा गाडी खरेदी करू शकता. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. यश आणि प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. जोडीदारांच्या मदतीने तुम्हाला फायदा होणार आहे. व्यवसायिकासाठी हे हा योग भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना मोठ्या सौद्यातून फायदा होणार आहे.

३) धनु रास – दुहेरी समसप्तक राजयोग धनु राशींच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे. या लोकांना लॉटरी लागणार आहे. नशिबाची साथ कायम यांच्यासोबत असणार आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात यांची खूपच रुची वाढणार आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळणार आहे. जुन्या आजारांपासून यांची सुटका होणार आहे. म्हणजेच हा काळ यांच्यासाठी खूपच शुभ असणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *