२०२४ शनिदेव आहेत या राशी मागे रहा सावधान. होऊ शकतात हे गंभीर परिणाम.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत ते कर्मानुसार सगळ्यांना फळ देतात पौराणिक कथेनुसार शनी देवांचा क्रोधित स्वभाव आणि ग्रहस्थिती कोणाचाही नाश करू शकते. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही त्यांचे कर्म चांगले नाही. अशा लोकांना शनिदेव त्रास देतात.

शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत यामुळेच भगवान शिवानी नवग्रहां पैकी न्यायाधीशाचे काम शनिदेवांवर सोपवलेले आहे. या ५ राशींवर २०२४ पर्यंत शनि देवांची साडेसाती आणि शनिदेव याचा प्रभाव राहणार आहे कोणत्याही त्या राशी चला तर जाणून घेऊया .

१) कर्क रास- राशीच्या लोकांवर शनीची छाया २०२४ च्या शेवटपर्यंत रंगणार आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही धोकादायक काम करणे टाळावे.

२) वृश्चिक रास- वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांवर शनि देवांच्या प्रभावाचा प्रकोप वर्ष २०२४ पर्यंत राहणार आहे या काळात वाहन चालवणे टाळावे वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्यावी.

३) मकर रास- मकर राशीच्या लोकांना २०२४ च्या शेवटपर्यंत शनीच्या साडेसातीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल या काळात कोणाचीही मदत करण्यात नकार देऊ नका सेवाभावी कार्य करत रहा.

४) कुंभ रास- कुंभ राशीचे लोक देखील सन 2024 मध्ये शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली राहते या काळात शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी शनि स्तोत्राचे पठण अवश्य करावे कोणाशीही भांडण किंवा वैर करू नये.

५) मीन रास- काशीच्या लोकांवर सन २०२४ मध्ये शनि देवांच्या साडेसातीचा प्रभाव दिसेल यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते शनिदेव हे अशा दिव्यांपैकी एक आहेत की ज्यांचा राग कोणावर एकदा आला तर लवकर शांत होत नाही.

तसेच अशा लोकांना दीर्घकाळ शनि देवांची साडेसाती आणि धिय्याचा सामना करावा लागतो शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र मानले जातात त्यांचा शनी ग्रह म्हणून उल्लेख आहे एवढेच नाही तर शनि देवांना न्यायचे देवता देखील म्हटले जाते. असे मानले जाते की, शनिदेव त्यांच्या कर्मानुसार कोणत्याही व्यक्तीला फळ देतात.

मग ते वाईट असो किंवा चांगले शनि देवांचे उपासना केल्याने जीवनात सुख शांतता आणि समृद्धी येथे असे म्हणतात. आयुष्यातील दुःख दूर होतात कपाट मत्सर आणि द्वेषापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींवर शनिदेव कधीही अन्याय होऊ देत नाही. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की २०२४ या वर्षात कोणकोणत्या राशींच्या लोकांवर शनि देवाची साडेसाती आणि धीय्याचा याचा प्रभाव असणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *