गुरुवारी या गोष्टी करणे टाळा माता लक्ष्मीची होईल अवकृपा, आयुष्यात घडतील नको असणाऱ्या गोष्टी..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

गुरुवारी या गोष्टी करणे टाळा. माता लक्ष्मीची होईल अवकृपा मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती पहायला मिळते. जेणेकरून त्याचा आपल्या जीवनामध्ये खूपच लाभ होत असतो. तर आठवड्याचे सात वार हे प्रत्येक देवी देवतांना समर्पित आहे. अनेक जण वेगवेगळ्या देवी देवतांना मानत असतात आणि ज्या त्या देवी देवतांचे व्रत उपवास हे करत असतात.

प्रत्येक देवीदेवतांचा वार वेगवेगळा असतो आणि त्या दिवशी अनेकजण उपवास व्रत तसेच पूजा विधी देखील करत असतात. तर गुरुवार हा भगवान विष्णुना समर्पित आहे आणि धार्मिक दृष्ट्या हा खूपच महत्त्वाचा दिवस देखील मानला गेला आहे. या दिवशी अनेकजण व्रत करतात. तसेच अनेक प्रकारच्या पूजा देखील करतात.

तसेच विष्णू आणि माता लक्ष्मीची जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी पूजा केला तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा देखील राहते. तर गुरुवारच्या दिवशी काही गोष्टींचे पालन देखील करणे गरजेचे आहे. म्हणजेच या काही गोष्टी आहेत या तुम्ही गुरुवारच्या दिवशी अजिबात करायच नाही. कारण यामुळे मग आपल्यावर देवी लक्ष्मी आणि गुरु ग्रह ही नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी देखील येऊ शकतात. तर मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार,

१) गुरुवारी कोणीही अजिबात केस कापू नयेत तसेच या दिवशी तुम्ही डोके किंवा दाढी इत्यादी भागातील केस कापणे हे खूपच चुकीचे मानले गेले आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये तसेच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

२) तसेच आपल्या घरातील ज्या महिला असतात. या महिला पूर्वाच्या दिवशी केस धुत असतात. तर महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस अजिबात घेऊ नयेत. तसेच गुरुवारच्या दिवशी केस देखील कापणे चुकीचे मानले गेले आहे.

३) तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही केळी खाणे देखील टाळले पाहिजे. जर तुम्ही भगवान विष्णूची गुरुवारच्या दिवशी पूजा करत असाल तर या दिवशी तुम्ही अजिबात केळी खायची नाही. तसेच केळीच्या झाडाची पूजा देखील गुरूवारच्या दिवशी तुम्ही केला तर खूपच लाभदायक होऊ शकते. परंतु तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करू शकता. कारण यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सार्‍या अडचणी येत असतात.

४) तर मित्रांनो प्रत्येक जण आपले घर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी घरातील फरशी अजिबात पुसू नये किंवा एखादी जाळी वगैरे आपल्या घरामध्ये असेल तर ते देखील साफ करणे अशुभ मानले गेले आहे.

५) तसेच गुरुवारी कपडे धुणे आणि फरशी पुसल्याने आपल्या कुंडलीतील गृहस्पतीच्या स्थितीवर खूपच वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे लक्ष्मी आपल्यावर नाराज देखील होऊ शकते आणि त्यामुळे मग आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये अनेक आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात.

६) ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही गुरुवारच्या दिवशी पैशाची व्यवहार करणे देखील टाळायचा आहे.करण तुम्ही गुरुवारी पैसेचे व्यवहार केला. तर यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरु कमजोर होतो आणि आर्थिक दृष्टी देखील दूर होते. आर्थिक समस्या तसेच आर्थिक समृद्धी देखील दूर होते. अनेक प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. पैशांचा व्यवहार अजिबात गुरुवारच्या दिवशी करायचा नाही.

७) तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी जाणून-बुजून किंवा नकळतपणे आपल्या वडिलांचा गुरूंचा किंवा संतांचा अपमान अजिबात करायचा नाही. जर तुम्ही त्यांचा अपमान केला तर तुम्हाला त्याचे अनेक वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे ही सर्व कामे तुम्ही गुरुवारच्या दिवशी करायची नाही. कारण यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सारी संकटे येत असतात आणि मित्रांनो अडचण येऊ शकतात. आपल्या प्रगतीमध्ये देखील आणि बाधा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वरील सांगितलेली ही कामे तुम्ही पूर्वाच्या दिवशी अजिबात करायची नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *