लक्ष्मी पूजनच्या दिवशी ज्या घरात हे ११ उपाय होतील त्या घरावर कायमस्वरूपी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद होईल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरात हे अकरा उपाय होतील त्या घरावर कायमस्वरूपी लक्ष्मी मातेच्या आशीर्वाद होईल. मित्रांनो सनातन धर्मात दीपावलीच्या सणाला विशेष महत्त्व आहे या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करून सुख समृद्धीच्या आशीर्वाद मागितला जातो. या दिवशी घराची सजावट केली जाते आणि सर्वत्र दिवे लावले जातात.

या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी अकरा रुपये सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने केवळ संपत्तीच वाढणार नाही तर पैशाशी संबंधित समस्यांपासूनही तुम्हाला मुक्ती देखील मिळेल. उपाय इतके प्रभावी आहेत की देवी लक्ष्मीला स्वतः त्या घरात वास करेल. त्यातून ईश्वरी प्राप्त होईल तर मित्रांनो जाणून घेऊया ते अकरा सोपे उपाय कोणते आहेत.

१) मित्रांनो दिवस रात्र महिन्यात करून कष्ट करून देखील घरात शांती नसेल तर दिवाळीच्या दिवशी एखाद्या मंदिरात केळ्याचे झाड लावाव आणि देवाला तुमची समस्या सांगावी हे केल्याने तुम्हाला लवकरच फळ मिळेल यासाठी एखादी केळीचे छोटेसे रोप घ्यावे आणि जवळच्या कोणत्यातरी मंदिराच्या प्रांगणात जाऊन ते रोप लावून द्यावे. देवाला प्रार्थना करावी.

२) मित्रांनो दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी पूजनात ११ कवळ्यांना पिवळ्या रंगात रंगवा आणि नंतर त्यांची पूजा करून पिवळ्या कपड्यात त्या बांधून तिजोरीमध्ये ठेवाव्या किंवा आपल्या पर्समध्ये ठेवाव्या पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवाव्यात. असे केल्याने धन लाभ होतो असे मानले जाते तसेच लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते.

३) मित्रांनो दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी आणि गणेशा सोबत श्रीयंत्र आणि दक्षिणावर्ती शंख पूजेच्या ठिकाणी ठेवावेत असे केल्याने लक्ष्मीदेवी सुखाने त्या ठिकाणी नांदते असे सुद्धा मानले जाते.

४) मित्रांनो सुख-समृद्धीसाठी दीपावलीच्या दिवशी काळ्या हळदीची पूजा करू त्यावर लाल शेंदूर लावून तिजोरीत चांदीच्या नाण्यांसह लाल कपड्यात बांधून ठेवावेत.असे मानले जाते की, असे केल्याने आर्थिक सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो.

५) मित्रांनो दीपावलीच्या दिवशी सकाळीच थोडी हरभरा डाळ भिजवून ठेवावी आणि दुपारी थोडा गुळ मिसळून लहान मुलींमध्ये ते वाटावे आणि काही मंदिराला दान करावे असे केल्याने लक्ष्मी कृपा कायम राहते हा दर गुरुवारी केला तरी चालतो.

६) मित्रांनो दिवाळीच्या दिवशी गहू दळायला द्यावे गव्हा बरोबर त्यात पाच काळे हरभरे टाकाव्यात. असे केल्याने लवकर आर्थिक लाभ होतो आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते.

७) मित्रांनो दीपावली अमावस्या तिथीला येते. म्हणून या दिवशी पित्रांना नक्कीच भोग अर्पण करावा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे. अमावस्याला पित्रांना नैवेद्य न देता जे भोजन करतात. त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे प्रत्येक अमावस्याला पितरांना नैवेद्य नक्की दाखवा.

८) मित्रांनो दीपावलीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ लक्ष्मीपूजनासह संपूर्ण कुटुंबाने मिळून देवीची आरती करावी. लक्ष्मी मातेची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच जर दररोज हे केले तर तुम्ही खूप भाग्यवान असाल

९) मित्रांनो दीपावलीच्या दिवशी कोणत्याही स्त्रिया किंवा पुरुषाचा अपमान होता कामा नये. तसेच मोठ्यांचा आदर करा. त्यादिवशी घरामध्ये नेहमी परस्पर प्रेमाचे वातावरण ठेवा. कारण लक्ष्मी माता कधीही भांडण होत असलेल्या कुटुंबात येत. तसेच घरातील महिलांचा अनादर होता कामा नये. कारण त्या सुद्धा गृहलक्ष्मी आहेत ही सवय फक्त दिवाळीतच नाही तर रोज तुम्ही पाळा.

१०) मित्रांनो मानसन्मान आणि संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी तांदूळ स्वच्छ करून लाल रंगात रंगवावे आणि नंतर देवी लक्ष्मीचे स्मरण करून तिच्यासमोर समस्या मांडावी आणि मग ते तांदूळ वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. असे केल्याने लवकरात लवकर आपल्या समस्या दूर होतात.

११) मित्रांनो सतत काही ना काही कारणाने आर्थिक हानी होत असेल तर शनिवारी डोक्यावरून फिरवून सव्वा पाच शाळेतील उत्तर दिशेला फेकून द्यावेत. असे केल्याने तुम्हाला लवकर पैसे मिळतील आणि पैशाचा अपव्यय थांबेल. हे करत असताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची खात्री नक्की करून घ्यावी.

तर मित्रांनो हे होते ११ उपाय ज्या पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या वेळेस करू शकतो. श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *