दिवाळीच्या सकाळी करा हे उपाय कधीच भासणार नाही पैशांची चणचण…!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वर्षभर ज्या सणाची वाट पाहिली जाते तो सण जवळ आलेला आहे हा पाच दिवसाचा सण आहे आणि याची सुरुवात धनत्रयोदशीपासून सुरू होते या काळात लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की भगवान गणेशाची विधिवत पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते . दीपावली पूजा सोबतच ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.

ब्रह्म मुहूर्त आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी हे उपाय केल्यास लक्ष्मी देवीची कृपा आयुष्यभर राहते स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वस्ती तिथे अशी मराठीत म्हणत आहे याशिवाय जिथे महिलांचा आदर केला जातो तिथे धनाची देवी लक्ष्मी देवी वास करते तर मित्रांनो आज जाणून घेऊया त्या सोप्या उपायांबद्दल जे तुम्ही दिवाळीच्या सकाळी करू शकता.

मित्रांनो दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी फुले आणि दिव्यांनी आपली घरे सजवा देवी लक्ष्मीच्या कायमस्वरूपी निवासासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य द्वार हे स्वच्छ ठेवावे मित्रांनो दिवाळीच्या दिवशी जर तुम्हाला असे वाटत असेल की लक्ष्मी तुमच्या घरी यावी तर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठावे घराच्या बाहेरची स्वच्छता करा तुमच्या चपला मुख्य द्वारा जवळ अजिबात ठेवू नका.

मित्रांनो ब्रह्म मुहूर्तावर उठून घरातील पूजेचे ठिकाण स्वच्छ करून ठेवावे असे केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर चांदीच्या भांड्यात किंवा चांदीचा भांडे नसेल तर दिव्यात चांदीचा दिवा नसेल तर तांब्याचा किंवा स्टीलचा दिवा घेतला तरीही चालेल तो दिवा घेऊन त्यात कापूर जाळून लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने व्यक्तीला कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही.

मित्रांनो दिपवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडा खाली दिवा लावावा असे केल्याने फायदा नक्की होतो. दिवाळीच्या दिवशी पूजेच्या दिवशी देवी लक्ष्मीला कच्चा हरभऱ्याची डाळ अर्पण करावी वाटीभर डाळ अर्पण केल्याने पैशाच्या संदर्भातील सगळ्या समस्या दूर होतात.

मित्रांनो दिवाळी अमावस्येला येथे या दिवशी घराचा कोपरा आणि कोपऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील गरिबी दूर होते. यासोबतच भूत प्रेत अशी संबंधित नजर दोषा संबंधित बाधा दूर होतात . मित्रांनो हे सोपे सरळ साधे उपाय होते ते तुम्ही नक्कीच करू शकता
हे उपाय तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठून रात्रीपर्यंत केव्हाही करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *