पुढील १८ महिने ५ राशींना लाभ ; ७ राशींना ताप अचानक होतील हे बदल तुमच्या आयुष्यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

येणारा १८ महिन्याचा काळ काही राशीसाठी धनलाभाचा ठरणार आहे. तर काही राशींसाठी त्रासदायक असेल. काही राशींवर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि दिवाळी अगदी धडाकेत साजरी होऊ शकेल. तर काही राशींना समस्यांचा सामना ही करावा लागू शकतो. तुमची रास कोणती तुमची राशीवर कसा असेल प्रभाव चला जाणून जाणून घेऊयात.

एकाच राशीत राहू सुमारे १८ महिने विराजमान असतो. त्यामुळे राहूचा प्रभाव त्या राशीसह अन्य सर्व राशींवर या काळात पडत असतो. तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश केलाय. राहू आणि केतू कायम वक्री चलनांना मार्गक्रमण करून राशी परिवर्तन करत असतात तर हे वक्री ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात.

राहू ग्रहाच्या मीन प्रवेशानं गुरु आणि राहू चा गुरु चांडाळ योग समाप्त झालाय. दिवाळीपूर्वी राहूच झालेले हे राशी परिवर्तन अनेक राशींना लाभदायक मानले गेले तर काही राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. काही राशींवर लक्ष्मी देवीची कृपा होऊन दिवाळी अगदी धडाकेत साजरी केली जाईल तर काही राशींना समस्यांना सामोरे जाव लागू शकते.

१) मेष रास- राहूचा मीन प्रवेश मेष राशीसाठी अत्यंत शुभफल देणारा मानला जातो. सर्व प्रलंबित कामे यामुळे पूर्ण होतील. आरोग्य ही सुधारेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. वाहन खरेदी करण्याची शक्यताही आहे. कार्यालयात पद आणि प्रतिष्ठा वाढेल राहुलच्या मीन राशीतील गोचराने मेष राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीतही फायदा होईल.

२) वृषभ रास – वृषभ राशींच्या जीवनात राहुलचा मीन प्रवेश जीवनात सकारात्मकता आणू शकेल.कामात आत्तापर्यंत आलेले अडथळे ही दूर होऊ शकतील. अचानक पैसे मिळू शकतील.वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत लाभही होईल. करिअरमध्ये काही सुवर्णसंधी मिळू शकतील यावेळी एखाद्याला दिलेल ही कर्जही परत मिळू शकेल.

३) मिथुन रास – मिथुन राशींना राहुचा मीन प्रवेश विशेष लाभदायक ठरू शकेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल ऑफिसमध्ये काम करण्यासाठी चांगले वातावरण मिळेल. करिअरच्या संदर्भात इतर एखाद्या संस्थेकडून ऑफरही मिळू शकेल. ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते. त्यात स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. याचबरोबर मिथुन राशींच्या जीवनातील राहूच्या मीन प्रवेशामुळे स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.

४) कर्क रास – कर्क राशि साठी राहूचा मीन प्रवेश शुभ फलदायी ठरणार आहे. यावेळी कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास ही वाढेल. करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकते धैर्य आणि शौर्य ही या काळात वाढू शकेल. मेहनतीचे फळ व्यवसायात यशाच्या रूपाने प्राप्त होईल. या काळात अडकलेली पैसेही मिळू शकतील. सोबतच कार्यालयातील प्रत्येक बाबतीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

५) सिंह रास – सिंह राशीसाठी मात्र राहुलचा मीन प्रवेश येणाऱ्या काळात काहीच संमिश्र ठरू शकेल. करिअरमध्ये काही चढउतारांना सामोरे जावे लागू शकेल. नशिबावर विसंबून राहू नये आणि प्रयत्न करत राहाव. वडिलांच्या सोबत नातेसंबंधावर काही परिणामही दिसून येईल. येणाऱ्या अठरा महिन्याच्या काळात आरोग्यावर काहीसा परिणामही होऊ शकतो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. वाहन चालवताना सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असा सल्ला सुद्धा छोटीशी देतात.

६) कन्या रास – कन्या राशीसाठी राहूचा मीन प्रवेश जीवनात यशकारक ठरू शकतो. अचानक धन लागू शकतो करिअरशी संबंधित बाबींमध्ये अनपेक्षित फायदा अपेक्षित होईल. उत्पन्न वाढेल एकापेक्षा जास्त स्त्रोत्रांकडून पैसे मिळतील. कन्या राशीच्या लोकांना व्यवसाय चांगला परतावा मिळेल. सोबतच पुढील येणाऱ्या अठरा महिन्याच्या काळात कन्या राशीच्या लोकांची धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.

७) तुळ रास – तुळ राशीच्या व्यक्तींना राहूच्या मीन प्रवेशाने जीवनात बरेच चढ-उतार येऊ शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणे ही आवश्यक आहे. आपण सर्व काही काळजीपूर्वकर्ण आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. याबरोबरच आरोग्याबाबत गंभीर समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील संबंध एखाद्या समस्येमुळे बिघडू ही शकतात. कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद आणि भांडण या काळात नक्की टाळावी. कामावर लक्ष केंद्रित कराव प्रयत्न मात्र सोडू नये.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहूचा मी प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याकडे जास्तीत जास्त या काळात लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही नवीन प्रकल्पावर किंवा कोणत्याही करारावर काम न करण्याचा सल्ला दिला जातोय. आर्थिक बाबीत नुकसानही होऊ शकते. शिवाय व्यवसायात भागीदारांशी भांडणे होऊ शकतात. कोणत्याही मुद्द्यावर मोकळेपणाने बोलल तर बर होईल. यासाठी वृश्चिक राशींनी नक्की काळजी घ्यावी.

९) धनु रास – धनु राशीच्या लोकांना राहूचा मेन प्रवेश काहीसा समस्याकारक ठरू शकेल. करिअर मध्ये काही प्रकारच्या तणावाचा सामना धनु राशीच्या व्यक्तींना करावा लागू शकतो. धनु राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम संबंधाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. जीवनात यामुळे शुभ प्रभाव वाढतील. विद्यार्थ्यांना एकाग्रता राखण्यात त्रास होऊ शकेल. कुटुंबात काही तणावही असू शकतात. परस्पर संबंधावर याचा परिणाम येऊ शकतो.

१०) मकर रास – मकर राशीच्या लोकांना राहूचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. अनेक प्राप्तीत विविध मनस्थितीत निर्माण होऊ शकेल. करिअरमध्ये अनेक चढउतारांना सामोरे जावे लागू शकतो. आरोग्याशी संबंधित काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. कोणत्याही बाबतीत अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊनच मग कामाला लागावप्रत्येक कामात सावधगिरी बाळगावी. मात्र व्यवसायातून जोखीम पत्करून पुढे गेल्यास त्याचा फायदा नक्कीच होईल आणि याचमुळे आर्थिक स्थिती ही सुधारेल.

११) कुंभ रास- कुंभ राशीसाठी राहुलचा मीन प्रवेश काहीसा समिश्र ठरू शकेल. आयुष्यात अनेक चढ-उतार येऊ शकतात. येणाऱ्या अठरा महिन्याच्या कालावधीत खूप व्यस्तही राहू शकतात. धावपळही करावी लागणार आहे. यास बरोबर कुंभ राशीसाठी ऑफिस मधील विरोधात कटहीरचू शकतात. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सक्रिय असाल. पैसे कमवण्याची इच्छा वाढेल काही समस्या आणि संघर्ष ही वाढू शकतात.

१२) मीन रास – मीन राशीच्या लोकांसाठी राहूचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. राहू आणि केतूमुळे आयुष्यात अनेक समस्या ही वाढू शकतात. कौटुंबिक सदस्यां सोबतचे संबंध प्रभावित होऊ शकतात. बोलण्याने त्यांना त्रास होऊ शकतो. आर्थिक बाबतीतही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकेल. काही अनावश्यक खर्चामुळे इतर महत्त्वाची काम प्रभावी होऊ शकतात. व्यवसायांचा अडकलेल्या पैशामुळे मनोधैर्य खचू शकत. १८ महिन्याच्या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येतोय.

तर अशाप्रकारे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या राशी बदलल्यामुळे छाया आणि क्रूर मानले गेलेल्या राहु ग्रहणे मेष राशीतून मीन राशीत प्रवेश केलाय आणि हे गोचर अनेक अर्थाने महत्त्व समजले गेलेय.

त्यामुळे याचा परिणाम मेष ते मीन सर्वच राशींवर प्रभाव टाकणार असणार असल्याच ज्योतिषी सांगत आहेत. म्हणून येणाऱ्या १८ महिन्याचा प्रभाव ५ राशींना लाभ देणारा ठरेल तर सात राशींना ताप देणार आहे असू शकतो. तर मित्रांनो पाच राशी ज्यांना लाभतला होणार आहे किंवा सात राशी ज्यांना समिश्र काळ असणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *