नमस्कार मित्रांनो.
अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे केले म्हणजे सगळे झाले लक्ष्मीला घरात आणणारी ही सेवा आहे मित्रांनो आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी लक्ष्मी मातेला प्रसन्न करेल आणि लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात प्राप्त करून देईल. मित्रांनो ही सेवा करण्यासाठी तुम्ही रोज जी ही तुमची रोजची सेवा करत आहात त्याच सेवेमध्ये हे काम करा ही सेवा करा आणि लक्ष्मीला प्रसन्न करा.
मित्रांनो तुम्ही जर स्वामी सेवेकरी आहात. स्वामींचे भक्त आहात स्वामींवर तुमच्या संपूर्ण विश्वास आहे. तर तुमच्या घरामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजे एकतर स्वामी महाराजांचे नित्यसेवा ही पोथी ही कोणत्याही स्वामींच्या केंद्रात मिळेल किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माळेने आपण जप करू शकतो.
या दोन गोष्टी प्रत्येक सेवा करायच्या घरात असल्याच पाहिजे. मग तुम्हाला कोणाकडून सेवा घेण्याची गरज नाही आणि कोणती सेवा करू काय करू काय वाचू याचासुद्धा प्रश्न तुमच्या मनात येणार नाही. कारण नित्य सेवा दिलेली आहे सर्व प्रकारचे मंत्र दिलेले आहेत. आता आपण वळू आपल्या मुख्य मुद्द्याकडे म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करावी.
मित्रांनो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये श्री यंत्र स्थापन करायचे आहे आणि तेही स्पटिक श्रीयंत्र असले पाहिजे. श्री यंत्र असले तर ते सकारात्मक ऊर्जा बनवत आपल्या घरात ती सकारात्मकता येते. स्पटिकाची हीच ताकद असते की आपण स्पटिका समोर जो ही मंत्र जप करू जे ही वाचन करू ती ऊर्जा बनते आणि ती आपल्या घरात संचारते. म्हणून श्रीयंत्र घेणार असाल तर ते स्पटिक श्रीयंत्र घ्या.
ते ऑनलाईन सुद्धा मिळते आणि पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा केंद्रात सुद्धा तुम्हाला स्पटीक श्रीयंत्र मिळेल. आता श्रीयंत्र स्थापन झाल्यानंतर दुधाने त्याचा अभिषेक करा एक चमच दूध टाका, ११ चम्मच पाणी टाका. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि देवघरात स्थापन करा. रोज इतर देवांच्या मूर्तींप्रमाणे त्या स्पटिक श्री यंत्राची सुद्धा पूजन करायचे.
आता श्री यंत्र स्थापन झाले की, त्यानंतर तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री सूक्त वाचायचे आहे. आता श्री सूक्त नित्यसेवेमध्ये आहे. म्हणून नित्यसेवा ही आपल्याकडे पोती हवी. श्री सूक्त नित्यसेवेतून एक वेळेस वाचायच. एक वेळेस वाचून झाल्यानंतर लक्ष्मी मातेचा मंत्र जप तुम्हाला अकरा वेळेस करायचा आहे. अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा किंवा १०८ वेळेस म्हणजे जप माळ असेल तर संपूर्ण जपमाळ करा.
आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला वेळ असेल तुम्ही करू शकत असाल तर एक माळ करा आणि जर वेळ नसेल तर अकरा एकवीस वेळेस केला तरी चालत. पण एक माळ केल तर उत्तमच तर बस एवढा छोटासा काम तुम्हाला करायच आहे. एवढी सेवा तुम्हाला करायचे आहे.
आता या सेवेने म्हणजे श्री यंत्र स्थापन केल्याने श्री सूक्त वाचलेले आणि हा मंत्र जप केल्याने आता हा मंत्र कोणता, “ओम श्री महालक्ष्म्यै च विद्यहे विष्णु पत्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ ॥ ” हा मंत्र तुम्हाला जमेल असा म्हणायचा आहे.
आता या सेवेकडून ही सेवा करून करोडो रुपये आपल्या घरात पडतील असे होणार नाही. खूप पैसा यायला लागेल असेही होणार नाही. परंतु आपण जे ही कष्टाने मेहनतीने कमवतो आणि ती मग पाण्यासारखे वाहते असे होते हे होणार नाही. जो आपण पैसा कमवतो त्यात बरकत राहील.
सेविंग होईल. पैसा टिकून राहील. आपल्याजवळ महिन्याच्या शेवटपर्यंत पैसा असेल. करोड रुपये आता चमत्कार होतो अस काही नाही.परंतु बरकत नक्की राहील. सुख-समृद्धी नांदल आणि आपल्या मेहनतीचा पैसाटिकून राहील. म्हणून तुम्ही ही सेवा करा श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.