नोव्हेंबर २०२३ या महिन्यात कसे असेल कुंभ राशीचे भविष्य. या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नोव्हेंबर २०२३ चा मासिक राशिभविष्यानुसार या महिन्यात कुंभ राशीचा जातांना त्यांचे करिअर आर्थिक जीवन कौटुंबिक जीवन आणि आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिणाम दिसतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि करिअर कडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कारण चढउतार असतील. या महिन्यात प्रमुख ग्रहांची स्थिती प्रतिकूल आहे. स्वतःच्या राशीत पहिल्या भावात स्थित आहे.

तृतीय भावात गुरूच्या स्थानामुळे तुमचा खर्च प्रचंड वाढू शकतो. या सोबतच धनहानी सुद्धा होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आणि आठव्या भावात राहू केतूची उपस्थिती आहे . त्यामुळे अशी स्थिती तुमच्या वाढीस अडथळा आणू शकते.

स्वतःचा राशीच्या पहिल्या भागातील शनी करिअरमध्ये आव्हाने जबाबदाऱ्या आणि अडचणी निर्माण करू शकतो. नव्या भावात मंगळ तिसऱ्या भावाचा स्वामी आहे. मंगळाची ही स्थिती तुमच्या करिअरसाठी चांगली ठरू शकते.

नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीला वाव आहे आणि नशीब ही तुमचे साथ देऊ शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या नशीबही साथ देऊ शकते. आरोग्याची विशेष काळजी नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा सल्ला आम्ही देऊ.

कारण तुम्ही चिंता आणि अस्वस्थतेचे शिकार होऊ शकतात. प्रेमाचा कारक शुक्र हा नव्या भावात वीरजमान आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रवास करावा लागू शकतो. तुम्ही प्रत्येक शनिवारी शनि चालीसाचे पठण करू शकता. हनुमान चालीसाचे पठण करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *