नमस्कार मित्रांनो
२४ ऑक्टोबरला आहे दसरा दसऱ्याच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. जस की दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता याशिवाय इतर अनेक घटना दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या आहेत. दसरा हा दिवस अति महत्त्वाचा त्यामुळेच आहे दसऱ्याच्या दिवशी काही खास उपाय करायला सुद्धा सांगितले जातात. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.
कोणत्या आहेत ते उपाय चला बघूया. मंडळी एखादी तिथी विशेष असतेना तेव्हा त्या तिथीच विशेष महत्त्व सांगणाऱ्या अनेक घटना इतिहासामध्ये त्या तिथीला घडलेल्या असतात.मित्रांनो जस की, नवरात्राची समाप्ती होते.दसऱ्याला आई जगदंबेने महिषासुराचा वध दसराला केला. प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध दसऱ्याला केला.
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनही केला जात. शस्त्र पूजा आणि शास्त्र पूजा ही एकाच दिवशी होते आणि ती म्हणजे दसऱ्याला इतका हा दसऱ्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणूनच याच दिवशी काही खास उपाय आपण आपल्याही समस्या दूर करायला करू शकतो.
१) संपत्ती आणि समृद्धीसाठी जर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला एखाद उपाय करायचा झाला तर तो उपाय म्हणजे माता लक्ष्मीचा ध्यान कराव आणि मंदिरामध्ये झाडू दान करावा. त्यामुळे आपल्या घरातली सुख-समृद्धी वाढते.
२) जर नोकरी आणि व्यवसायात अडचणी असतील तर दसऱ्याच्या दिवशी एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, ” ओम विजयाय नमः ” या मंत्राचा जप करायचा देवीची पूजा करायची आणि देवीला दहा फळ अर्पण करायची नंतर ती फळे गरिबामध्ये वाटून टाकायची.
३) जर तुम्ही न्यायालयाच्या एखाद्या कामकाजामध्ये अडकून पडला असाल न्यायालयीन खटल्यामध्ये अडकला असाल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावा. या प्रकारे दिवा लावल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या खटल्यांपासून मुक्त होते. शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्याची ही प्राप्ती होते.
४) दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षाचे दर्शन घेण सुद्धा खूप शुभ मानले जात. त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
५) जर व्यवसायात नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी नारळ सव्वा मीटर पिवळ्या कपड्यांमध्ये गुंडाळा जानू आणि मिठाई सह श्रीराम मंदिरात अर्पण करा. व्यवसायाला त्वरित गती मिळेल.
६) जर तुम्ही आजाराने त्रस्त असाल रोगराई ने त्रस्त असाल काही ना काहीतरी दुखणे तुमच्या मागे लागलेत असं तुम्हाला वाटत असेल तर संपूर्ण पाण्याचा नारळ घ्या आणि स्वतःवरण २१ वेळा ओवाळून ते रावणधनाच्या अग्नीमध्ये फेकून द्या. असाच नारळ तुम्ही घरातील सर्व सदस्यांवरून ओवाळून सुद्धा रावण दहनाच्या अग्नीमध्ये टाकू शकतात. त्यामुळे घरातल्या सदस्यांवर असलेला सगळा नकारात्मक प्रभाव निघून जातो.
७) सगळ्यात उत्तम उपाय दसऱ्याच्या दिवशी तुम्ही करू शकता तो म्हणजे दसऱ्याला सुंदरकांडाची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने सर्व रोग आणि मानसिक त्रास दूर होतात.
८) दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करणार नाही महत्त्व आहे बर का त्यादिवशी हनुमान चालीसाच पठण कराव त्यामुळे सुद्धा हनुमानाची कृपा होते.
९) दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण करावा.
१०) या दिवशी संपूर्ण कुटुंबासह घराच्या अंगणात तुम्ही हवन सुद्धा करू शकता. दसऱ्याच्या दिवशी फरशी पुसताना घराची फरशी जेव्हा तुम्ही सकाळी पुसाल तेव्हा पाण्यामध्ये एक चमचा खडे मीठ नक्की टाका. त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
११) या दिवशी शमी वृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
१२) दसऱ्याला दारामध्ये रांगोळी आवश्यक काढावी त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते.
मंडळी यातल्या सगळे उपाय जरी तुम्हाला करायला जमले नाही तर यातला एखादा तरी उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता. जशी तुमची समस्या असेल तसा उपाय तुम्ही निवडा आणि श्रद्धा भक्ती पूर्ण अंतकरणाने तो उपाय करा. दसऱ्याचा दिवस हा खास असतो त्यामुळे कुठलाही उपाय श्रद्धाभक्ती पूर्णांक करणारे केला तर तो परिणाम देतोच . भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे. शौर्याची उपासक आहे. व्यक्ती आणि समाज यांच्या रक्तात वीरता प्रकटावी यासाठी दसऱ्याचा उत्सव आहे.
जर युद्ध आनिवारीच असेल तर शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहता त्याच्यावर चढाई करून त्याचा पराभव करणे ही कुशल राजनीती आहे. शत्रुने आपल्या राज्यात घुसून रूटमार केल्यानंतर त्याच्याशी लढाई करण्याची तयारी करण्याएवढे आपले पूर्वस नादान नक्कीच नव्हते. तर ते शत्रूचा दूर व्यवहार करतात त्याच्या सीमेवर अचानक हल्ला करीत. अशाच प्रकारे रोग हा सुद्धा एक प्रकारचा मोठा शत्रू आहे आणि रोग आणि शत्रू उत्पन्न होताच दाबले पाहिजे . एकदा तर त्यांचे पाय पसरले गेले तर त्यांच्यावर ताबा मिळवण मुश्कील असत.
प्रभू रामचरण च्या वेळेपासूनच हा दिवस विजय प्रस्थानाचा प्रतीक बनला आहे. भगवान रामचंद्रांनी रावणावर मात करण्यासाठी याच दिवशी प्रस्थान केल होत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः औरंगजेबाला जैरीस आणण्यासाठी या दिवशी प्रस्थान करून हिंदू धर्माचे रक्षण केल होत. आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरण आहेत की हिंदू राजे याच दिवशी विजय प्रस्थान करत होते. पावसाच्या कृपेमुळे मानव धनधान्याने समृद्ध झालेला असतो याच काळात त्याच्या मनात आनंदमावत नसतो नसानसात उत्साहाची कारंजी उसळत असतात.
अशावेळी त्याला विजय प्रस्थान कराव अस वाटत. अगदी स्वाभाविक आहे शिवाय पाऊस संपलेला असल्यामुळे रस्त्यावरील चिखल वाळले लागतो. हवामान अनुकूल असत. आकाश स्वच्छ असतं आणि हे वातावरण युद्धाला अनुकूलता प्राप्त करून देणार असत. नऊ नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्राप्त केलेली शक्ती ही शत्रूचा संहार करायला प्रेरक होत असते आणि हेच कारण आहे दसऱ्याला विजयादशमी म्हणण्याच. दसऱ्याचा उत्सव म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचा समन्वय समजावणारा उत्सव आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस जगदंबेचे उपासना करून शक्ती प्राप्त केलेला मनुष्य विजयप्राप्तीसाठी तिथे नाचू लागणे अगदी स्वाभाविक आहे. या दृष्टीने पाहता दसऱ्याचा उत्सव म्हणजे विजय प्रस्थानाचा उत्सव आहे. दसऱ्याचा दिवस म्हणजे समाजामध्ये असलेल्या भोगवृतीचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस आहे. बाह्य शत्रू बरोबरच आपल्या मनात बसलेल्या मिळवण्यासाठी निश्चय करण्याचा दिवस आहे. वैभव शौर्याचा शृंगार आणि पराक्रमाची पूजा दसरा म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचे पवित्र मिलन.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.