नवरात्र २०२३, “या” राशींवर देवीची कृपा, यांच्या जीवनात आता होईल सर्व मनासारख..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या ग्रहाचे गोचर होतेय. अर्थात ग्रह राशीं परिवर्तन करतायत वेगवेगळे अद्भुत योग ही तयार होत आहेत आणि या योगाचा लाभ काही राशींना होणार आहे.तर मग आपण बघूया कोणत्या आहेत त्या राशीं ज्या राशींवर आई जगदेबेची कृपा नवरात्रीमध्ये होणार आहे. मंडळी आपण आता दोन टप्प्यात समजून घेणार आहोत की नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणत्या राशींना कसा लाभ होणारे दोन टप्प्यात म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीला काही राशींना लाभ होणार आहे.

आणि काही राशींना नवरात्र संपता संपता लाभ होणार आहे. तर हे कस घडणार ते पाहूयात. ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्र सुरू होताना कन्या राशि मध्ये सूर्य आणि बुध दोन ग्रह असणारे या दोन्ही ग्रहांच्या युतीने बुधादित्य नावाचा शुभ योग तयार होतो हा एक राजयोग मानला जातो. नवरात्रीच्या सुरुवातीच्या काही दिवसांनी सूर्य आणि बुध बुधादित्य योग कायम असेल.ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीच्या सुरुवातीलाच सुमारे ३० वर्षांनी जुळून आल आहे. आई जगदंबेच्या कृपेने या योगाचा लाभ पाच राशीच्या व्यक्तींना होणार आहे.

१) मेष रास – मेष राशींच्या व्यक्तीसाठी नवरात्रीचा काळ शुभ ठरणार आहे. आई जगदंबेच्या कृपेने घर आणि वाहनाचा सुख मिळू शकत. कामाच्या ठिकाणी मोठ पदही मिळू शकतात. कुठून तरी चांगली नोकरीच्या ऑफर ही येण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगतीच्या संधी बघायला मिळतील. कौटुंबिक नात्यात गोडवा निर्माण होईल.एकदरीत बघता तुमची आर्थिक स्तिथी सुधारेल.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा नवरात्रीचा सुरवातीचा काळ शुभ ठरणार आहे. नवरात्रीच्या काळामध्ये आई जगदंबेच्या कृपेने आणि बुधादित्यच्या प्रभावाने बरेच दिवस अडकलेले धन मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. अधिकारी वर्ग तुमच्या कामाची कैतूक करेल.कुटुंबातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. मुलांच्या करिअर बाबत तुम्हाला या काळात काही आनंदाच्या बातमी मिळू शकते.

३) कर्क रास – मी मगाशी म्हटल तस सुरवातीला काही राशींना लाभ होणार आहे आणि नवरात्र संपता संपता लाभ होणार आहे. तर सुरुवातीला लाभ होणार यामध्ये कर्क राशीचा सुद्धा नंबर आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींना नवरात्रीची सुरुवात लाभदायक असणारे बुधादित्य राजयोग अत्यंत लाभ त्यांना देईल.

आई जगदंबेची त्यांच्यावर कृपा होईल आणि त्यांनी आर्थिक स्थिती सुधारेल. समाजात सन्मान वाढेल मित्रांच्या सहकार्याने अनेक प्रलंबित काम सहज पूर्ण होऊ शकतील कुठून तरी चांगली नोकरीची बातमी सुद्धा येऊ शकते. जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही कामात यश मिळेल आणि मार्ग सुख मिळेल.

४) तूळ रास – तूळ राशीच्या व्यक्तीना नवरात्रीची सुरुवात शुभ असेल. नवरात्री देवी दुर्गे चा उपवास केल्याने अपेक्षित फळ प्राप्त होऊ शकत. वडिलोपार्जित संपत्तीत काही जर वाद चालू असेल तर तो मिटण्याच्या संदर्भात पाहुले उचलली जाऊ शकतात. सोन खरेदी करण्याची उत्तम संधी सुद्धा या काळात मिळेल.

५) मकर रास – मकर राशीच्या व्यक्तींना नवरात्रीचा काळ वर्धानासारखा ठरू शकतो.काही चंगली बातमी मिळू शकते. करिअर मध्ये सुद्धा प्रगती होईल. लोखंडाच्या व्यापारात नफा मिळेल. घरात भैतिक सुखाची प्राप्ती होईल. नोकरदारांना उन्नती आणि पदोउन्नतीत वाढ होईल. कामावर लक्ष मात्र केंद्रित करावा लागेल आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

नवरात्री सुरु झाली कि १७ ऑक्टोबरला नवग्रहचा राजा मानला गेलेला सूर्य कन्या राशींतून तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या गोचाराने त्रीग्रही योग जुळून येत आहे आणि या त्री ग्रही योगाचा काही राशींना लाभ होणार आहे.

६) मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांना तूळ राशींतील सूर्याचे गोचर लाभ करी ठरेल.प्रेम सबंध मजबूत होतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नवीन नोकरीची ऑफर मिळतील. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे सूर्य आणि बुध यांच्यात खूप चांगले संपत आहेत. त्यामुळेच हे संक्रमण लाभदायक ठरेल.

७) सिंह रास –
सिंह राशींच्या लोकांना सूर्य गोचर्याशकारक ठरेल. करिअरमध्ये प्रगती होईल कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि अधिकारी नक्कीच तुमच्या कामावर खुश होतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.

८) धनु रास –
धनु राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर सकारात्मक परिणाम देऊन जाईल. अहो तुमच्याही करिअरमध्ये प्रगती होईल. मेहनतीने तुम्ही सर्व कामे पूर्ण कराल. एखाद्या तीर्थस्थानी जाण्याची संधी तुम्हाला या काळात मिळेल. त्याचबरोबर चांगले आर्थिक लाभ पाहायला मिळतील आणि त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील.

९) कुंभ रास – कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर शुभदायक लाभदायक आणि शुभ संधी घेऊन येणारे ठरेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळू शकतात. याशिवाय सामाजिक दृष्ट्या ही तुम्ही लोकप्रिय होणार आहे.

१०) मीन रास मी राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर खूप शानदार ठरू शकेल. आनंद द्विगुणीत करणाऱ्या घटना तुमच्या अवतीभोवती ठरतील.

मंडळी याशिवाय तुमच्या पत्रिकेमध्ये किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काही अशुभ योग जरी असले तरीसुद्धा तुम्ही काही खास उपाय केले तर ग्रह शांती होत असते कारण आई जगदंबा म्हणजेच जगत जननी आहे नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास केलात किंवा नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप केल्याने सुद्धा तुमच्या कुंडलितील सर्व ग्रह शिस्तीत वागायला लागतील असेल म्हणायला हरकत नाही.

कारण ग्रह कसेही असू द्या पण या ग्रहांना निर्माण करणारी ती शक्ती ती जगत जननी ती आधी माता आदिशक्ती आहे हे विसरू नये आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचा त्रास असू द्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये संकल्प सोडून एखाद्या नियम घ्या जस की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नियमित तुम्ही कुलदेवतेच्या मंत्राचा जप कराल.

वा नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास करण्याचा नियम घेतला किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुमारी कापूजन कुंकुमार्चन पूजा यासारख्या कुठल्यातरी एका पूजेचा किंवा एक नियम तुम्ही घ्या आणि मग बघा तुमच्या कुंडलीतील ग्रह कितीही अशुभ असू द्या पण जगत जननी च्या कृपेने तुमचा कल्याण होत की नाही.

कारण आधी माया आदिशक्तीने संपूर्ण विश्व निर्माण केला आहे ग्रहांची ही जननी तीच आहे आणि आपली जननी ही तीच आहे. म्हणूनच या नवरात्रीमध्ये मनोभावे आई जगदंबेची भक्ति करा आणि आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव घ्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *