नमस्कार मित्रांनो.
१८ ऑक्टोबर २०२३ पर्यंतचा काळ आठ राशीसाठी चांगला असणार आहे. का चांगला असणार आहे कसा चांगला असणार आहे कोणत्या आहेत त्या राशीं चला जाणून घेऊया. मित्रांनो १८ ऑक्टोबर पर्यंतचा काळ हा ८ राशींसाठी नशिबाची साथ मिळवून देणारा असणार आहे.
पण अस का घडतय कारण की नवग्रहांचा राजकुमार मानला गेला बुध ग्रह हा कन्या राशिमध्ये विराजमान झालाय आणि तो १८ ऑक्टोबर पर्यंत कन्या राशिमध्ये असणार आहे. त्यामुळे काही योग जुळून आलेले आहेत आणि त्याचाच लाभ काही राशींना होणार आहे.
१) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची उत्तम साथ या सतरा दिवसात मिळेल. काम पूर्ण होतील पैसे कमावण्यात यश मिळेल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास मात्र ते पैसे खर्च येतील. कामातील कौशल्याच वरिष्ठांकडून कौतुक होईल. गुंतवणूक करायची असेल तर संक्रमण कालावधीत चांगला नफा मिळेल. काही खास लोकांची भेट होऊ शकते. याचा विशेष फायदा होऊ शकेल कौटुंबिक जीवन अर्थात आनंदी राहील.
२) मिथुन रास – जोडीदार सोबतचा तुमचा नात घट्ट होईल. प्रतिकार शक्ती सुद्धा मजबूत होईल. नवीन मालमत्तेत गुंतवणूक केल्याने चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थितीमध्ये मजबूत होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात ती व्यक्ती त्या प्रयत्नात असायला हवी. एखाद्या सदस्याचा विवाह निश्चित होऊ शकतो. त्यामुळे घरात उत्सवाचा वातावरण निर्माण होईल.
३) कर्क रास – कर्क राशीला सुद्धा या काळामध्ये यश आहे. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन होऊ शकेल. जीवनात सुख सोयी वाढतील. अडकलेले पैसे परत मिळतील नोकरदारांना नवीन संधी मिळते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. काम तुमचा धबधबा निर्माण होईल. व्यावसायिकांना या काळात चांगला आर्थिक फायदा पाहायला मिळेल. इतर काही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजनाही तुम्ही आणू शकता.
४) सिंह रास- नोकरदारांना मोठ पद मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढ आहे. त्यामुळे बघायला मिळेल दुकान किंवा व्यवसाय चालवणाऱ्यांना आर्थिक लाभ आहे. आर्थिक स्थिती अर्थात सिंह राशीची मजबूत असणार आहे.कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास तुम्ही प्राधान्य द्याल. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील भावंडांचे सुद्धा तुमचे संबंध दृढ होतील. संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल. मुलांच्या काही कामामुळे धावपळ मात्र करावी लागेल पण यश नक्कीच मिळेल.
५) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये साथ पूर्ण मिळणार आहे नशिबाची कुटुंबातील सदस्यांची सुद्धा चांगली प्रगती होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करा परदेशात जाण्याच्या प्रयत्नात असाल तर तशी संधी सुद्धा मिळेल. नोकरदारांना इतर किंवा एखाद्या कंपनीकडून चांगला कॉल येऊ शकतो. ज्यामुळे आनंद होईल करिअरमध्ये प्रगती होईल. पालकांसोबत तीर्थस्थळी जाण्याचा विचार तुम्ही या काळात करू शकाल. सरकारी क्षेत्रातून चांगला आर्थिक नफा बघायला मिळेल.
६) तूळ रास – सुख सोयींवर भरपूर खर्च दोन वर्षाचे लोक करतात. नवीन मालमत्तेमध्ये गुंतवणुकीतून नफा बघायला मिळेल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. नोकरदार आणि व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. धनवृद्धीच्या उत्तम संधी मिळतील घराच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करता येईल.
७) कुंभ रास – वारसा हक्कातून कुंभ राशीच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता त्या दोन्ही चांगला नफा मिळेल. जास्त बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरदार लोक सहकारी आणि अधिकारी यांच्यासोबत सक्षमता सिद्ध करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही योजना काही काळ मात्र पुढे ढकला. कौटुंबिक जीवन चांगले राहील. घरासाठी काही चैनीच्या वस्तू या काळात खरेदी करू शकतात.
८) मीन रास – मीन राशीच्या लोकांना या काळात उत्साही वाटेल. पैसा कमावण्याच्या स्थितीमध्ये असतात. या काळात व्यवसायासाठी नवीन धोरण तुम्ही लागू करू शकता. जोडीदारासोबतच नातं सुधारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. त्यामुळे दोघांमधील विश्वास आणि प्रेम मध्ये होईल. नोकरदारांना करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. व्यवसायिकांसाठी सुधाकर चांगलाच म्हणावा लागेल. तर या होत्या त्या राशी ज्या या काळामध्ये म्हणजे १८ ऑक्टोबर पर्यंत लाभच लाभ मिळणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.