नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनामध्ये किरणक्षेत्राची अनुकूल स्थिती अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राच्या बदलते स्थितीचा राशी अनुसार वेगवेगळ्या प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. ग्रहांची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. पण जेव्हा हीच ग्रहांची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
दिनांक ३ ऑक्टोंबरपासून पुढे अतिशय शुभ आणि सकारात्मक योग या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहेत. अतिशय सकारात्मक अनुभव या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून एकूण सात राशींसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे तीन राशींचा भाग्य घडवून येणार आहे तर चार राशींच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत आहेत.
येणारा काळ यांच्यासाठी अतिशय सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा काळ ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये बनत असलेली ग्रहाची स्थिती यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. मित्रांनो दिनांक १ ऑक्टोबर रोजी शुक्राणी बुध या दोन्ही ग्रहांचे राशी परिवर्तन झाले असून दिनांक ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करून तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.बुध आणि शुक्राच्या या बुध आणि शुक्र यासारख्या महत्त्वपूर्ण ग्रहांच्या पाठोपाठच मंगळासारखे अति महत्वपूर्ण ग्रहाचे होणार आहे.
राशी परिवर्तन या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. मित्रांनो मंगळ हा युद्धभूमीचा काराक ग्रह मानला जातो. ज्या राशींच्या जातकांच्या जीवनावर मंगळाची कृपा करते त्या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठे प्रगती घडून यायला वेळ लागत नाही. मंगळ अतिशय लाभकारी ग्रह मानला जातो.मंगळ जेव्हा शुभ असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला वेळ लागत नाही. दिनांक ३ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळाचे तूळ राशीमध्ये होणारी राशी परिवर्तन या राशींच्या जातकांसाठी अतिशय खास करणार आहे.
मित्रांनो इथून पुढे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुल येणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश यांना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो अनेक दिवसापासून आपण नकारात्मक स्थितीचा अनुभव घेत आहात किंवा अनेक दिवसांपासून आपण अनेक दुःख यातना सहन करत आहात. पण आता इथून पुढे प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.
अतिशय सुंदर आणि सकारात्मक काळ आपल्या वाटेला येणार आहे. आनंदाने सुख समृद्धीच्या दिशेने आपली एक पाऊल पुढे पडणार आहे. आता इथून पुढे भोग विलासितेच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे. शुक्र बुध आणि मंगळाची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर मंगळाची अतिशय शुभ कृपा दिसून येणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी ग्रह मानले जातात. यावेळी मंगळ आपल्यासाठी सर्व फालदायी करणार असून जीवनामध्ये सर्वच मंगलदायी घडणार आहे. मंगळाच्या कृपेने आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे मोठे निर्णय आपण या काळामध्ये घेणार आहात.
आलेल्या संधीचा योग्य फायदा आपण घेणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये सुंदर प्रगती घडून येणार आहे. नाते समाजामध्ये आलेला दुरावा आता मिटणार आहे.नातेसंबंध घनिष्ठ बनतील. व्यापारी वर्गासाठी हा काळा व कार्य ठरणार असून व्यापारामध्ये चांगली प्रगती घडून येणार आहे.माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये करत असलेले प्रयत्नांमध्ये यश प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये आपली प्रगती होणार आहे.
२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मंगळाचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगतीची संकेत आहेत अनुकूल घडामोडी आता आपल्या जीवनात घडून येऊ लागतील. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करणार आहात. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल.
आरोग्याच्या दृष्टीने देखील खास शुभ फलदायी ठरणार आहे.नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. आढलेली कामे वेळेवर पूर्ण होणार आहेत. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. व्यापारा निमित्त प्रवासाची योग आहेत. या काळात कोणावरही अति विश्वास करू नका.
३) कर्क रास – कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ यशदायक काळ ठरणार आहे. मानसिक तणाव समाप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. पती पत्नी मध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील.संतती सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. संततीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होईल.
संततीला एखादी चांगली नोकरी मिळू शकते अथवा व्यवसायात चांगली प्रगती करू शकतात. त्यामुळे आपले मन समाधानी असेल. आढलेली कामे पूर्ण होणार आहेत. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती या काळात आपल्याला होऊ शकते. आर्थिक बजेट मजबूत बनणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर शुभ फालदायी ठरणार आहे.सामाजिक क्षेत्रामध्ये लागू प्राप्त होईल. त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला लोकांसाठी देखील काळ शुभ ठरणार आहे. मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. वडिलोपार्जित धनसंपत्तीचे प्राप्त आपल्याला होऊ शकते.
प्रवासात या काळामध्ये लांबचे प्रवास करू शकतात. विदेश यात्रेचे योग देखील आपल्या जीवनात बनत आहेत.नोकरी व्यापारा निमित्त विदेशात जाण्याचा आपल्याला संधी आपल्याला मिळू शकते. नव्या व्यवसायाची सुरुवात लाभाकरी ठरेल. नवीन व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होणार आहे.
५) तुळ रास- आपल्या राशीत होणारे मंगळाचे आगमन आपला भाग्योदय घडून आणू शकते. तूळ राशीच्या जातकांसाठी हा काळ सुख समृद्धीचा भरभराटीचा काळ ठेरवू शकते. अनेक दिवसांचे कष्ट आता या काळात कळाला येतील. आपले मनोरथ पूर्ण होतील. भाग्याची साथ मिळेल. मन शांत आणि समाधानी असेल. स्वतःच्या वाणीचा सुंदर उपयोग करून जीवनामध्ये चांगली प्रगती घडून आणणार आहात. आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल.
६) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्य घडवून आणणारा काळ ठरणार आहे. मानसिक सुख शांती समाधानामध्ये वाढ होणार आहे. मंगल आपल्या राशीचे स्वामी ग्रह मानले जातात.त्यामुळे मंगळाच्या कृपेने जीवन आनंदाने फुलून येईल.सुख समृद्धी मध्ये वाढ होईल. भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे.
नवा व्यवसाय आपण उभारू शकता. मानसिक ठिकाणावर दूर होईल.आरोग्य उत्तम राहील. चांगले फळ या घरात आपल्याला प्राप्त होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पदार्पण करायचे आहे त्या क्षेत्रासाठी काळ उत्तम ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल. मन आनंदी आणि समाधानी असेल. मानसिक तणाव समाप्त होईल.
७) मकर रास- मकर राशीच्या जातकांसाठी हा काळा लाभाकरी ठरणार आहे. आर्थिक उन्नती आर्थिक प्रगती आपल्या जीवनामध्ये होणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. पती-पत्नीमध्ये मतभेद समाप्त होतील.नातेसंबंध पुन्हा एक वेळा मंजूर बनतील. खासगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी प्राप्त होईल. आर्थिक उन्नती या काळामध्ये साधणार आहात.
व्यापारामध्ये चांगला नफा आपल्याला होणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. अनेक दिवसात पासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. सरकारी कामांमध्ये देखील आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. मना जोगे यश या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.