ऑक्टोबर मध्ये जन्माला आलेल्यांच्या या ३ खास गोष्टी, तुम्हाला माहिती आहे का?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

ऑक्टोबर मध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती माहित आहेत अर्थात महात्मा गांधी, अमिताभ बच्चन ,अब्दुल कलाम, रेखा, हेमामालिनी, रविना टंडन ,इंदिरा नुयी, या सगळ्या व्यक्ती ऑक्टोबर मध्ये जन्मलेत. कोणती अशी गोष्ट आहे जी यांना इतरांपासून खास बनवते तसेच तुमचाही जन्म ऑक्टोबर मध्ये झालाय का? किंवा तुमच्या घरात ओळखीत कोण ऑक्टोंबर मध्ये जन्मले का ? त्या व्यक्तींमध्ये सुद्धा हे गुण आहेत का चला जाणून घेऊया.

मित्रांनो ऑक्टोंबर मध्ये जन्म दिल्या व्यक्तींना जी गोष्ट खास बनवते त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे त्यांची पारखी नजर. जर कोणतेही गोष्ट त्या अगदी व्यवस्थित पारखून घेतात कोणतेही गोष्ट बघून त्याची योग्य किंमत या व्यक्ती सांगू शकतात इतकी त्यांची चांगली क्षमता असते तसं तर या व्यक्ती कोणाबद्दलही आपलं मत पटकन बनवत नात्या कोणाला पटकन चांगलं म्हणत ना कोणाला पटकन त्या वाईट म्हणत.

कोणत्याही व्यक्तीला त्या पार्कून घेऊनच त्यांच्याबद्दल मत देतात. त्या व्यक्तीने आपल्या आज बाजूचे कोणतेही वातावरण निर्माण करण्याआधी दहा वेळा विचार करतात. कधीही कोणत्याही वेळेला काय करून बसतील याचा कोणालाही अंदाज येऊ शकत नाही यांच्या करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑक्टोबर मध्ये जन्मलेल्या व्यक्ती उत्तम राजकारणी होऊ शकतात चांगल्या कलाकार होऊ शकतात तसेच चांगले डॉक्टर होऊ शकतात.

कोणतीही गोष्ट अगदी खोलपर्यंत जाणून घेण्याची क्षमता या व्यक्तींकडे असते आता बोलूया यांच्या सोशल लाईफ बद्दल सोशल लाईफ बद्दल काय बोलावं काय बोलावं काय भरपूर मित्र भरपूर नातेवाईक भरपूर शेजारी सगळे सहकारी या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं यांच्याकडे वैशिष्ट्य असतं यांचा स्वभाव सगळ्यांना अगदी व्यवस्थित मॅनेज करण्याचा असतो.

समोरच्या व्यक्तीला कसं चांगलं वाटेल किंवा समोरची व्यक्ती यांच्याबरोबर असताना चांगली फील करेल यांच्या या त्याचा वापर करून त्यांच्या आयुष्यात अनेक चांगले लोक जोडते पुढे चालत राहतात. आणि त्यांच्या या स्वभावाचा बऱ्याचदा अनेक लोकांना हेवा सुद्धा वाटतो कारण ती गोष्ट सगळ्यांकडे असतेच असे नाही ऑक्टोबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव अत्यंत संवेदनशील सुद्धा असतो.

मनातली गोष्ट पटकन बोलून दाखवत नाहीत प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती एकदम परफेक्ट असतात. त्यांचं लव्ह लाईफ उत्तम अस म्हणायला हरकत नाही. कारण फक्त शारीरिक रिलेशनशिपला महत्त्व यांच्याकडे नसत. प्रेमामध्ये निष्ठा विश्वास या गोष्टींना या व्यक्तीकडे महत्त्वाचं आणि म्हणूनच यांचा जोडीदार सुद्धा यांना असाच हवा असतो.

विश्वास ठेवणारा भरपूर प्रेम करणारा शांतता आणि एकमेकांवरील विश्वास हा आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग या व्यक्तींसाठी असतो या गोष्टी नसतात या गोष्टींपासून या व्यक्ती जरा लांब राहतात या लोकांना नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवायला आवडतात आपल्याजवळच्या व्यक्ती रागावणार नाहीत ना याची त्या जास्त काळजी घेतात.

बऱ्याचदा त्यामुळे त्यांचे बऱ्याचदा नुकसान सुद्धा होते बरं का? ते स्वामी वागतात आणि इतर लोक त्यांच्या गैरफायदा घेण्याची शक्यता असते या व्यक्तीने बऱ्याच अंशी म्हणजे जवळच्या व्यक्तींना अनुभव येत असेल की थोड्याशा किरकिऱ्या सभावाच्या असतात मग तो ड्रेस असो किंवा पार्टनर असो अशा कोणत्याही गोष्टीत सिलेक्ट असतात .

निवड करताना खूप विचार करतात त्या व्यक्ती अतिशय संतुलित आयुष्य जगणारे असतात हेही तितकच खरं आणि त्यांना लाईफ पार्टनर ही तसाच हवा असतो या व्यक्ती सुंदरतेला अतिशय महत्त्व देतात आणि त्यांच्या या गुणाकडे लोक चुकीच्या दृष्टीने पाहतात यांचे सौंदर्य आणि राहणीमान कितीही नॉर्मल असले तरीही या व्यक्ती स्वतःला कोणत्याही राजकुमारी पेक्षा कमी समजत नाहीत.

म्हणजे या व्यक्तींचे बोलणे बऱ्यापैकी आकर्षक असते. जेणेकरून लोक यांच्याकडे आकर्षित होतात या व्यक्तींना स्वच्छता साफसफाई तसेच डेकोरेशन खूप आवडते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याबरोबर करण्याकडे यांचा कल असतो.

कारण त्यांना अस्ताव्यस्तपणा आवडत नाही या व्यक्तींसाठी भाग्यशाली क्रमांक असतो ४ ७ २० ५५ ३५ याव्यतिरिक्त भाग्यशाली रंग असतो गुलाबी आणि पिवळा भाग्यशाली दिवस म्हणावा लागेल बुधवार.

तसेच भाग्यशाली रत्न आहे पोवळ. तर मग मंडळी तुमच्या घरात कोणी ऑक्टोबर मध्ये जन्मले आहे का? किंवा तुमच्या ओळखीत कोणी ऑक्टोबर मध्ये जन्मले आहे का? आणि त्या व्यक्तीचे हे वर्णन किती बर जुळत आहे मान्य आहे अगदी शंभर टक्के नाही जुळणार पण किती टक्के जुळतंय हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *