गणेश विसर्जनाला करू नका ‘या’ चुका अन्यथा…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

अनंत चतुर्दशीला गणेश बाप्पा चा विसर्जन केल जाईल नदी तलावात बाप्पाच्या मोठमोठ्या होल्डिंग मूर्ती विसर्जन होईल तर आज-काल घराण मधल्या बाप्पांचा विसर्जन केल जात. मात्र अनेकदा गणेश विसर्जनाच्या वेळी व्यक्तींकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे पूजेचे फळ मिळत नाही त्यासाठी बापाला निरोप देताना कोणती काळजी घ्यावी हे सहज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया.

गणेश विसर्जनाच्या आधी बाप्पाची यथा सांग पूजा करावी त्यांना धूप दिवा फुले दूर्वा नैवेद्य अर्पण करावा विसर्जन शुभमुहूर्तावरच करावं मूर्ती जागेवरून हलविण्यापूर्वी आरती करावी या दहा दिवसांमध्ये काही चुका झाल्या असल्यास त्या चुकांबद्दल माफी मागावी. गणपती बाप्पांच्या शेवटच्या पूजेमध्ये पान सुपारी पान मोदक दुर्वा नारळ असे जे काही साहित्य बाप्पांनाअर्पण केलं जातं ते सर्व विसर्जित करावा.

अनेकदा कळसावरील नारळ प्रसाद म्हणून खाल्ले जातात मात्र शास्त्रानुसार अस करण अयोग्य आहे. अस मानल जात की दहा दिवस गणपती पूजेमध्ये ठेवण्यात आलेला हा नारळ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. अशावेळी ते पाण्यात अर्पण करावे याबरोबरच गणपती बापाची मूर्ती, नदी ,तलाव, घरातील पाण्यात डायरेक्ट टाकू नयेत.

म्हणून मूर्तीचे विसर्जन करावे ताबडतोब गणेशाची मूर्ती पाण्यात सोडल्यास मूर्ती खंडित होऊ शकते जी अशुभ मानली जाते. घरामध्ये जर मूर्तीचे विसर्जन करत असाल तर मूर्तीनुसार भांडे घ्यावे आणि त्यात इतके पाणी टाकावे की ती मूर्ती त्यात पूर्णपणे बुडेल.

आता हे पाणी एखाद्या पवित्र झाडाला ओतून टाकावे हे पाणी कोणाच्याही पायाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. शास्त्रानुसार पूजेत काळे कपडे अशुभ मानले गेले त्यामुळे विसर्जनाच्या वेळी काल्या रंगाचा वापर अजिबात करू नये. तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांचे विसर्जन करत असाल, तर या गोष्टींची काळजी नक्की घ्यावी. श्री गणेश विसर्जनाला या चुका करणे टाळावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *