देवीची ओटी भरताना ‘असे’ घडते? बघा तुम्हाला पण आला आहे का अनुभव..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरताका ओटी कशी भरावी आणि का भरावी या संबंधित तुम्हालाही माहिती असेलच मात्र देवीची ओटी भरताना कोणत्या गोष्टी घडतात हे जाणून घेणे तितकच महत्त्वाचा आहे. देवीची ओटी भरताना अस काय घडत हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली ना चला तर मग सुरुवात करूया. श्री गणराया सोबत देवी गौरीच अनेक घरांमध्ये आगमन होईल आणि देवी गौरी आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येईल.

आपापल्या परंपरेनुसार जेष्ठ आणि कनिष्ठ अशा गौरीच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर अनेक महिला गौरीची ओटी भरतात शिवाय देवीची ओटी तिच्या मूलस्थानावर जाऊन किंवा घरच्या घरी भरली जाते. त्यात एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ठेवून संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी हळद-कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील ठेवतात.

अनेक लोक ५ वाण ठेवतात. ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्री फळ असत. ओटीत पाण्याचा विडा ठेवून देखील महत्त्वाच मानल जात त्याला तांबूल अस म्हणतात. नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभा राहून किंवा बसून देवीकडून चैतन्य मिळाव आणि उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना केली जाते.

ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर पोटी च्या साहित्यांवर तांदूळ वाहतात या सर्व कृतीत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी असे म्हणतात. कारण नारळाच्या शेंडीकडे देवीचा तत्व आकर्षित होत हे तत्व नारळाद्वारे खन आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे भक्तांच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होत अस म्हणतात.

हाताची ओंजळ छातीसमोरील अशा पद्धतीने उभा राहिल्याने किंवा बसून राहिल्याने तयार होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्र नाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते. याचबरोबर मनोमय कोशातील सत्वपनांच प्रमाण वाढण्यास साह्य झाल्याने मन शांत होत. या मुद्रामुळे फक्त देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हातांच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात प्रवेश करण्यास मदत करतात. आणि त्यानंतर अनाथ चक्र कार्यरत होत पूजा करणाऱ्याचा देवीप्रती भाव जागृत होतो.

त्यामुळे त्याच्या स्तूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास मदत होते. जेवढा देवी प्रतिभा जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते असे सांगितले. त्यात साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरींमुळे आपला प्राण देह यांची सिद्धी होण्यास सुद्धा मदत होत आणि तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने

चैतन्याचा ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्रामुख्याने केला जातो. हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख भाग आहे. हे कार्यशास्त्र समजून आणि भावपूर्ण केल तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात प्राप्त होतो अस म्हणतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *