दररोज या पद्धतीने करा लक्ष्मीपूजन, कुटुंबात राहील सुख शांती..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येकावर लक्ष्मीदेवी प्रसन्न व्हावी आणि कधीही धनाची म्हणजेच पैशाची चंचल भासू नये असे प्रत्येकाला वाटत असतात पण त्यासाठी देवी लक्ष्मी मातेला योग्य पद्धतीने प्रसन्न नको का करायला मग त्यासाठी देवी लक्ष्मीच्या पूजेची वेळ आणि काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागते.त्यामुळे तुमच्याही आर्थिक सणसणीत दूर होण्यास मदत होईल आणि त्यासाठी नेमकं काय करायचं आहे चला जाणून घेऊयात.

शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी मातेला समर्पित असतो आणि म्हणूनच शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास व्यक्तीला धनप्राप्ती होत असल्यास मानल जात. मात्र शुक्रवारीत नाही तर अन्य कोणत्याही दिवशी किंवा दररोज नित्य नियमाने देवी लक्ष्मी मातेचे पूजन करताना.आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घेण्याची ही गरज असते. अनेकजण शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेचा व्रत करतात.

ज्यामुळे त्यांना देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तर मिळतोच मात्र याचबरोबर सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ अशा आहेत. ज्या वेळेस देवी लक्ष्मी मातेचा आगमन होण्याची वेळ असते आणि या वेळेत काही अशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल आणि ती कायम स्थिर राहील आणि आपली आर्थिक चंचल दूर होण्यास मदत होईल.

मित्रांनो तर दररोज नित्य निर्माण ब्रह्म मुहूर्तावर आणि सांजवातेच्या वेळी देवी लक्ष्मी माता पृथ्वीवर येत असते असे म्हणतात याच वेळ प्रत्येक महिलेने आंघोळ करून देवी लक्ष्मी मातेच्या आगमनाची तयारी करावी. देवी लक्ष्मी मातेची पूजा करत असताना तिच्या आवडत्या वस्तू म्हणजेच कमलगट्टा कमळाचे फूल लाल गुलाब आणि पांढरी मिठाई या वस्तू नेहमी अर्पण करावे.

यामुळे देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देत असते असे सांगितल्या जात. याचबरोबर दर शुक्रवारी श्री यंत्राची विधीनुसार पूजा करावी त्यानंतर श्री सूक्तच पठण कराव. यामुळे सुद्धा पैशाची संबंधित सर्व संकटात दूर होण्यास मदत होते आणि आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होण्यास मदत मिळते असे सांगितले जात.

शिवदर्शन शुक्रवारी देवी लक्ष्मी स्तोत्र पाठ केल्यामुळे व्यक्तीला पैशाची कमतरता जाणवत नाही त्यामुळे जर तुम्ही सुद्धा आर्थिक संकटात असाल तर दर शुक्रवारी देवी लक्ष्मी स्तोत्र पाठ करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा.

याबरोबरच कुंडलीतील शुक्र बलवान होण्यासाठी शुक्रवार या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे घरात स्वच्छता ठेवावी आणि स्त्रियांचा आदर करावा या सोबतच या दिवशी पांढरे वस्त्र तांदूळ तूप कापूर शृंगारच साहित्य अशा वस्तूंचा दान करणे ही अत्यंत लाभदायक मानले जात.

अशाप्रकारे दररोज किंवा दर शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेचा पूजन केल्यामुळे आपल्याही कुटुंबात सुख शांती राहील आणि कधीही आर्थिक चंचन जाणवणार नाही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ही पद्धत नक्की वापरून पहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *