नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो कर्क राशीत शुक्र मार्गी होत आहे. आता तुम्ही म्हणाल तो मार्गी होऊ द्या. नाहीतर नाही होऊद्या, आम्हाला काय त्याच त्याचं काय आहे की शुक्र मार्गी झाल्यानंतर अनेक राशींना त्याचा लाभ होतो मग तुमच्या राशीला लाभ होतोय की नाही हे तर जाणून घ्या ना.
ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र मार्गी झाल्याचा जवळपास सगळ्याच राशींना लाभ होतो पण कोणत्या राशीला यश आणि प्रगतीच्या संधी मिळतील कोणत्या राशीला धनलाभाचे योग्य आहेत कोणाला गुंतवणुकीतून फायदा होईल. कोणाच्या करिअरमध्ये वृद्धी होईल. कोणावर माता लक्ष्मीची कृपा होईल. हे मात्र आपण आता जरा सविस्तर जाणून घेऊया.
१) मेष रास – कुटुंबातच नातेवाईकांसोबत मेष राशीच्या लोकांचे संबंध जरा सुधारतील. सढळ हस्ते पैसे तुम्ही खर्च कराल हेही तितकच खर . बिझनेस आणि व्यापारासाठी तुम्हाला जरा प्रवास करावा लागेल. पण त्या प्रवासातून फायदा होईल.एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अथक आणि कठोर परिश्रमान नंतरच यश आणि प्रगती आहे हेही तितकच खर.
२) वृषभ रास- करिअरमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. नवीन संधी उपलब्ध होतील.करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. यश मिळेल. कुटुंबातील सदस्य प्रत्येक बाबतीत साथ देतील.नोकरीच्या ठिकाणी सुद्धा इतरांची मन जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल बर का. एखादी अनुभवी व्यक्ती सुद्धा तुम्हाला मदत करेल. ऑफिसमध्ये मेहनत आणि काम बघता पदामध्ये सुद्धा वाढ होईल. व्यवसायात यशाचे दरवाजे उघडतील.
३) मिथुन रास- मिथुन राशीला लाभाच्या अनेक संधी मिळते. करिअरमध्ये काही विशेष बदल होतील. ज्यामुळे फायदा होईल वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत लाभ होईल. परिश्रम केल्याने फायदा होईल. महत्त्वकांक्षा पूर्ण होतील चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन सुद्धा मिळेल. नोकरीतही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल तर तशी संधी सुद्धा मिळू शकते.
४) कर्क करा – पूर्वीपेक्षा स्वतःकडे अधिक लक्ष द्यायला तुम्ही सुरुवात कराल. ज्या कामात गुंतवणूक कराल त्यातून फायदा होईल पण तुमचे खर्च मात्र वाढू शकतात बर का तिकडे जरा लक्ष द्या जोडीदार सोबतच नात प्रभावित होऊ शकतात.कोणतेही काम जरा संयम आणि विचाराने करावे.
५) सिंह रास – सिंह राशीला सुद्धा या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल.पण घरातील अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. आनंदी तर तुम्ही असाल कारण उत्पन्न वाढणारे जोडीदारासोबत पूर्वीपेक्षा चांगली संपादला राहते कुटुंबासोबत वेळही चांगला जाईल. मित्रांच पूर्ण सहकार्य मिळेल. ऑफिस मधील लोक तुमच्या कामाचा कौतुक करतील. सुधारण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. फक्त त्या संधींची निवड काळजीपूर्वक करावी लागेल. कोणाच्याही बोलण्यात अडकण्यापेक्षा स्वतःचा विचार करावा.
६) कन्या रास – कन्या राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणतेही जुने थकीत पैसे मिळू शकतात. व्यवसायात विशेष लाभ मिळेल. कामाचं कौतुक होईल. यादरम्यान नफा वाढेल व्यवसायात नवीन कल्पनांवर काम कराल. काही ठोस निर्णय घ्याल ते यशस्वी ठरतील. भागीदारीत व्यवसाय केल्यास त्यात फायदा होईल. नवीन व्यवसाय हाती घेण्याचा विचार करू शकता. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. स्वतःचा व्यवसाय असेल तर तुमचे उत्पन्न वाढेल.
७) तुळ रास – शुक्राचे मार्गे होणे धनसंपत्तीदायक मानले जात आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. संपत्ती आणि मानसन्मान वाढेल.कुटुंबाच्या गरजा तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. कोणत्याही आऊटसोर्सिंग व्यवसायात सहभागी असाल तर फायदा होईल. परदेशातून पैसा मिळेल. बाबतीत जोडीदारासोबत संपन्न पूर्वीपेक्षा अधिक चांगले होतील.
८) वृश्चिक रास – कामाच्या ठिकाणी विशेष बदल होऊ शकतात हे संक्रमण अनुकूल ठरेल. यावेळी मनोकामना पूर्ण होतील. अधिकाऱ्यांकडून मान सन्मान आहे. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पैसे कमवण्या सोबतच पूर्वीपेक्षा जास्त बचत आहे तुम्ही करू शकाल.
९) धनु रास- करिअरचे संबंधित अडथळे दूर होतील.तुम्ही पुढे चालत जाल करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. या संधी काळजीपूर्वक निवडावे लागतील. अचानक पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून उत्पन्न मिळेल. करियर बाबत कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेऊ शकता खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा बजेट बिघडू शकत.
१०) मकर रास- येणाऱ्या काळात भाग्याची भक्कम साथ तुम्हाला मिळेल.करिअरमध्ये नवीन संधी मिळतील समृद्धी वाढेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढेल. नवीन मित्र बनवण्याची संधी मिळू शकते. नवीन संधी सुद्धा मिळू शकतात. अनेक शेअर्स मध्ये गुंतवणूक तुम्ही करू शकता आणि त्यात नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल फक्त प्रत्येक पावलावर तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
११) कुंभ रास- करिअरच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या निमित्ताने खूप प्रवास करावा लागू शकतो. पैसे कमवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. फायदा तर होईल यात काही शंका नाही.जोडीदारासोबत सुद्धा तुम्ही आनंदी जीवन जगाल.
१२) मीन रास – मीन राशीला सुद्धा अनेक लाभ मिळतील. सर्व काम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण कराल. जुन्या योजनांचा फायदा होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कारण चांगला परतावा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. पण तुम्हाला सुद्धा त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.