श्रीकृष्णाची रास कोणती वय किती? या ५ पाच अद्भुत गोष्टी जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

महाभारताचे युद्ध झालं ना तेव्हा श्रीकृष्णाचे वय किती असेल हो श्री कृष्णाची रास काय असेल या आणि अशा आणखीन काही अद्भुत गोष्टी आहेत चला मी तुम्हाला सांगते. यंदाच्या वर्षी सहा सप्टेंबर २०२३ श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारत भर साजरा केला जातो. महाभारताचा हा महानायक भागवत पुराण कितीही वेळा ऐकल कितीही वेळा वाचल तरी सुद्धा श्रीकृष्णाच्या आठवणी जागवण्यातला आनंद संपतच नाही.

गीतेचा तत्वज्ञान समजून घेता घेता उभा आयुष्य कमी पडतो. महाभारत युद्ध तब्बल १८ दिवस चालल. अनेक युद्ध वीर त्या युद्धात मारले गेले हातात शस्त्र न घेता ही मुद्देगिरीने आधी नेमक्या धोरणांनी पांडवांना महाभारताच्या विजयश्री पर्यंत श्रीकृष्णा नेहल. महाभारत युद्ध झाला तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्णाचं वय किती होतं? एकूण किती वर्ष श्रीकृष्ण या पृथ्वीवर राहिले.

याच प्रश्नांचा मागवा घेण्यासाठी हा लेख आहे. तब्बल१८ दिवसानंतर महाभारताचे युद्धअखेर क्षमल महाभारत युद्धानंतर कौरवांकडून तीन आणि पांडवांकडून १५ असे एकूण १८ योग्य जिवंत राहिले. त्यापैकी कौरवांकडून कृत वर्मा कृपाचार्य आणि अश्वत्थामा असे तीनच होते. तर पांडवाकडून यूयूसु, युधिष्ठिर,अर्जुन, भीम, नकुल,सहदेव, कृष्ण,सत्य की हे जिवंत राहिले.

महाभारताचा महानायक म्हणून म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते एक उत्तम व्यवस्थापक नियोजन करतात धोरणी अशा अनेक भूमिका श्रीकृष्णांनी महाभारत युद्ध वेळी अगदी चोक बजावल्या एका संशोधनानुसार महाभारत युद्ध झालं त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचं वय ८९ वर्षांचा होत. महाभारत युद्धाच्या तब्बल 36 वर्षानंतर म्हणजेच वयाच्या १२५ व्या वर्षी भगवान श्रीकृष्णांनी अवतार कार्याची सांगता केली.

भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या यांच्या संधिकालात विद्यमान होते. कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी सहा महिने आधी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता.श्रावण महिन्यातील वैद्य पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता.

श्री विष्णूंनी आठवा अवतार कृष्ण अवतार धारण केला. ज्योतिषीय गणना आणि पुराणातील काही माहितीनुसार श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्र आणि लग्नस्थान पुरुषावर असताना झाला. त्यावेळी चंद्र वृषभ राशि मध्ये विराजमान होता. एकंदरीत या ग्रहमालामुळे श्री कृष्णाची रास वृषभ असल्यास सांगितल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *