घराबाहेर नेमप्लेट लावताय? चुकीच्या नेमप्लेट मुळे होऊ शकते आर्थिक नुकसान.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

प्रत्येकाच्या घरासमोर किंवा ऑफिसच्या बाहेर नावाची पाटी लावलेली दिसते ती लावायलाच पाहिजे तुमच्याही घराबाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर नावाची पाटी लावली आहे का? नावाची पाटी म्हणजे काय तर एखाद्याची ओळख प्रकट करण्याचे हे साधन आहे शिवाय घर किंवा ऑफिसची नेमप्लेट योग्य पद्धतीने लावली असेल, तर सुख समृद्धी सन्मान कीर्ती प्राप्त होते.

असे म्हणतात शिवाय वास्तुशास्त्रा नुसार योग्यरीत्या लावलेली नेमप्लेट नशीब चमकवते तर चुकीच्या पद्धतीने डिझाईन केलेली नेम प्लेट दुर्दैवी सुद्धा ठरू शकते. आणि तेच आपण आता जाणून घेणार आहोत नेम प्लेट कोणत्या प्रकारचे असावी कोणत्या रंगाची असावी आणि कोणत्या दिशेला लावल्याने जीवनात सुख-समृद्धी येऊ शकते.

व्यक्तीच्या आयुष्यात कधीकधी अशा अडचणी येतात की त्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते. कधी कधी घरातील वस्तू कशामुळे ही असे होऊ शकते वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितलेले आहेत याचा अवलंब केल्याने जीवनात सुख-समृद्धी येऊ शकते शिवाय वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे त्यातच चुकीच्या पद्धतीने लावलेल्या नेमप्लेटमुळे अनेकदा वास्तुदोष उद्भवू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार घराबाहेर नेमप्लेट चा घरातील सदस्यांवर ही परिणाम पडू शकतो म्हणूनच घराच्या बाहेरील नावाच्या पाठी बाबत काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या घरात कीर्ती सुख-समृद्धी यावी . तर घराची नेमप्लेट ही डाव्या किंवा उजव्या बाजूला लावावी असे वास्तुशास्त्र सांगते तुमचे नाव आणि पदाचे नाव स्पष्ट पणे लिहिलेले असावे.

नावाचे अक्षर थोडी मोठी आणि पदाचे अक्षर काही लहान आकारात लिहिलेला असावा याबरोबरच क्षितीज तिरक हस्तलेखन नसावे जे वाचणे कठीण होऊ शकते नेम प्लेट स्थिर आहे ना हालत नाही ना याची काळजी नक्की घ्यावी.
हिंदीत सर्व अक्षरे सारखीच असतात पण इंग्रजीत नावाची पाटी लिहिली असेल तर पहिला अक्षर कॅपिटल असावा नावाची पाटी जमिनीपासून पाच फूट उंचीवर लावावी.

मात्र नेमप्लेट कधीही लिफ्टच्या समोर लावू नये याबरोबरच नेमप्लेट लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी सुद्धा नक्की घेतली पाहिजे नेम प्लेट नेहमी स्वच्छ सुंदर स्वच्छ अक्षराची असावी. नेमप्लेट वर नाव दोन ओळींचा असावे एन्ट्री गेटच्या नेहमी उजव्या बाजूला नेमप्लेट लावावी. नेम प्लेटवर लिहिलेली अक्षरे वाचण्यास अडथळा येणार नाही ना अशी असावीत. नेम प्लेट वरील फॉन्ट लहान किंवा मोठा नसावा.

नेमप्लेन वरील फॉन्ट असा असावा की कोणत्याही वयाची व्यक्ती ठराविक अंतरावरून अगदी सहज वाचू शकेल किंवा भिंतीच्या मध्यभागीच लावावी. वास्तुशास्त्रानुसार गोलाकार त्रिकोणी आणि विषम नामफलक म्हणजेच नेमप्लेट घरासाठी उत्तम मानली जातात. शिवाय वास्तुशास्त्रानुसार नेमप्लेट वास्तुदोषाला घरामध्ये येण्यापासून रोखू शकते त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि घरातील त्रास रोग दूर होतात.

नावाची पाटी कुठूनही तुटलेली किंवा फाटलेली नसावी त्याबरोबरच तिला छिद्रे नसावीत कारण यामुळे सुद्धा घरात नकारात्मकता येते. घरातील प्रमुख सदस्याच्या नावाची नेम प्लेट लावली असेल, तर प्रमुखाच्या राशीनुसार नेमप्लेटचा रंग निवडावा असे वास्तुशास्त्र सुचवते नेम प्लेटवर पांढरा हलका पिवळा भगवा इत्यादी समान रंग वापरला जाऊ शकतो.

शिवाय नेम प्लेटवर निळा काळा राखाडी गडद रंग चुकूनही वापरू नये. यामुळे घरात नकारात्मकता येते नेमप्लेटच्या एका बाजूला गणपती आणि स्वस्तिक चे प्रतीक बनवणे सुद्धा शुभ मानले जाते नेमप्लेट वर एखादा छोटासा बल्ब सुद्धा लावला जाऊ शकतो. शिवाय नेहमी तांबे पोलाद किंवा पितळी या धातूंपासून बनवलेले नेमप्लेट लावावी. याशिवाय लाकूड किंवा दगडापासून बनवलेल्या नेम प्लेट देखील वापरले जाऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *