६ सप्टेंबर जन्माष्टमीला ३ गोष्टी कराच, होऊ शकतो धनलाभ आणि कृपादृष्टी.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मात कृष्णाष्टमीला खूप महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान श्रीहरीकृष्णांचा जन्म झाला आहे. भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णुचा आठवा अवतार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माची विशेष तयारी सुद्धा केली जाते. अशातच तीन गोष्टी आवश्यक कराव्यात ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होत. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेण्यात.

मित्रांनो पिठ्यांनापिढ्या चालत आल्याल्या मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता झाला होता. तुम्ही रात्री बारा वाजता जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. मथुरा आणि वृंदावनात तर जन्माष्टमीच्या दिवशी विशेष उत्सव पाहायला मिळतो.

कृष्ण पक्षाची जन्माष्टमी ६ सप्टेंबर २०२३ रोजी कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी सुरू होईल.सहा सप्टेंबरला दुपारी ०३:२७ आणि या तिथीची समाप्ती ७ सप्टेंबरला दुपारी ०४:१४ मी रोहिणी नक्षत्रात ६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल ते सात सप्टेंबर असेल.

१) श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. २) त्याबरोबर ज्या जोप्याना आपत्य प्राप्तीची इच्छा आहे. त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी बाळ गोपाळाची पूजा अवश्य करावी. ३) तसच काय गोपाळाला लोणी दही दूध खीर पेढे या सगळ्याचा नैवेद्य अर्पण करावा.

४) त्याचबरोबर जर आर्थिक समस्या असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून कोणत्याही राधा कृष्णाच्या मंदिरात जाऊन श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा अस केल्याने भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळतो आणि पैशाच्या संदर्भातल्या समस्या दूर होतात.

५) इच्छापूर्ती हवी असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी दक्षिणावरती शंका मध्ये पाणी भरून भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करावा अस केल्याने मनोकामनापूर्ती होते आणि वैभवातही वाढ होते.

६) नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील किंवा नोकरी व्यवसाय प्रगती व्हावी अस वाटत असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी सात कुमारिकांना बोलून त्यांना भोजन द्याव किंवा भोजन देणे शक्य नसेल तर खीर किंवा पांढरी मिठाई खाऊ घालावी.

७) एखादी छोटीशी भेटवस्तू द्यावी त्यानंतर पाच शुक्रवार सतत हेच कराव त्यामुळे तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल. शिवाय तुमची सर्व मनोकामना ही पूर्ण होते असे ज्योतिष शास्त्र सांगते.

मंडळी जन्माष्टमीचा उपवास तर तुम्ही करतात जन्माष्टमीच्या दिवशी मोठा उत्सवही तुमच्या घरात साजरा होत असेल तर त्याच बरोबर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी ज्योतिष असा आणि दिलेले हे काही उपाय तुम्ही करून बघू शकता पण उपायांसाठी ज्योतिष शास्त्रावर विश्वास हवा आणि श्रद्धा भक्ती पूर्ण अंतःकरणाने उपाय करायला हवेत तरच ते उपाय तुम्हाला हवा तो परिणाम देऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *