तुमच्यासाठी कसा असेल सप्टेंबर २०२३. या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

सप्टेंबर २०२३ मध्ये होणार आहे. गणपती बाप्पाचा आगमन त्याचबरोबर महत्वाच्या ग्रहांचे राशी परिवर्तन सुद्धा सप्टेंबर मध्ये होणार आहे. जे काही ग्रह स्थिती तयार होत आहे. ती तुम्हाला काय सांगत आहे. तुमचा सप्टेंबर महिना कसा जाणार आहे. चला जाणून घेऊया.

१) मेष रास- मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना त्यांच्या आयुष्याशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवर उपाय ठरू शकतो. जर या राशीच्या व्यक्तीने आपला वेळ आणि शक्ती नातेसंबंधांचा योग्य वापर केला असता तर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. या अनुषंगाने देश-विदेशात प्रवास करण्याची सुद्धा शक्यता निर्माण होईल.

परंतु अपेक्षित यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिक्षा मात्र करावे लागतील आणि हो प्रयत्न मनापासून करावे लागतील. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमचे पैसे हुशार येणे खर्च करावे लागतील. अन्यथा तुम्हाला नंतर आर्थिक समस्यांना सामोरे जाव लागू शकत. हनुमानाची उपासना करा आणि सुंदर कांडाचे पाठ करा.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात सकारात्मक बदलांसह होईल. नोकरदार लोकांची बदली किंवा नोकरी बदलण्याची इच्छा पूर्ण होईल. या काळात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित प्रगती करू शकाल. नवीन ठिकाण आणि नवीन लोकांशी तुमचा संपर्क सुद्धा येईल. या काळात तुम्ही काही महागड्या लक्झरी वस्तू खरेदी करू शकतात. या महिन्यासाठी तुमच्यासाठी उपाय आहे तो म्हणजे दुर्गादेवीची उपासना करणे. शुक्रवारी एखाद्या कुमारीला पांढरी मिठाई खाऊ घाला.

३) मिथुन रास- मिथुन राशीच्या लोकांनी ना जवळचा फायदा बघायचा नादात दूरच नुकसान तर होत नाही ना हे बघायचं या महिन्यामध्ये या महिन्यात तुमचा अहंकार मागे ठेवा आणि सगळ्यांबरोबर मिळून काम करा. तरच तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमच काम सुद्धा नियोजित वेळेत पूर्ण होईल. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

महिन्याच्या सुरुवातीला तुमचे खर्च गगनाला भिडलेले असतील. तुमची इच्छा असली तरी तुम्ही या काळात खर्च थांबवू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे दररोज उगवत्या सूर्याला अर्घ्या अर्पण करायचे आहे. अर्घ्या अर्पण करायचे म्हणजेच सूर्याला जल अर्पण करायच.भगवान विष्णूंच्या पूजनात रोज नारायण कवचाचा पाठही करायचा आहे.

४) कर्क रास – कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात थोडीशी अशांत होऊ शकते. कारण या काळात तुम्हाला जमीन वास्तू आणि वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी थोडी धावपळ करावी लागेल. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो.त्याचबरोबर सर्व कठीण परिस्थितीतही आपण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कराल.

आणि या काळात तुमचे जिवलग मित्र तुम्हाला खूप मदत करते. परंतु असा असूनही तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मात्र थकलेले असाल त्यासाठी उपाय आहे तो म्हणजे रोज एखाद्या शिवमंदिरात जाऊन तांब्याच्या भांड्यात न शिवलिंगावर जल अर्पण कराव आणि शिवमहिम्नस्तोत्राचं पठण कराव. त्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीत बदल होईल.

५) सिंह रास – सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र म्हणावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही घराची सजावट दुरुस्ती किंवा इतर कोणत्याही चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता. या काळात अचानक तीर्थयात्रा आणि पर्यटन घडण्याची सुद्धा शक्यता असते. नोकरदारांसाठी आकार चांगलाच म्हणावा लागेल.

कारण त्यांच्यात कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही सहकाऱ्यांचा सहकार्य त्यांना मिळेल. थोडक्यात काय तर तुम्ही तुमच्या दुनियेत आनंदी असाल. या महिन्यात तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा चंदनाचा तिलक नक्की लावा आणि रोज विष्णुसहस्रनामाचा पाठ करावा. ते तुम्हाला लाभदायक ठरेल.

६) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ आहे. या महिन्यात तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती व्यवस्थितपणे मॅनेज केल्यास तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळू शकत.सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही जे कुठलं काम किंवा व्यवहार सुरू कराल ज्यामध्ये तुम्ही जोखीम पत्करलेली असेल.

अशा कामातही तुम्हाला नफा मिळेल मात्र ते करताना तज्ञ व्यक्तींचा आणि हितचिंतकांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल. या काळात करियर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक संधी तुमच्या समोर येतील.हितचिंतकांच्या मदतीने प्रलंबित कामही पूर्ण होतील.प्रदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा काळ शुभ आहे. या महिन्यात तुम्हाला करायचा उपाय म्हणजे गणेशाला रोज दुर्वा अर्पण करा आणि अथर्वशीर्षाचा पाठ करा.

७) तुळ रास – तूळ राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात कामाच्या संदर्भात बरीच धावपळ करावी लागेल. या काळात तुम्ही तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी कामाच्या ठिकाणी कोणतीही कसर सोडणार नाही. विशेष गोष्ट अशी की तुम्ही केलेली मेहनत आणि घाई आनंदायी परिणाम देऊन जाईल. या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे सर्वोत्तम देण्यात यशस्वी व्हाल.

देश-विदेशात तुमची प्रतिमा सुधारेल लोकांना तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. तर ते तुमच म्हणण स्वीकारतील सुद्धा व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित नफा मिळेल आणि त्यांची विश्वासार्हता बाजारात वाढेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला काय उपाय करायचा आहे दुर्गा मातेच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावून दुर्गा चालीसाचा पाठ करायचा आहे.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना थोडासा संमिश्र असू शकतो. या काळात नोकरदार लोकांना त्यांचे काम वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत करावी लागेल. या काळात जास्त कामामुळे तुम्हाला थोडासा ताणही येऊ शकतो. परिणामी दैनंदिन जीवनात लोकांची तुम्ही कठोरपणे व्यवहार कराल. या दरम्यान तुम्ही तुमचा मुद्दा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू शकतात.

तुम्हाला वाटेल की फक्त तुम्हीच योग्य मार्गावर आहात. या काळात वाद घालण टाळा आणि स्वतःची मत इतरांवर लादू नका. अन्यथा तुम्हाला मोठ नुकसान सहन कराव लागू शकत. जमीन आणि बांधकामाचे संबंधित वाद न्यायालयात न्यायालय वाटाघाटीने सोडवण्याचा प्रयत्न करा. उपाया महिन्यात करायचा आहे रोज श्वेतच चंदन अर्पण करून भगवान शिव शंकराची पूजा करायची आहे आणि शिवा चालीसा पाठ करायचा आहे.

९) धनु रास – धनु राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना थोडा खट्टा थोडा मीठा म्हणावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोड अस्वस्थ वाटू शकत. या काळात कुटुंब आणि घराशी संबंधित काही समस्यांमुळे सुद्धा तुमच मन चिंतेत राहू शकत. भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका नाहीतर तुम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

या काळात तुमच्या चुका ज्या काही होत असतील त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या सुधारण्याचा प्रयत्न करा भविष्यात त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. या महिन्यात उपाय तुम्हाला करायचा आहे रोज पिवळी फुलं भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि विष्णुसहस्रनामाचा पाठ करायचा आहे.

१०) मकर रास- मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात चांगली होईल. दरम्यान तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नियोजित काम वेळेत पूर्ण होतील. त्याचबरोबर या सगळ्यामुळे तुम्हाला कमालीचा आत्मविश्वास वाटेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल.

या महिन्यात तुम्हाला तो उपाय करायचा आहे तो उपाय असा आहे की हनुमानाच्या पूजेमध्ये गुळ आणि हरभरा यांचा वापर करायचा आहे. हे सर्व काही हनुमानाला अर्पण करायचा आहे आणि हनुमान चालीसचा पाठ करायचा आहे.

११) कुंभ रास – कुंभ राशीसाठी हा महिना कसा असणार आहे अर्थातच लाभदायक असणार आहे.नवीन नोकरीच्या शोधातभटकत असाल तर या महिन्यात तुम्हाला चांगल्या संधी समोरून येतील.या काळात गुड तुमच्या गुणांचं कौतुक होईल तुमच्या कामाचं कौतुक होईल. समाजात तुमची प्रशांतचा होईल. सप्टेंबर महिन्यामध्ये शिवलिंगावर रोज तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा त्याचा तुम्हाला लाभ होईल.

१२) मीन रास – मीन राशीच्या लोकांनी किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि त्याचबरोबर हा महिनाही तुमच्यासाठी लाभदायक असणारे त्यामुळे निश्चित राहायच. या महिन्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायास प्रगती पाहायला मिळेल. त्याचबरोबर या महिन्यात तुमचा पैशांचा व्यवस्थापन सुद्धा चांगला असेल.

फक्त उदळपट्टी करण्यावर तुम्हाला जरा कंट्रोल ठेवायचा आहे. अर्थात खर्चावर नियंत्रण ठेवायचा आहे. मीन राशीच्या लोकांनी करायचा उपाय म्हणजे रोज तुळशीची सेवा करा. भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अर्पण करा आणि विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *