राखी बांधताना ‘ह्या ‘ चुका करू नका. नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

रक्षाबंधन भावाचा उत्कर्ष व्हावा. आपल्या भावांनो आपल रक्षण कराव की या सणामागची मंगल मनोकामना असते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. चुका काढून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करावा असा नेहमीच सांगितले जात.

बहिण भावाच्या नात्याला कृतींगत करणाऱ्या या सणाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे आणि म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी काही चुका अजिबात करू नये अस सांगितल जात. मग रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. चला जाणून घेऊयायात.

रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली जाणारी राखी ही पूर्ण प्लास्टिकची नसावी किंवा खंडित नसावी काळ्या रंगाच्या धाग्यात नसावी त्यावर अशोक चिन्ह नसाव मनगटावर खूप मोठी राखी नसावी. याबरोबरच यावर्षी राखीच्या दिवशी भद्राकाळ येतोय तर भद्रा काळात राखी बांधून शिवाय बहिण भावांनी राखी बांधताना काळे कपडे परिधान करू नये.

भेटवस्तू देताना काचेची किंवा तुटलेली वस्तू काळे कपडे अशा प्रकारच्या काही गोष्टी म्हणून भावाला किंवा बहिणीला देऊ नये. याबरोबरच बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधताना तीन गाठ मारल्या पाहिजेत. याला धार्मिक महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार सांगितल जात की मनगटावर बांधलेल्या तीन गाठीत देवाशी म्हणजेच ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहेत. प्रत्येक गाठी देवाला समर्पित असते. शिवाय राखीची पहिली गाडी भावाच्या दीर्घायुष्य साठी असते आणि तिसरी गाठ भाऊ आणि त्या नात्यात गोडवा राहण्यासाठी असते.

या स्वरूपात राखी बांधताना भावाने आणि बहिणीने नवीन कपडे परिधान करावे. बहिणीने भावाच्या उजव्या हातावरच राखी बांधावी. जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावे. राखी बांधताना भावाच्या डोक्यावर तुम्हाला असावाच. राखी बांधताना भावाने आपले हात कधीच मोकळे ठेवू नये. हातात थोड्या तरी अक्षतात नक्की ठेवाव्या.

याचबरोबर भावाने हातात काही पैसेही ठेवावे आणि ती मूट बंद ठेवावी. अस म्हणतात की अस केल्यास घरात संपत्तीचा नेहमी वास राहतो. राखी बांधल्यावर बहिणीने भावाला ओवाळावा आणि बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीचे आशीर्वाद घ्यावे. याबरोबरच राखी बांधताना भावाने उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसाव.

म्हणजेच वाट नेहमी पश्चिम किंवा दक्षिण दिशेलाच असावी. दक्षिण दिशेला तोंड करून राखी कधीही बांधू नये तर अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आणि भावाने सुद्धा राखी बांधताना अशी काळजी घेतल्यास भावाच्या दीर्घायुष्यासाठी याबरोबरच बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा राहण्यासाठी मदत मिळते अस सांगितल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *