नमस्कार मित्रांनो.
तुम्हाला आर्थिक चनचन सतत जाणवते का? तुम्ही आजारी असता का तुमच्या घरात सतत आजारी असतं का तुम्हाला अकाली मृत्यूचे भय सतत जाणवते का? कुठलीतरी अनामिक भीती मणाला सतत ग्रासुन टाकते का? ह्या आणि अशा सारख्या अनेक समस्या आहेत यावर तुम्ही श्रावणामध्ये उपाय करू शकता एकच उपाय करायचा आहे आणि या सगळ्यातून मुक्ती मिळवायचे आहे काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया.
मित्रांनो श्रावणात रोज एका मंत्राचा जप केल्याने अनेक फायदे होतात. फक्त त्या मंत्राचा जप करण्याचे नियम सुद्धा आपल्याला माहित असावेत कोणता आहे तो मंत्र अर्थात भगवान शिवशंकरांचा महामृत्युंजय मंत्र सांगितले की श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अनेक फायदे होतात . असे मानले जाते की श्रावण महिना भगवान शिव शंकरांना सर्वात प्रिय आहे.
आणि या महिन्यातच महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव शंकर लवकर प्रसन्न होतात आपल्या मनोकामना पूर्ण करतात. पण मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा महामृत्युंजय मंत्र जपण्याचे जसे फायदे आहेत तसे नियमही आहेत. त्या नियमांचे पालन करूनच तो मंत्र म्हणला पाहिजे तरच तो तितका प्रभाव दाखवून जातो सगळ्यात आधी बघूयात महामृत्युंजय मंत्र कोणता आहे.
ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धन पूर्वारुक्मिणी बंधनात मृत्युमुखी यमामृता हा आहे महामृत्युंजय मंत्र गंभीर आजार बरा करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र फार प्रभावशाली ठरतो. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल आणि त्याला किंवा तुम्हाला सतत मृत्यूची भीती वाटत असेल तर तुम्ही घरात महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता जर तुम्ही स्वतः करू शकत नसाल.
तर तुम्ही या मंत्राचा जप करण्यासाठी सिद्ध ब्राह्मण किंवा पुजारी यांच्याकडून तो करून घेऊ शकतो मानले जातात या मंत्रात इतकी शक्ती आहे की तो सर्वात गंभीर आजारही बरा करतो आणि मृत्यूच्या दाढेतून रुग्णाला बाहेर काढतो. शिवपुराणात असेही सांगितले आहे की महामृत्युंजय मंत्रात अकाली मृत्यू टाळण्याची क्षमता आहे.
म्हणजे कमी वयात येणारे मृत्यू टाळण्याची क्षमता किंवा अचानक येणारे मृत्यू टाळण्याची क्षमता महामृत्युंजय मंत्र मध्ये आहे जर एखाद्याच्या हाताच्या रेषांमध्ये किंवा कुंडलीमध्ये अकाली म ृत्यूची म्हणजेच वयाच्या आधीच ती व्यक्ती मृत्युमुखी पडणाऱ्या असा काही योग असेल तर त्या व्यक्तीने रोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
हा मंत्र तुमचे रक्षण करेल जर एखाद्याच्या कुंडलीत गंभीर आजार असेल किंवा अपघातामुळे मृत्यू होण्याची शक्यता असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करून त्यावर विजय मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत एक अनामिक भीती वाटत असेल माहित नाही का अस्वस्थता वाटत असेल अप्रिय घटना घडण्याची भीती वाटत असेल तर महामृत्युंजय मंत्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
भविष्यपुराणात सांगण्यात आला आहे की रात्री झोपताना जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत असेल तर रोज किमान १०८ वेळा महामृत्युंजय मंत्राचे जप करावा. तुमच्या घरातील लहान मुलांनाही महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून द्यावा आणि रोज स्नान केल्यानंतर या मंत्राचा जप करायला सांगावा. त्यामुळे तुमच्यावर येणारे सगळे संकट दूर होईल.
आता महामृत्युंजय मंत्र हा फक्त आजार बरा करतो का किंवा मृत्यूतून वाचवतो का? तर नाही महामृत्युंजय मंत्र हा तुम्हाला आर्थिक चणचण मधुन सुद्धा तुम्हाला बाहेर काढतो. श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्र्याचे जप करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होतो नोकरीत रखडलेली कामे पूर्ण होतात.
प्रगती होते याचा जप केल्याने तुम्ही तुमचे जुने कर्ज ही भेटू शकता थांबलेले अडकलेले पैसे सुद्धा मिळतात. शिवलिंग समोर बसून या मंत्राचे जप केल्याने त्वरित लाभ बघायला मिळतात. आता महामृत्युंजय मंत्राचे नियम जाणून घेऊयात-
जमिनीवर बसून कधीही महामृत्युंजय मंत्राचा जप करू नये नेहमी आसन वापरावे उषाचा आसन वापरणे उत्तम मानले जाते.
हेमंत्राचा जप करण्यासाठी घरात किंवा मंदिरात एक जागा निश्चित करा आणि त्याच ठिकाणी बसून रोज या मंत्राचा जप करा. नेहमी पूर्व दिशेला तोंड करूनच या मंत्राचा जप करावा मंत्र जपताना मन एकाग्र ठेवा जोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करत आहात कांदा, लसुन, मांसाहार, मदिरा हे चुकूनही खाऊ नका पिऊ नका महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवा की त्याचा उच्चार नीट केला पाहिजे.
या मंत्राच्या जपाची संख्या रोज वाढवा कमी करू नका या मंत्राचा जप करताना नेहमी धूप दीप लावून करावा. या मंत्राचा जप करताना नेहमी रुद्राक्षाचीच माळ वापरावी.
या काही नियमांचे पालन तुम्ही केले महामृत्युंजय मंत्राचा जप केला भगवान शिव शंकरांच्या आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.