नमस्कार मित्रांनो.
हस्तरेषा शास्त्रानुसार मनुष्याचा भाकित वर्तवल जात. कारण त्या रेषा आणि त्यावर आढळणारी चिन्ह व्यक्तीच्या जीवनाबद्दल विशेष ती माहिती जाणून घेण्यासाठी आपणही उत्सुक असतो. आज आपण या लेखातून थेट आपल्या आयुष्यात राजयोग आहे काही पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचा आहे हा लेख खूप शेवटपर्यंत नक्की वाचा आणि ही माहिती तुमच्यातळ हाताशी मॅच होते का बघा.चला सुरुवात करूया.
मित्रांनो कुंडली शास्त्रात हस्तरेखा शास्त्रात काही योग असे असतात जे तुमचे जीवन पालटून टाकतात.उदाहरणार्थ ज्यांच्या नशिबात राजयोग असतो अशी माणस गरीब घरात जन्माला आली ना तरीसुद्धा गरिबीत मरत नाही तर त्यांच्या वाट्याला राजवैभव येत तसेच ज्यांच्या नशिबात गजयोग असतो त्यांना अपार प्रसिद्धी मिळते. जाणून घेऊया अशाच काही योगन विषयी आणि ते योग आपल्या नशिबात आहेत की नाही तेही बघूया.
१) गजलक्ष्मी योग- तळहातातील मनीबंदापासून सुरू होणारी रेषा जेव्हा शनी पर्वतावर जाते आणि त्यासोबत सूर्याचा पर्वतही उंचावलेला दिसतो तसच त्यावर सूर्य रेषाही गळद दिसते. शिर रेषा आरोग्यरेषा आणि वय रेषा असते तेव्हा गजलक्ष्मी योग घडतो.
ज्या व्यक्तीच्या तळहातावर असा योग तयार होतो त्याला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दोन्ही तळ हातांमध्ये ही रेषा असन तर खूपच चांगल. असे लोक गरीब कुटुंबात जन्म घेऊन ही खूप श्रीमंत होतात. अशा व्यक्तीचे वर्तन कार्यक्षम आणि सदाचारी असतात त्यांना त्यांच्या मेहनत आणि समर्पणातून खूप प्रगती मिळते.
२) शुभ योग – आता जर हातावर काही शुभ योग असतील तर ते कसे ओळखायचे तळहातावर शनी पर्वताचा उंचवटा दिसतो. मनी बंद किंवा चंद्र पर्वतातून निघणारी स्पष्ट रेषा इथे थांबते. तर हा शुभ योग असतो त्यावर सूर्य रेषा गडद आणि ठळक दिसते. त्यासोबतच शीर रेषा आरोग्यरेषा आणि वय रेषा गडद रंगाची दिसते. अशी रेषा दोन्ही तळहातावर असणं अधिक भाग्यकारक समजले जातात.
अशी लोक मेहनतीने यशस्वी होतात. ज्या व्यक्तींच्या हातावर हा योग ती लोक जन्मस्थानापासून दूर जाऊन बरीच प्रगती करतात. अशी व्यक्ती संभाषण कलेत पारंगत असते सेल्स मार्केटिंग प्रवक्ता प्रचारक नेता यासारख्या क्षेत्रात त्यांच्या भाषणाचा प्रभाव पडतो. ते खूप यशस्वी होतात असे लोक इतरांमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवतात. त्यांना समाजात मान कीर्ती संपत्ती मिळते.
३) अमला योग – सूर्य चंद्र आणि शुक्र यांच्या प्रभावाने हस्तरेषेत अमलायुक्त तयार होतो. सूर्या चंद्र आणि शुक्राचा पर्वत तळहातावर उंचवटा दिसत असल्यास आणि त्यासोबत चंद्राच्या पर्वतापासून बुध पर्वतापर्यंत एक रेषा गेली असेल तर त्यातून अमला नावाचा योग तयार होतो. या योगाच्या प्रभावाने माणूस खूप बुद्धिमान आणि धनवान बनतो.
हा राजयोग असल्याने व्यक्तीला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळतो. कामाच्या संदर्भात अशा अनेक लोकांना परदेशात जाण्याची संधी देखील मिळते.ज्या व्यक्तीच्या तळ हातावर ही रेषा असते तिला जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. तस तळ हातावर अशा प्रकारची रेषा असल्याने व्यक्ती खूप रोमँटिकही बनते. त्यांची लव लाइफ उत्तम असते.
४) मारुत योग- मारुत राजयोग ज्यांच्या तळहातावर शुक्र पर्वत विकसित झाला आहे. म्हणजेच उंच आहे आणि गुरु पर्वतावर फुलीचे चिन्ह आहे. तस चंद्राचा पर्वत विकसित झाला आहे आणि त्यावर स्पष्ट रेषा आहेत. मरुत नावाचा शुभ योग तिथे तयार होतो. असा योग असलेल्या व्यक्तींची निर्णय क्षमता उत्तम असते.
ते व्यवसायात खूप कार्यक्षम आणि यशस्वी होतात. त्यांच्याकडे संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते. या प्रकारच्या हस्तरेषा असलेली लोक कुशल वक्ते आणि ज्ञानी असतात. तस धर्मकार्यातही आघाडीवर असतात ते उदाहरण स्वभावाचे आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे असतात.
५) इंद्रराज योग – इंद्र योग वैभव प्राप्ती देणारा योग आहे. तळहातात मंगळाचा पर्वत उंचवट्यावर दिसतो आणि त्यासोबत मस्तच रेषा आणि भाग्यरेषा पूर्ण विकसित होतात. तेव्हा हा योग तळहाता तयार होतो. या योगाच्या प्रभावामुळे माणूस बलवान धैर्यवान कुशल हुशार राजकारणी बनतो.
असे लोक संरक्षण क्षेत्र लष्कर शेत्र पोलीस अशी उच्च पदे मिळवतात. त्यांना संपत्ती आणि वैभवाची कमतरता नसते. ते लहान वयातच मोठे यश आणि प्रसिद्धी मिळतात. मंगळाच्या प्रभावामुळे वयाच्या २८ व्या वर्षी त्यांच नशीब बलवान असत आणि उत्तर उत्तर प्रगतीच होताना दिसते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.