नागपंचमीला ४ शुभ योग..! या राशींना धनलाभ आता वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. यंदा नागपंचमी २१ ऑगस्टला असणार आहे आणि याच नागपंचमीच्या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत. ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे कोणत्या आहेत त्या राशीं चला जाणून घेऊया.

मित्रांनो श्रावण महिना भगवान शिव शंकरांना समर्पित आहे आणि श्रावण महिन्यातच नागपंचमीचा सण येतो. यंदाच्या नागपंचमीच्या शुभ योग जुळून आलेले आहेत. ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे.

१) धनु रास – धनु राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा सण शुभ असणार आहे.कारण कामाच्या ठिकाणी त्यांना सहकाऱ्यांची साथ मिळणार आहे.व्यावसायिकांना सुद्धा नफा मिळण्याची शक्यता आहे.तसेच धनु राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात सुद्धा आनंद पाहायला मिळेल.

२) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांवर भगवान शिव शंकराची विशेष कृपा यावेळी बरसणार याचा म्हणायला हरकत नाही कारण सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. उद्योग क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी नागपंचमी अतिशय शुभ असणार आहे. जोडीदाराची सुद्धा तुमचे चांगले संबंध असतील.

३) कुंभ रास – कुंभ राशीच्या लोकांना नागपंचमीपासून नशिबाचे साथ मिळायला लागणार आहे.कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणार आहे. उत्पन्नात सुद्धा वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

४) मकर रास- मकर राशीच्या लोकांचे जीवनात नागपंचमीपासून सुख समृद्धी वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख शांती लाभणार आहे. संपत्ती आणि समृद्धी मध्ये वाढ झाल्यामुळे मन प्रसन्न झालेला पाहायला मिळेल.

नागपंचमीच्या शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी ५:५३ मिनिटापासून ते ८:२९ मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही नागाची भगवान शिवशंकरांची पूजा करू शकता. नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा केल्याने सापाच भय राहत नाही अस म्हटल जात. आपला प्रत्येक सण आपल्याला निसर्गाशी जोडणार आहे आणि त्याचा हा एक भाग आहे.तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर या दिवशी तुम्ही नागोबाची पूजा नक्की करावी.

त्यामुळे कुंडलीतील दोष दूर होतो. तसेच नागपंचमीच्या दिवशी उकडलेल्या पुरणाची दिंड करावीत आणि त्याचा नैवेद्य हा नागोबाला आणि घरातल्या देवांनाही दाखवावा. यंदाची नागपंचमी खास आहे विशेष आहे कारण पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे यंदाच्या नागपंचमीत महादेवांची आणि नागोबाची पूजा बरोबरच करायचे आहे.श्रावणी सोमवारी महादेवांना शिवा मोक्षदा व्हायचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *