अधिक मास अमावस्या; विशेष योगायोग या राशींचे भाग्य उजळेल. वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

१६ ऑगस्ट २०२३ रोजी अधिक महिन्यात आलेल्या अमावस्येला १९ वर्षानंतर मोठा योगायोग घडून येतोय. हा दिवस अगदी खास असणार आहे. कारण या दिवसाच धार्मिक विशेष महत्त्व आहे. त्यानंतर श्रावण महिना सुरू होणार आहे. तर अधिक महिन्याच्या या अमावस्येला काही विशेष कार्य केल्यास व्यक्तींचे सर्व दुःख दूर होतात.

शिवाय अमावस्येच्या दिवशी पितरांचा स्नान दात आणि श्राद्ध केल्याने पितृदोष कालसर्प दोष आणि शनीदोषापासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात. याबरोबरच माणसांची अनेक जणांची पापे नष्ट होऊन कुटुंबात सुख नांदते अस सुद्धा म्हटल जात. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी अधिक मासातील अमावस्येचा हा दिवस अत्यंत लाभदायक असणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया अधिक महिन्याच्या अमावस्येला कोणत्या राशींचा नशीब चमकणार आहे. आणि या राशींमध्ये तुमच्या हि राशींचा समावेश आहे का हे बघण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा. तर अधिक महिन्याच्या या अमावसे नंतर काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.

१) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांच्या करियर शी संबंधित समस्या अधिक महिन्याच्या अमावस्येला संपणार आहेत. त्यानंतर वृषभ राशींच्या लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू लागणार आहेत. शिवाय वृषभ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तविले जाते. या राशींच्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्यात तुम्हाला यशही प्राप्त होईल.

२) कन्या रास – अधिक मास अमावस्या ही व्यवसायिकांसाठी खूप खास असणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत कन्या राशींच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. शिवाय कन्या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती या काळानंतर सुधारू शकते. याबरोबरच त्यांच्याकडे पैशातही वाढ होऊ शकते. रखडलेले पैसे सुद्धा परत मिळण्याची दाट शक्यता या काळात वर्तविले जाते. याबरोबरच मुलांच्या बाजूने चांगल्या बातम्या सुद्धा कन्या राशीच्या व्यक्तींना मिळू शकतात.

३) तुळ रास- तूळ राशींच्या लोकांसाठी अधिक महिन्यातील अमावस्या ही लाभदायक करू शकते. या दिवशी तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. याबरोबरच तूळ राशींच्या व्यक्तींच्या जीवनात वडिलोपार्जित मालमत्तेबाबतच्या अडचणी येत होत्या.

त्या सुद्धा दूर होतील. शिवाय अधिक महिन्याच्या अमावस्येनंतर तूट राशीच्या नोकरदार लोकांना बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. अधिक महिन्यातील अमावस्येनंतर तूळ राशींच्या लोकांच्या जीवनात लवकरच लग्नाचे योग सुद्धा जुळून येतील.

४) कुंभ रास- अधिक मासातील अमावस्या ही कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची भेट घेऊन येऊ शकते. या दिवशी कुंभ राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. शिवाय अधिक महिन्याच्या अवासी नंतर धार्मिक कार्यात या लोकांची रुचीसुद्धा वाढू शकते.

कुंभ राशीच्या लोकांना नोकरी आणि पैसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होण्यास मदत मिळेल. कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यवसाय करणारे लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक मानला जातो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *