१७ ऑगस्टपासूम श्रावण, यंदा श्रावणात या ५ राशी होतील मालामाल, होईल या श्रावणात ५ राशींवर महादेवांची कृपा.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

यंदाच्या श्रावणात होणार आहे पाच राशींवर महादेवाची कृपा. पण कसं काय असं काय घडणार आहे विशेष आणि कोणत्या आहेत त्या राशीचा चला जाणून घेऊयात. ऑगस्ट महिन्यामध्ये अधिक महिन्याची सांगता झाल्यानंतर म्हणजे अधिक महिना संपल्यानंतर १७ ऑगस्टला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य अर्थात सूर्यनारायण कर्क राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहेत.

सुमारे महिनाभर सूर्य सिंह राशीत असणार आहे आणि सूर्याच्या या राशी संक्रमणाचा लाभ पाच राशींना होणार आहे. आणि बरोबरच १७ ऑगस्ट पासून आपल्या श्रावण महिना सुरू होत आहे. म्हणजेच निजश्रावण म्हणजे मूळ श्रावण सुरू होत आहे.

आतापर्यंत चालू होता तो अधिक श्रावण आता निज श्रावण म्हणजेच ज्या श्रावणात आपले सणवार व्रतवैकल्य महादेवाची पूजा असते तुझ्यावर महिना आता १७ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. आणि १७ ऑगस्ट पासून पाच राशींना लाभच लाभ मिळणार आहे. पण मग त्याला अशी कोणत्या आहेत हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना या बदलत्या ग्रहमालाचे शुभ परिणाम पाहायला मिळतील विद्यार्थी नोकरदार सगळ्यांसाठीच काळ शुभ राहील एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढेल सर्व योजना यशस्वी होतील तुमचे संबंध जर तुमच्या पालकांची चांगले नसतील.

तर ते सुद्धा या काळात चांगले होतील कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगले वेळ घालवू शकाल आणि परिणामी त्यांचे परिणाम हे चांगले पाहायला मिळतील. आर्थिक बाबतीत सुद्धा अनुकूल परिणाम पाहायला मिळतील सगळ्यात महत्त्वाचे पैसे वाचवू शकाल.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास या काळात वाढणारे कुटुंबातील सदस्यांसोबत काही मोठं काम तुम्ही करू शकाल संवाद कौशल्य सुधारेल ऑफिस मधील लोकांची संपर्क सुधारतील बॉस तुमच्या कामाचा कौतुक करेल तुम्हाला सन्मान मिळेल. कामासाठी लांबच्या प्रवासाला जावं लागेल .वडिलांसोबत तुमचं नातं अधिक दृढ होईल सगळ्यात महत्त्वाचं धार्मिक कार्यास तुमची आवड वाढेल.

३) तुळ रास- तुळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचं सिंह राशीमध्ये जे संक्रमण होते ते शुभ परिणाम देणार ठरेल नशिबाच्या साथीने रखडलेली कामही मार्गी लागतील कामासंबंधीचे तुमचे वाद चालू असतील काही व्यवहारिक वाद असतील तर ते सुद्धा मिटू शकतील नवीन प्रकल्पावर तुम्ही काम करू शकाल ज्याचा तुम्हाला फायदा होईल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत कुटुंबातून किंवा आजूबाजूच्या लोकांकडून फायदा होईल चांगला निर्णय घेऊ शकाल.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याची सिंह संक्रांति खूप शुभ मानले जाते आहे कार्यक्षेत्रात अनेक उत्तम संधी मिळतील पैशाच्या बाबतीत खूप फायदा होईल सरकारी क्षेत्रात काम करतात किंवा राजकारणाशी संबंधित आहेत अशा व्यक्तींनाही शुभ संकेत मिळतील.

उच्च अधिकाऱ्यांकडून लाभ मिळेल योजना यशस्वी होतील. इतरांच्या बोलण्यात न येण्याचा सल्ला देण्यात येत आहे त्यामुळे काळजी घ्या इतरांच्या बोलण्यात येऊ नका. कुटुंबात काही कारणांमुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते विचार न करता कोणावरही विश्वास ठेवू नका.

५) धनु रास- धनु राशीच्या करिअरच्या बाबतीत आणि वैयक्तिक बाबतीत सुद्धा हा काळ शुभ असेल नशिबाची पूर्ण साथ मिळेल जे सल्लागार किंवा शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी तर हे संक्रमण खूपच शुभ मानले जात आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

त्याचबरोबर करिअरच्या बाबतीत काही नियोजन सुद्धा तुम्ही करत असाल तर त्यात नशीब तुम्हाला साथ देईल भावंडांची संबंध चांगले निर्माण होतील प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल व्यवसायात कोणतीही जोखीम घेतल्यास शुभ परिणाम मिळतील .

तर या होत्या ५ राशी त्यांच्यासाठी श्रावण महिना असा असणार आहे जणू काही महादेवांची कृपास त्यांच्यावर झालेली आहे कारण सूर्याच्या संक्रमणाचा लाभ त्यांना होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *