घरात होतायत भांडण, हे ३ वास्तू उपाय करा आणि चमत्कार बघा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरात सतत भांडण होतात का म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात आणि भांडण अगदी विकोपाला जात. अस होत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो.त्यावर तुम्ही काही उपाय करायला हवा. पण उपाय काय करायचा चला जाणून घेऊयात.

मंडळी घरात वास्तुदोष असण म्हणजे काय तर त्या घरामध्ये सतत वादविवाद होण भांडण होण पैसा न टिकण अशी अनेक लक्षण ही वास्तुशाची असतात. त्यामध्ये त्या घरात तुम्हाला स्वप्नसुद्धा प्रचंड भीतीदायक पडतात. हे सुद्धा एक कारण असत वास्तुदोषाचा पण म्हणूनच हे सगळेच वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण काही उपाय घरामध्ये रोज करायला हवेत.

अगदी साधे साधे जीवन पद्धतीचे बदल आहेत. हे जर केले तर आपला आयुष्य सुंदर होऊ शकत.सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात होऊ शकतो आणि आपला आयुष्य बदलू शकत. चला तर मग बघूया की आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत.

१) वास्तुदोषाच्या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करायला हवे आणि त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे सुरुवात करायची सकाळी उठल्या उठल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सकाळी उठल्या उठल्या घराचा प्रवेशद्वार स्वच्छ करायच. झाडून पुसून थोडस पाणी तिथे शिंपडायचा मान्य तुम्ही फ्लॅटमध्ये राहता पण ते पाणी शिंपडून पुसून घ्या. म्हणजे त्यावरन कोणी सटकणार नाही.

सुंदरशी रांगोळी काढा. अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन बोट तरी रांगोळीची काढा. त्यामुळे आपल्या प्रवेशद्वार सुंदर दिसत. सगळे सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेशद्वारातच येत असते. त्यामुळे प्रवेशद्वाराची स्वच्छता महत्त्वाची प्रवेशद्वारामध्ये कुठल्याही प्रकारे चप्पल साठी किंवा कचरा या गोष्टी असता कामा नये. प्रवेश करताना माणसाच मन प्रसन्न झाल पाहिजे हे लक्षात ठेवा.

आणि हो जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारात पाणी शिंपडाल तेव्हा त्यामध्ये थोडीशी हळद नक्की मिसळा.त्यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा. अस केल्याने सुद्धा घरातल्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते.मुख्य दरवाजावर हळदीच पाणी शिंपडल्याने वास्तुदोष ही दूर होतो.

२) घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मी कधीच येत नाही हे लक्षात ठेवा. कपड्यासाठी पडला आहे किंवा खूपच पसारा झालाय असा असता कामा नये. ज्या घरात लहान मुल असतात त्या घरात साहजिकच पसारा होतो पण घर वेळोवेळी स्वच्छ करायला हव.

३) घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील.रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात ठेवा. का पुराच्या या उपायाने घरगुती संकट नष्ट होतात आणि घरात शांती नांदते.

४) पती-पत्नीमध्ये भांडण होत असतील तर रात्री झोपताना उशी खाली कापूर ठेवा आणि सकाळी तो जाळून टाका त्यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. हा उपाय केल्याने सुद्धा पती पत्नी मधील वाद कमी होतात प्रेम वाढत.

५) घरातील कलर दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाची सेवा करावी. घराजवळ पिंपळाचा रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे. आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल शहरात राहत असाल तर तुम्ही पिंपळाच झाड घराच्या जवळ लावू शकत नाही.

पण जिथे कुठे पिंपळाच झाड आहे तिथे कमीत कमी जाऊन तुम्ही पाणी घाला. रोज नाही जमल तर दर गुरुवारी तरी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने सुद्धा आपल्या घरातील दोष दूर होतात अस म्हटल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *