महादेवाचा ‘असा’ फोटो घरात असेल तर सावधान, हे होऊ शकतात भयंकर परिणाम.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुम्हालाही तुमच्या घरात भगवान शिवशंकराचा फोटो लावायचा आहे का? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे. सध्या श्रावणमास सुरू आहे. अशातच घरोघरी देवाधिदेव भगवान महादेव यांची पूजा केली जाते. मात्र घरात जर तुम्हाला तुम्हाला शिव शंकराचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टींचे खबरदारी घेण आवश्यक असणार आहे. घरात महादेवांचा फोटो लावण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी चला आज आपण जाणून घेऊयात.

भगवान शिवाला भोलेनाथ अस म्हणतात कारण भक्तांच्या उपासनेला ते लवकर प्रसन्न होतात. भगवान शिवाच्या पूजेचे महत्व शास्त्र आणि पुरणात सांगितले भक्तांच्या खरे भक्तीनेच भगवान शिव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. अनेक जण आपल्या घरात आणि कार्यालयात भगवान शिव शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवतात. घरामध्ये भगवान शंकराचा फोटो लावल्यास शुभ फळ प्राप्त होत.

मात्र हा फोटो कसा असावा तर घरात सुख शांती हवी असेल तर महादेवांचा ध्यानस्थ फोटो घरात लावावा. असा फोटो लावल्याने घरातल वातावरण सुखद राहत आणि कोणतीही बाहेरची शक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही अस सांगितल जात. याशिवाय कोणतीही निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेशही करू शकत नाही अस सुद्धा म्हटल जात.

या उलट भगवान शंकरांचा असा फोटो ज्या ते तांडव करत आहेत असा फोटो घरात लावू नये. हे महादेवांचा विक्राळ रूप आहे या रूपात महादेव प्रसन्न नसून ते उग्र रूपात पाहायला मिळतात. म्हणून असा फोटो घरात निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आणू शकतो त्यामुळे असा फोटो घरात ठेवून टाळाव.

याबरोबरच महादेवांचा तुटलेला फोटो घरात ठेवू नये अस करण सुद्धा अशुभ मानले गेले. महादेवांची पिंड भगन अवस्थेत असल्यास त्यालाही आपल्या देव्हारे ठेवू नये. कारण असा फोटो किंवा अशी पिंड घरात दारिद्र्य आणि निराशांती असे सांगितले जात. त्यामुळे असा तुटलेला फोटो किंवा शिवलिंग असल्यास त्याला नदीच्या प्रवाहात प्रवाहित कराव असे ही म्हणतात.

याबरोबरच आपल्या घरात फोटो लावायचा झाल्यास बारा ज्योतिर्लिंग मधला कोणताही फोटो घरात लावला जाऊ शकतो.त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि या फोटोमुळे घरात आलेली सकारात्मक ऊर्जा ही घरातल्या मंडळींवर प्रभाव टाकते आणि अशाप्रकारे आपल्या घरासह वातावरण हस्त खेळत राहत. याबरोबरच महादेवांचा फोटो लावताना तो कोणत्या दिशेला लावावा यालाही अत्यंत महत्त्व प्राप्त झाले.

भगवान महादेवांचा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावा अस वास्तुशास्त्रानुसार सांगितल जात. याबरोबरच महादिवांचा प्रियस्थान कैलास पर्वत उत्तरेकडे आहे त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार महादेवांचा फोटो उत्तर दिशेला लावण्याचे योग्य मानल्या जात. शिव वास्तू नियमानुसार कैलासावर बसलेल्या शिवशंकरांची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवता येत असेल तर नक्की ठेवावी.

याबरोबरच तुम्हाला हवा असल्यास तुम्ही नंदीवर बसलेल्या भगवान शिवाच किंवा प्रसन्न मुद्रेत बसलेल्या भगवान शिवाचा चित्र लावू शकता. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि भगवान शिव शंकराची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते अस सांगितल जात.तर अशा प्रकारे घरात भगवान शिव शंकराचा फोटो जर तुम्ही लावण्याचा विचार करत असाल तर यानुसारच लावावा. त्याचे तुम्हाला योग्य लाभ मिळतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *