या ५ राशीचे भाऊ असतात “बेस्ट” बघा तुमची रास आहे की नाही यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

सगळ्या मुलींना अस वाटत असत की माझा भाऊंना माझा भाऊ तर बेस्ट बाबा अहो सगळ्या मुलींना काय त्यात मी सुद्धा येते. मला सुद्धा असंच वाटत की माझा भाऊ बेस्ट आहे. पण तुम्हाला माहित आहे का ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही राशी सांगितल्या त्या राशीची मुल ही बेस्ट भाऊ सिद्ध होतात. चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या राशी काय सांगाव त्यात तुमच्याही भावाची रास असेल.

मंडळी श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येतो. राखी पौर्णिमेचा सण भावा बहिणीच नात घट्ट करणारा सण लहानपणी कितीही भांडलेले असले ना तरी भाऊ-बहीण हे असे असतात की त्यांना एकमेकाशिवाय करमतही नाही आणि त्यांचे एकमेकांशी पटतही नाही.

अस हे इतक घट्ट नात असत भाऊ आणि बहिणीचा भाऊ नेहमी बहिणीसाठी उभा राहतो. बहिणही भावाच्या संकट काळामध्ये धावून येते.कितीही वादविवाद असले कितीही मतभेद असले तरी बहिणीचा जीव भावासाठी तुटतो आणि भावाला ही बहिणीबद्दल कायम आपुलकी आणि प्रेम वाटतच राहत. तर ज्योतिष शास्त्र सांगतो कोणत्या राशीचे भाव सर्वोत्तम सिद्ध होतात.

१) वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांना ज्योतिष शास्त्राने बेस्ट भाऊ मध्ये सगळ्यात पहिला नंबर दिलेल्या बरका कारण ही वृषभ राशीची लोक खूप प्रामाणिक निष्ठावान असतात. ते त्यांच्या प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे ते एक चांगला भाऊ असतात.

या राशीचे लोक नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. ते विश्वास पात्र असूनही इतरांच्या मदतीसाठी नेहमी तत्व असतात. बहीण कितीही मोठ्या कठीण प्रसंगात असली तरी तिच्या पाठीशी ते नेहमी उभे राहतात. वृषभ राशीचे भाऊ कोणताही प्रसंग असू देत बहिणीची साथ सोडत नाही.

२) मेष रास – मेष राशीची लोक खुप उत्साही असतात.जे खूप आरामात जीवन जगतात. इतरांनाही नेहमी मदत करतात. ते त्याच्या बहिणीला किंवा भावाला ही कधी ही एकट पडू देत नाहीत. अगदी कठीण काळातही ते त्यांच्या भावंडांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसच त्यांच सर्व त्रासापासून रक्षण करण्याचाही प्रयत्न करतात.

३) तुळ रास – तूळ राशीचे भाव सुद्धा कोणत्याही समस्येवर सहज उपाय मिळवून देतात. आयुष्यात कधीही अडचणी आल्या तर तुळ राशीच्या भावाचा सल्ला घेणे उत्तम ठरत. राशीचे भाऊ योग्य उपाय शोधून देतात आणि अडचणींवर मात करायलाही मदत करतात.

४) धनु रास – धनु राशीचे भाऊ खूप धाडसी असतात आणि ऊर्जावान असतात. या भावांमुळे त्यांच्या लहान भावांना कधीच एकटेपणा जाणवत नाही. वाईट काळातही तुमच मनोरंजन करून तुम्हाला आनंदी ठेवण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. मदतीचा तर विचारू नका.धनु राशीचे भाऊ असतील तर तुम्ही अर्ध्या रात्री तरी त्यांना हाका मारली तरी ते धावत येतील यात काही शंका नाही.

५) मकर रास- मकर राशीचा भाऊ असल्यास बहिणींना पैशाची कमतरता कधीच भासत नाही. बहिणींना आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्न करत असतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *