१०० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ संयोग, या ७ राशींना अपार धनलाभ, ५ ग्रहांची विशेष कृपा.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सध्या अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासामध्ये शंभर वर्षांनी चार राजयोग जुळून आलेले आहेत. आणि या चार राज्यांचा फायदा होणार आहे. सात राशींना मग कोणत्या राशी कसा फायदा होणार आहे.कोणते ते चार राजयोग सगळे सांगते. मित्रांनो यंदाच्या अधिक महिन्यांमध्ये शंभर वर्षांनी चार राज योगांचा अद्भुत आणि दुर्मिळ असा शुभ संयोग जुळून आलाय.

अधिक महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असल्याने त्याला पुरुषोत्तम महाराज अस म्हटल जात. अधिक महिन्यात लक्ष्मीनारायण नामक अत्यंत शुभ राजयोग जुळून आलाय. बुध आणि शुक्राच्या युतीने हा योग तयार होत असतो.याशिवाय बुधादित्य राजयोग सुद्धा जवळ आला आहे.

इतकच नाही तर सिंह राशीत त्रिग्रही राजयोग जुळून आला आहे. तर अशीच मंगळ आणि शुक्र आणि बूध विराजमान याशिवाय तीनही ग्रह कुंभ राशीत असल्याने शनी पासून सातव्या स्थानी असल्याने शनी मंगळ बुध शुक्राचा चतुर ग्रह समस्या योग जुळून आलाय आता तुम्हाला यातलं काहीतरी कळल नसल तरी मुद्द्याचा ऐका की फायदा कोणत्या राशींना होणार आहे.

१) मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींना चार राजयोगाचा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो. उत्पन्न वाढू शकतात उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होऊ शकते. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. मुलांच्या बाजूने चांगली बातमी ऐकायला मिळेल. अचानक पैसे सुद्धा मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीतून नफा मिळू शकतो.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींना सुद्धा या चारही राजयोगांचा फायदा करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल सिद्ध होणारे बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. प्रयत्न करत रहा नोकरदारांना बढती आणि वेतन वाढ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश असतील. परिणामी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात सुद्धा चांगलाच नफा बघायला मिळेल. नशिबाची उत्तम साथ लागू शकते.

३) तुळ रास – तूळ राशीच्या व्यक्तींना कामात नशिबाची साथ मिळेल. पराक्रमात वाढ होईल. भावंड आणि मित्रमंडळींच्या सहवासाने आनंदात वेळ जाऊ शकेल. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाजूने सकारात्मक प्रगती शक्य आहे. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होईल. वडिलोपार्जित संपत्तीचा हि लाभ संभवतो.

४) वृश्चिक रास – राजयोगाचा काळ करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीने काळ शुभ आहे. भाग्याची भरभक्कम साथ त्यांना मिळेल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात आत्मविश्वास वाढेल. बोलण्यास सकारात्मकता दिसून येईल इतरांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ शकाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे.

५) धनु रास – धनु राशीच्या व्यक्ती ज्या खास करून सरकारी क्षेत्राशी संबंधित असतील त्यांना तर काळ अनुकूल आहे. भागीदारीच्या कामात सकारात्मक प्रगती सुद्धा बघायला मिळेल. जीवनसाथी सोबत सामान्य तणाव मात्र निर्माण होऊ शकतो. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कामकाजाच्या क्षमतेत जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. जास्त मेहनतही करावी लागेल.

६) मकर रास – मकर राशीच्या व्यक्तींना अचानक धन लावायचे योग आहे आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नोकरी बदलायची असेल तर त्यातही यश मिळेल.त्याचा प्रभाव तुमच्या बोलण्यात दिसून येईल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखाचे होईल.

७) कुंभ रास- कुंभ राशीला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. व्यवसायाशी संबंधित काही निर्णयांचा फायदा होऊ शकतो. तर मंडळी या होत्या राशीं ज्यांना शंभर वर्षांनी जुळून आलेल्या चार राज रोगांचा फायदा होणार आहे.मग तुमची रात्र यामध्ये आहे की नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *