या राशीच्या व्यक्ती असतात धूर्त, बघा तुमची तर रास नाही ना यात.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

राशींवरून माणसाचा स्वभाव ठरतो हे तर तुम्हला माहीतच आहे. आज आपण बघणार आहोत अशा राशी ज्या खूप चालक असतात. ज्यांना फसवण इतक सोप काम नाही किंवा त्या कोणाच्याही बोलण्यात सहज येत नाहीत. इतरांकडून आपल काम कस कडून करून घायच हे मात्र यांना बरोबर माहित असत. चला तर मग बघूया कोणत्या आहेत अशा हुशार राशीं.

१) वृश्चिक रास – यांचा स्वभाव मुळातच रहस्यमयी असतो. या राशीचा एक चांगला गुण असतो आणि तो म्हणजे यांच निरीक्षण अंत्यत मजबूत असत. आपल्या याच कौशल्य वाखाण्याजोग असत. आपल्या याच कौशल्याला या राशीच्या व्यक्ती धूर्तपणे वापरतात. परिस्थितीचे या राशीच्या व्यक्तींना उत्तम जाण असते. एखाद्या गोष्टीसाठी योजना करतात प्लॅनिंग करणे आणि प्लॅनिंग प्रमाणे गोष्टी होतील की नाही याची बरोबर काळजी घेणे यांना चांगल जमत.

आपल्या स्वार्थासाठी धूर्त उपाययोजना करणं सुद्धा या राशींचे वैशिष्ट्य असत. आपल्या विचारांना अत्यंत धूर्तपणे घेऊन पुढे जमत. स्वतःचा स्वार्थ काढून घेण्यासाठी या साम-दाम-दंड-भेद सगळ्या गोष्टी आजमवायला तयार असतात.

२) मिथुन रास – मिथुन ची बुद्धिमत्ता आणि चटकन निर्णय घेण्याची क्षमता या राशीच्या व्यक्तींना एक कुशल व्यक्ती बनवते. मिथुन राशीच्या व्यक्तींकडे अत्यंत उत्तम संभाषण कौशल्य असतात. स्वतःकडे इतरांना आकर्षित करण्यात यांचा हातखंड असतो.मात्र आपल्या याच कौशल्याचा कधी या व्यक्ती इतरांना चकवा देण्यात वापर करतील हे मात्र सांगणे अत्यंत कठीण असत. इतरांना गोष्टी आपल्या दृष्टीने कशा दाखवता येतील. यात या व्यक्ती पटाईत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींनी इतरांच्या भावना समजून घेण्यात थोडे जागरूक राहील पाहिजे.

३) कुंभ रास – आयुष्याकडे पाहण्याचा अद्वितीय दृष्टिकोन या राशीच्या व्यक्तींनी इतरांपेक्षा वेगळा बनवतो. उपजत बुद्धी आणि कठीणातला कठीण समस्यांचा निराकरण करणे हे कुंभ राशीच्या व्यक्तींचे वैशिष्ट्य असत. रणनीती बनवणार आणि त्यानुसार वागण हे यांना चांगल जमत. नव्याचा ध्यास घेण्याची वृत्ती यांच्यामध्ये असते जी यांना धूर्तही बनवते. या राशीच्या व्यक्ती निर्णय घेताना खूप विचार करतात. थोडा विचार यांनी असाही केला पाहिजे,की आपल्या धूर्त स्वभावाचा इतरांना नुकसान तर होत नाही ना.

४) मेष रास – नैसर्गिक नेतृत्व गुण आणि खंबीरपणा यांच्या अंगी असो या राशींच्या व्यक्तींकडे स्पर्धात्मक भावना असते. त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याची रणनीती बनवण्यात त्या कुशल असतात. मेष राशीच्या व्यक्ती जोखीम पत्करायला घाबरत नाही. त्यांचा ध्येय साध्य करण्यासाठी सिमोलंगण करण्याची सुद्धा त्या हिम्मत बाळतात. त्यांची वास्तविकतेला जाणून विचार करण्याची आणि झटपट निर्णय घेण्याची घेण्याची क्षमता त्यांच्या धूर्त स्वाभावात भर घालते.

मित्रांनो या होत्या त्या राशीं ज्या अत्यंत चालाक असतात. धुर्त असण काही वाईट नाही फक्त आपल्या धूर्तपणामुळे आपण इतरांच नुकसान तर करत नाही ना एवढी काळजी मात्र घेतली पाहिजे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *