नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनामध्ये जरी ग्रहांची स्थिती तेवढी अनुकूल नसली किंवा घरांची स्थितीतरी नकारात्मक असली तरी जेव्हा ईश्वरी शक्तीचा आधार मनुष्याच्या जीवनावर असतो तेव्हा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद मनुष्याच्या पाठीच्या असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही.
उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत.आज मध्यरात्रीपासून यांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडवून येणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या जीवनावर असणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले भाग्य जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होणार आहे.
प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता इथून पुढे मोठ्या प्रमाणात यश प्राप्ती आपल्याला होणार आहे. मित्रांनो आज मध्य रात्री नंतर श्रावण शुक्लपक्ष अनुराधा नक्षत्र दिनांक २८ जुलै रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून आज मध्य रात्रीपासून या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहेत. शुक्रवारचा दिवस हा अतिशय पवित्रा आणि पावन दिवस मानला जातो.
हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो. त्यामुळे या दिवशी व्रत उपास करून माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. मान्यता आहे की या दिवशी दिवसभर व्रत उपास करून माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक आर्थिक समस्या समाप्त होतात.
मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन शुभ आणि सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्या शुक्रवारपासून असंच काहीच शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार असून आता इथून पुढे यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.
माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या जीवनामध्ये बसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. आता मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. भाग्याची साधने माता लक्ष्मीचा आशीर्वाद यांच्या पाठीशी राहणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने इथून पुढे जीवनामध्ये मोठी सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील नकारात्मक काळ नकारात्मक ग्रहाच्या समाप्त होणार आहे जीवन एका सकारात्मक दिशेने रूपांतरित होणार आहे.
दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारा आर्थिक समस्या समाप्त होतील.धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आता भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील चांगले यश आपल्याला लाभणार आहे. या काळामध्ये मना जोगी नोकरी मिळण्याची योग देखील बनत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.या काळामध्ये जर काही नफा उद्योग आपल्याला सुरू करायचा असेल व्यापार सुरू करायचा असेल. तर काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.
२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बसणार असून आज मध्य रात्रीपासून आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आपल्या मनोकामना इच्छा आकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. आपल्या स्वप्नांना नवा आकाश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. करिअरमध्ये प्रगतीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. संसारिक जीवनाविषयी हा काळ शुभ ठरणार आहे. आपल्यावर हसणारे आपली टिंगल उडवणारे लोक आता आपले कौतुक करणार आहेत. आपल्या पडतात काळामध्ये आपल्याला सोडून गेलेले लोक आपल्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. शत्रूवर स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागणार आहे.
३) कर्क रास – कर्क राशीच्या जातसाठी हा काळ मोठ्या प्रगतीचा काळ ठरणार आहे कर्क राशीच्या जातकांची जीवनात आनंदाने फुलून येणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये चांगले सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. परिवाराची साथ परिवाराचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार असून त्यांच्या प्रेमामुळे आपण भारावून जाणार आहात. भाऊबंदुकीमध्ये चालू असणारे वाद विवादाचा समाप्त होणार आहेत.
आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक धनसंपदा आपल्याला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या जीवनावर असेल.प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गाईला गुळ रोटीचा नैवेदने आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
४) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांवर आनंदाची बहार येणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार असून ग्रह नक्षत्र देखील आपल्यासाठी अनुकूल बनवणार आहेत कन्याराशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे.सामाजिक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ शुभ ठरणार आहे.
आता इथून पुढे कवी, लेखक,पत्रकार लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरेल. उद्योग व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेम वाढणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
५) तुळ रास – तूळ राशींच्या व्यक्तीसाठी सुवर्णसंधीचा काळ हा असणार आहे.आपल्या जीवनातील नकारात्मक काळ दारिद्र्याचा समाप्त होणार असून आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत करत असलेले प्रयत्न आहेत. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. समाजातून आपला मानसन्मान वाढणार आहे. यश कीर्ती मध्ये वाढ होईल.
६) धनु रास – धनु राशींवर माता लक्ष्मीची विशेषस कृपा बसरणार आहे. धनु राशीच्या जातकांमध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक आता समाप्त होईल. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत.सरकारी कामांमध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल. प्रवासाच्या दृष्टीने सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे.
या काळामध्ये विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल असून शिक्षणासाठी मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते व्यापारी वर्गाला सुद्धा विदेशामध्ये जाऊन दर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.