३० दिवसात अनुभव घ्या, छप्परफाड पैसा कुबेर नंबर. बघा नक्की काय आहे यामागील रहस्य.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आज आपण कुबेर यंत्र बनवायला शिकणार आहोत. हे कुबेर यंत्र का बनवाव त्याचे फायदे काय आहेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला पाहूया कुबेर यंत्र कस बनवल जात. या आपण एक सभेत रंगाचा कागद घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरती हिरव्या रंगाच्या शाईने अशा प्रकारे दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत त्यानंतर दोन आडव्या रेषा त्यांना छेदणाऱ्या जो चौरस आहे.

चारही ज्या बाजू आहेत त्यानंतर रेखाटून घ्यायच्या. अशाप्रकारे आपण नऊ चौकटी तयार केलेले आहेत. आपल्याला याच्यामध्ये लाल रंगाच्या शाईने काही अंक लिहायचे आहेत. पहिली संख्या २४ तर मी जो कॉलम सांगतो आहे तोच फॉलो करा. बरोबर मध्यभागी २४ लिहायच. त्याच्या खाली २८ लिहायचा आहे.

त्याच्या डावीकडे २३ हे अंक तुम्ही देवनागरी अर्थात मराठीमध्ये लिहिले तरी चालेल. २३ नंतर त्याच्या वरती २२ आणि २२ च्या वरती २७ अस लिहायच आहे. २४ च्या वरती २० त्यानंतर त्याच्यापुढे २५ त्यानंतर २५ च्या खाली २६ आणि त्याच्या खाली २१ अस लिहायच आहे.

मित्रांनो हा जो क्रम मी तुम्हाला सांगितला मध्यभागी अंक लिहायचा आहे नंतर खाली त्यानंतर डावीकडे वळून असा आपण वरती जायच आहे. ठीक आहे सर्कल बनवायचे आहे तर या यंत्राला श्री कुबेर यंत्रला असे म्हटले जाते. हे यंत्र तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळून जाईल. मात्र माझा सल्ला राहील की हे यंत्र मार्केट मधून खरेदी करण्याऐवजी जी पवित्र देवस्थान असतात.

त्या ठिकाणी तुम्हाला हे यंत्र विक्रीला ठेवलेले दिसून येईल. त्या ठिकाणी पैशांची कासारखीच न करता तुम्ही हे यंत्र खरेदी करा आणि ते आपल्या घरी घेऊन या. मित्रांनो या यंत्राचं जे वैशिष्ट्य आहे तुम्ही जर याची आडवी जर बेरीज पाहिली आपण २० पासून ते २८ पर्यंतचे अंक आहेत. २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ आणि २८ आणि या अंकांची जी मांडणी आहे ती अशा प्रकारे केली आहे. तर ती किती येते पहा. ती तुम्हाला ७२ आलेली दिसून येईल.

तर सात आणि दोन ची बेरीज नऊ येते. आडवी जर बेरीज केले तर ७२ येते आणि त्या दोन अंकांची बेरीज केली तर नऊ येते आणि या कुबेर यंत्राचा जो मुलांक आहे तो नऊ येतो. नऊ हा कुबेर भगवानांचा अंक आहे. धन आकर्षित करण्यासाठी हे यंत्र कशासाठी वापरतात धन आकर्षित करण्यासाठी हे यंत्र धन प्राप्तीसाठी हे यंत्र सर्रास वापरले जात.

हे यंत्र कुठे ठेवावे हे पाशा प्रकारे मी हे बनवले तुम्ही याला अगदी छोटासा कागद घ्या. त्या कागदावरती हे यंत्र बनवा आणि हे यंत्र तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये बाळगू शकता किंवा तुमच्या तिजोरीत किंवा दुकानात जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे तुम्ही यंत्र ठेवू शकता. अगदी व्यवस्थित बनवून देवघरात ठेवले तरी चालेल.

अशाप्रकारे न बनवता एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्रे जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. कारण ते एकदम व्यवस्थित बनवलेला असत. जर तुम्हाला जाणू शक्य नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तयार करून ठेवू शकता. आता हे बनवल्यानंतर एक साधी सोपी गोष्ट आपण करायचे आहे. श्री कुबेर भगवंतांचा मंत्र आहे धम हा श्री कुबेर भगवान यांचा मंत्र आहे. हे संपूर्ण यंत्र बनवताना तुम्ही धम या मंत्राचा जप करायचा आहे.

हे यंत्र बनवून झाल्यानंतर ते आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे. हातावर ठेवल्यानंतर त्याच्यावर एक हात ठेवून या मंत्राचा जप करा. अगदी मधून दोन-तीन मिनिटे केला तरी चालेल. १०८ भरावा अशी कोणतीही अपेक्षा नाही. आणि आपली जी काही पैशासंबंधीची इच्छा आहे ती आपण या धन अधिपती कुबेरांना बोलून दाखवा.

मित्रांनो हे यंत्र तुम्ही जिथे कुठे ठेवाल जर देवघरात ठेवलं तर याला देवपूजा करताना धूप दीप दाखवून याला अगरबत्तीने ओवाळण ही साधी गोष्ट आपण करा. तुमच्या जर ते तिजोरीत असेल तर तिथे तुम्ही ती तिजोरी खोला दररोज ती उघडा आणि त्याला पण अगरबत्ती पण ओवाळा.

जर ते तुमच्या पॉकेटमध्ये असेल तर दररोज ते काढा तुमच्या तुमच्या हातामध्ये ठेवा आणि त्या मंत्राचा जप करा आणि पुन्हा ते पाकिटामध्ये ठेवून द्या. आणि हे कुबेर यंत्र आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा अट्रॅक्ट करणार आहे. पैशाला आकर्षित करणाऱ्या आहे. तर अस हे कुबेर यंत्र विकताना किंवा स्वतः तुम्ही अस तयार करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *