९९% लोकांना माहित नाही तुरटीचे फायदे भिकारी सुद्धा होईल करोडपती. करून बघा हा उपाय..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुरटीचा हा एक उपाय तुमच्या जीवनातील सर्व दुःख समस्या दूर करेल. मित्रांनो ९९% लोकांना माहीतच नाही की तुरटीचे फायदे काय आहेत. वास्तुशास्त्रामध्ये तसेच अर्थशास्त्रामध्ये देखील तुरटीला खूप महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. सुट्टीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुरटीचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. यामध्ये आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खूपच प्रभावी उपाय सांगितलेला आहे.

मित्रांनो प्रत्येक व्यक्ती हा रात्रंदिवस मेहनत करून पैसा कमावण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचा फळ मिळत. पण बऱ्याच लोकांना त्यांच्या कष्टाचा योग्य ते फळ मिळत नाही आणि अशा या जीवनामध्ये पैसा खूप महत्त्वाचा झालेला आहे. काही लोक हे मानत नसतील पण पैसा जरी सर्वस्व नसला अरे पैशाशिवाय पानही हलत नाही. हे आपल्याला माहीतच आहे.

दिल्लीच्या काळामध्ये महागाई वाढल्यामुळे आपल्या ज्या गरजा आहेत. त्या पूर्ण करण्यात येत का तरी पैसे आपल्याला असायला हवा. नाहीतर आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जाव लागत. हा पैसा मिळवण्यासाठी मेहनत तर करायचे आहे. त्यासोबत जर आपण काही उपाय केले तर नशिबाची साथ देखील मिळते.

मित्रांनो याचा अर्थ असा नाही की आपण फक्त उपायच करायचे आहेत आणि महिन्यात करायची नाही. महिन्यात करूनही तुम्हाला जर सफलता मिळत नसेल तर अशावेळी आपण हे उपाय करायचे आहेत. या उपायासोबतच तुम्हाला कष्ट आणि मेहनत करावी लागणार आहे आणि तुमच्या कष्टाला योग्य ते फळ देण्याचा प्रयत्न हे उपाय करतील. पण हे उपाय आपण अगदी श्रद्धेने मनापासून करायचे आहेत.

एकदा खूप महिन्यात केली तरी मिळत नाही ते एखाद्या उपयाने आपल्यला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे हे उपाय आपण अगदी मनापासून करायचे आहेत. तिचा त्यावर ठामपणे विश्वास असायला हवा. तेव्हा त्याचा योग्य तो परिणाम आपल्याला दिसून येतो.

मित्रांनो जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यामुळे देखील आपल्याला कोणत्याही कामात यश मिळत नाही. ही नकारात्मकता दूर करण्यासाठी तुरटीचा उपाय आपल्याला करायचा आहे.

१) यासाठी आपल्याला काही तुरटीचे खडे घ्यायचे आहेत. मिडीयम साईजचे तुम्ही खरे घेऊ शकता आणि हे खडे एखाद्या काचेच्या वाटीत किंवा एखाद्या ग्लासमध्ये ठेवून आपल्या लिविंग रूममध्ये म्हणजेच हॉलमध्ये टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये ठेवायचे आहे. टॉयलेट बाथरूममध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणात असते ती आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे तिथली नकारात्मक ऊर्जा तेच शोषून घेतली जावे.

यासाठी आपण तिथे तुरटी ठेवायचे आहे. अशाप्रकारे बाथरूम टॉयलेटमध्ये आणि आपल्या लिविंग रूममध्ये काचेच्या वाटीमध्ये आपल्याला तुरटी ठेवायची आहे लक्षात ठेवा त्यासाठी कोणतीही प्लास्टिकचे स्टीलची किंवा इतर कोणत्याही धातूची वाटी किंवा ग्लास वापरून नका. काचेच्याच वाटीमध्ये आपल्याला तुरटी ठेवायचे आहे.

आता हे कधी ठेवायचे तर मंगळवार शनिवार किंवा अमावस्या पौर्णिमा त्यादिवशी आपण ही तुरटी ठेवायची आहे आणि दर पंधरा दिवसांनी आपण ती फ्लश करून द्यायचे आहे. तुम्ही ती टॉयलेट मध्ये टाकू शकता किंवा घरापासून लांब एखादी खड्डा करून त्यामध्ये पुरू शकता. तसे तुम्हाला जमेल तसे तुम्ही करायचा आहे.तर पंधरा दिवसांनी बदलायचे आहे.

२) यासोबतच अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे. तो म्हणजे या तुरटीची आपल्याला मूड करून ठेवायचे आहे. म्हणजे पावडर करून घ्यायचे आहे. अगदी मिक्सर मधून काढून घेतली तरी चालेल तर ही पूड आपण एका ग्लासमध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. अर्धा आमच्या पुढ तुम्ही टाकू शकता. तर एक ग्लास मध्ये पूड आपल्याला मिक्स करायचे आहे आणि ते पाणी प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायचे आहे. ज्या ठिकाणी एखादी वस्तू बऱ्याच वर्षांपासून ठेवलेली आहे.

घरातील एखाद्या कोपऱ्यात अंधार राहत असेल किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये आहे भंगार वस्तू ठेवले असतील सदर घरामध्ये भंगार जास्त येऊ नये जर काही आवश्यक अडगळीच्या वस्तू ठेवल्या असतील तर त्या ठिकाणी त्यावर देखील संपूर्ण पाणी शिंपडायचा आहे. प्रणाशा ठिकाणी नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात असते.तर अशाप्रकारे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पाणी शिंपडायचे आहे. अशा ठिकाणी नकारात्मक शक्ती जास्त असते. हे तुम्ही प्रत्येक आठवड्यात करू शकता.

आपण हा उपाय केला तर त्याचे उत्तम फळ आपल्याला प्राप्त होत. घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे निघून जाते अत्यंत प्रभावी असा हा वास्तुशास्त्रातील प्रभावी उपाय आहे. अगदी कमी वेळात फायदा करून देणारा असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा.यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येईल. त्यामुळे जे काम आपण हाती घेतले आहे ते व्यवस्थित रित्या पूर्ण होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *