धन मिळवायचे असेल तर मुंग्यांना खाऊ घाला ही वस्तू आणि चमत्कार बघा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मुंग्यांना आपण एक छोटासा जीव मानतो. आपण त्यांना जास्त महत्व देत नाही. आपल्या आसपास कितीतरी मुंगी असतात परंतु त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. नीट लक्ष दिले तर मुंग्या खूप मेहनती आणि एकोप्याने राहणारा जीव आहे.मुंग्यांच्या विश्वात अनेक जाती बघितल्या जातात. परंतु आपण शक्यतो लाल किंवा काळ्या मुंग्या या दोन प्रकारच्या मुंग्यांना पाहिले आहे.

मुंग्या स्वतःच्या वजनापेक्षा १०० पट अधिक वजन उचलू शकतात. लाल मुंग्यांना अशुभ तसेच काळ्या मुंग्यांना शुभ मानले जाते. परंतु या दोन्ही मुंग्यांना फार पूर्वीपासून भोजन म्हणून पीठ टाकण्याची परंपरा चालत आली आहे. मुंग्यांना पिठात साखर घालून ते भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या समस्यातून मुक्त होतात.

हजारो मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्याला सहस्त्रभुजनाचे पुण्य फळ मिळते व त्या हजारो मुंग्या आपल्या प्रतिकृतज्ञ होऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्याचा परिणाम म्हणून आपले प्रत्येक संकट आणि बादेपासून संरक्षण होते. ज्यांच्या तोंडात अंडी आहेत अशा लाल मुंग्यांची रंग बघणे शुभ आहे. जे चिमण्यांना दाणे टाकतात आणि मुंग्यांना पीठ साखर टाकतात ते पुण्य फळाचे प्राप्ती करतात.

मुंग्यांना रोज साखर खायला दिल्यास आपल्या कर्जातून मुक्ती होते. म्हणून दररोज अंघोळ करून झाल्यानंतर ना चहा पिण्यापूर्वी मुंग्यांना साखर टाकावी. नंतरच चहा घ्यावा हा रोजचा नियमच करून घ्यावा. मुंग्यांना भगवंताकडून असा वर मिळालेला आहे त्या ज्यांना वाटेल त्यांना राजा बनवू शकतात व ज्यांना वाटेल त्यांना भिकारी बनवू शकतात. तसे तर मुंग्यांना अनेक वस्तू खायला दिल्या जातात.

तसेच साखर गूळ कणिक पीठ परंतु ही एक वस्तू मुगयांना खायला दिली तर आपले भाग्य बदलू शकते. आपल्या जीवनात धनसंपत्तीचे आगमन होऊन आपण मलामाल होऊ शकतो. तशी तर ही वस्तू खूप सामान्य आहे परंतु ही एक वस्तू मुंग्यांना खायला दिली तर तुम्ही स्वतः अनुभव कराल की आपल्या जीवनात किती सकारात्मक बदल होत आहेत.

आपली आर्थिक परिस्थिती वेगाने बदलत आहे. चला तर जाणून घेऊया ती अशी कोणती वस्तू आहे की ज्यामुळे आपले भाग्य बदलू शकते. मित्रांनो त्यासाठी आपल्याला साडेतीनशे ग्राम साखर घ्यावी लागेल किराणा मला दुकानात जाऊन थेट काट्यावर मधूनच ती साखर आपल्याला आणायची आहे. एक किलो ही नाही तर अर्धा किलो ही नाही फक्त साडेतीनशे ग्रॅम त्यानंतर पाच तुळशीची पाने घेऊन ती धुवून घ्यावीत त्यात ती पाने ठेवून कोणत्याही देवी देवतांच्या मंदिरात जाऊन ती साखर भगवंतांच्या समोर ठेवायचे आह.

आणि भगवंतासमोर बसून भगवंताकडे प्रार्थना करावी. त्यानंतर ती साखर आणि तुळशीची पाने उचलून ज्या ठिकाणी मुंग्या असतात किंवा ज्या ठिकाणी मुंग्यांनी वारूळ बनवलेले असेल अशा ठिकाणी नेऊन ठेवायचे आहे. उद्या येऊन ती साखर खातील आणि जसजशी साखर ती कमी होईल.

तस तसे आपल्या जीवनातील कष्ट व बाधाही कमी होतील. आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर होतील. हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे आणि सलग हा पाच मंगळवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे. पाच मंगळवार झाले की आपल्या लक्षात येईल. आपल्या परिस्थितीत अमुलाग्रह बदल होत आहे.

अचानक आपल्याकडे पैशाचा ओघ वाढला आहे. प्रत्येक कार्यात यश व सफलता मिळत आहे. आपल्याला सुख समृद्धी प्राप्त झाले आहे. आपण जे काम हाती घेऊन ते काम यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. आपल्या भाग्यची साथ आपल्याला मिळत आहे. आपल्या डोक्यावरील कर्जाचा भार ही कमी झालेला आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *