या ५ राशींच्या लोकांना असते भटकंतीची आवड तुमची रास आहे का यात एकदा बघाच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

काही लोकांना फिरण्याची खूप सवय असते. म्हणजे सतत जेव्हा बघाव तेव्हा यांचे फोटो फेसबुकवर इन्स्टावर असतात आणि ही लोकं कुठेतरी ट्रीपला गेलेली असतात. मग आपल्याला प्रश्न पडतो. काय कमाल आहे राव कसे सारखा सारखा फिरायला वेळ करतात. पण त्याचं कस आहे ना? हाऊस असले की फिरायला सवड निघतेच. त्यामुळे आधी आवड असायला हवी आणि एखाद्या व्यक्तीला फिरण्याची मुळातच आवड असते.

त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची बंधन वाटत नाही कोणत्याही गोष्टीसाठी त्यांना थांबवू शकत नाही. पण याला कारण त्यांची रास सुद्धा असू शकते. कारण काही राशीचे लोक असतात. त्यांना मुळातच फिरण्याची एवढी आवड असते. की त्यांना कोणत्याही सुट्टीमध्ये घरी बसवतच नाही. कोणत्या आहेत अशा राशी चला जाणून घेऊयात. मित्रांनो मस्त पावसाळा सुरू झाला आहे.

पावसाळ्यात काही विशिष्ट ठिकाणी फिरायला जाण म्हणजे निसर्गाचा म्हणू शकतो आनंद लुटणे. पण काही लोक अशी असतात. त्यांना पावसाळ्यात फिरायला अजिबात आवडत नाही काही लोकांना मात्र पावसाळ्यात म्हणून फक्त भिजण फिरण एवढंच करावस वाटत.

प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आणि ज्योतिष शास्त्रानुसार तो राशीवरून ठरतो. त्यामुळे एखाद्याच्या राशीवरून ती व्यक्ती किती फिरण्याची शौकीन आहे ते कळू शकत. आता आपण असे बघूयात पाच राशी त्यांना फिरायला खूप आवडत.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव शांत असतो. परंतु मनाने ते थोडे चंचल असतात. त्या व्यक्ती संधी मिळताच फिरण्यासाठी निघतात. त्या व्यक्तींबरोबर कोणी असो किंवा नसो या व्यक्तींना काही फरक पडत नाही. कधी कधी तरी या एकट्याही फिरायला निघतात. पण यांना घरात सुट्टीच्या दिवशी घरात बसणं भारी अवघड असत.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींना सुद्धा प्रचंड फिरण्याची आवड असते. स्वभावाने ही लोक सामाजिक असतात त्यामुळे इतर लोकांना भेटण नवनवीन लोकांची ओळख करून घेणे नवनवीन जागी जाणा यांना फार आवडत. मिथुन राशीच्या लोकांना लोकांसोबत फिरण्याची मजा असते. नवीन लोकांची ओळख करून घेणं तिथली संस्कृती समजून घेणे त्यामध्ये यांना इंटरेस्ट असतो. सर्वात महत्त्वाचं मिथुन राशीची लोक फार कमी वेळेत प्लॅन करतात आणि लगेच फिरायला निघतात.

३) कर्क रास- कर्क राशीचे लोक जास्तीत जास्त जवळच्या लोकांच्या सोबत आपल्या कुटुंबासोबत फिरायला जाणे पसंत करतात. घर आणि कामाच्या वेळेमध्ये बॅलन्स साधून आयुष्यातील धावपळीतून थोडा ब्रेक घेण्यासाठी राशीच्या व्यक्ती फिरायला जाण्याचा मार्ग स्वीकारतात. राशीचे लोक जिथे कुठे फिरायला जातात तिथे बारकाई यांनी निरीक्षण करतात. इतकच काय तर त्यांनी पाहिलेल्या सगळ्या नवनवीन हे अगदी त्यांच्या मेंदूमध्ये फिट करून घेतात.

४) सिंह रास- सिंह राशीचा सर्व राजेशाही कारभार असतो. यांना हॉटेल सुद्धा राजेशाही लागत. जेवण सुद्धा यांना राजेशाही थाटातल लागत. असं सर्व काही राजेशाही थाटातला मिळालं की हे लोक लगेच फिरायला निघतात. फिरण्यासाठी यांना जरा जास्त खर्च येतो तो खर्च का येतो तर यांचा राजेशाही स्वभाव यांना बिलकुल हलकसुल्क काहीही आवडत नाही. पण या व्यक्ती वर्षातून एकदाच फिरायला जातील. पण अगदी सगळा थाट करून जाते.

५) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांना अनेक लोकांसोबत प्रवास करण आवडत नाही. त्याचबरोबर या राशीची लोक एखाद्या उद्देशा बरोबर फिरण्याचा प्लॅन करतात. व्यक्ती आपल्या बजेटनुसार प्लॅन करतात. यांनाही फिरायला खूप आवडत यांच बजेट प्लॅनिंग असत. म्हणजे कमीत कमी भारतामध्ये जास्तीत जास्त कसे फिरता येईल. या गोष्टीचाही लोक जास्त विचार करतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *