२०२३ मध्ये केव्हापासून असणार अधिक महिना अधिक महिन्यात करा ही स्वामीची विशेष सेवा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २०२३ मध्ये तेव्हापासून असणार अधिक महिना आणि अधिक महिन्यात स्वामींची कोणती सेवा करावी. एक महिन्याचे महत्व काय मित्रांनो अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. मित्रांनो यावेळेस योगायोगच झाला आहे की श्रावण महिन्यातच अधिक महिना आलेला आहे आणि हा योग १९ वर्षानंतर जुळून आलेला आहे. त्यामुळे श्रावण महिना दोन महिन्यांचा या वेळेस असणार आहे.

मित्रांनो दर तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो. ज्या वेळेस अधिक महिना येतो किंवा एकूण १३ मराठी महिने असतात. त्यावेळेस अधिक महिना १८ जुलै २०२३ पासून सुरु होणार आहे तर तो अधिक महिना १६ ऑगस्ट २०२३ या दिवशी संपणार आहे.

मित्रांनो देवशयनी एक आषाढी नंतर शुभ कार्य केले जात नाहीत. परंतु अधिक महिन्यात पूजा पाठ सेवा केली तर विष्णु देव प्रसन्न होतात. मित्रांनो अधिक महिन्यात जावयाला वाण सुद्धा देण्याची परंपरा आहे. मित्रांनो अधिक महिन्यात स्वामींची तुम्ही विशेष सेवा करू शकता. कारण हा दोन महिन्यांचा कालावधी अत्यंत शुभ आहे.

मग त्यामध्ये तुम्ही पारायण करू शकता. काही सेवा घेऊन तुम्ही सेवा करू शकता किंवा स्त्रोत्र वाचन करू शकता. परंतु आम्ही तुम्हाला अशी सेवा देणार आहोत. त्याने तुमच्या अडचणी दूर होतील. सुख-समृद्धी घरात नांदेल. तुमचे प्रश्न सुटतील.

मित्रांनो ही सेवा म्हणजे तुम्हाला दोन महिने रोज गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे. जो की आपल्या स्वामी समर्थांच्या नित्य नियमात दिलेला आहे.त्यानंतर तुम्हला श्री सुक्ताचे वाचन एक वेळेस कराच आहे.गीतेचा १५ वा अध्याय वाचून झाल्यानंतर श्री सूक्त तुम्हला एक वेळेस तुम्हला वाचायच आहे.

त्यानंतर तुम्हला तीन माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुद्धा कराचा आहे.या तीन गोष्टी तुम्ही दोन महिन्यात करू शकता.म्हणजेच श्रावण महिन्याच्या कालावधीत जो कि दोन महिन्यांनाचा आहे.त्यासोबत तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन करायला अजिबात विसरू नका.
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *