अधिक मासात हे संकल्प ठरतात लाभदायी १८ जुलैपासून अधिक श्रावणमास सुरू.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

पुण्यसंचयासाठी उत्तम कालखंड मानला जाणारा अधिक मास. यंदा मंगळवार दिनांक १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होते. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. अधिक मासात अधिक फलप्राप्तीसाठी अधिक हर तरेचे प्रयत्न करत असतो.

त्यात पूजे इतकच महत्त्व असतं ते म्हणजे संकल्पाला मात्र संकल्प करण्याआधी किंवा संकल्प सोडण्यासाठी त्याचा अर्थ काय आणि तो कोणत्या कोणत्या प्रकारे केला जातो? चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर सर्वात आधी शपथ आणि संकल्प यातील काय फरक आहे हे जाणून घेऊया. हाती घेतलेल्या कोणत्याही काम क्षितिज जाव म्हणून आपण संकल्प करतो.

संकल्प स्वछेने केला जातो या उलट शपथ स्वैच्छेने घेतली जाते शपथ पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी जास्त वाटतात. तर संकल्प पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी आव्हानात्मक वाटतात. शपथ रागाच्या भरत घेतली जाऊ शकते. मात्र संकल्प हा चांगला कार्य कडेस नेण्यासाठीच केला जातो.

म्हणूनच अधिक मासाच्या वेळी धार्मिक अनुष्ठान मांडले असता यथाशक्ती संकल्प पार पाडले जातात. संकल्प मूलत कामो वै यज्ञा: सडकल्पसंभावा:|व्रतानियधर्माच स्मृता| अर्थातच आपली इच्छा पूर्ण व्हाव्यात या हेतू मधून संकल्पाचा उगम झाला. सर्व यज्ञ संकल्पना नंतर संपन्न होतात. त्याचप्रमाणे सर्वप्रथम आणि धर्म संकल्पातून निर्माण होतात.

संकल्पच्या वेळी तेवतेचा उच्चार केल्यामुळे देवता सूक्ष्म रूपाने उपस्थित होतात. आणि संकल्प तडीस नेण्यास मदत करतात असा या श्लोका मागचा अर्थ आहे. मात्र संकल्प कधी करतात तर अनेक दिवस चालणारे गुरुचरित्र भागवत सप्ताह चंडी अथर्वशीर्ष शिवकवल इत्यादी अनुष्ठांना आरंभ करण्यापूर्वी संकल्प सोडले जातात.

संकल्प सोडण्याच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला उदक म्हणतात. उदक सेवना वाचून झालेला संकल्प अभ्यास व्यर्थ असतो असेही म्हणतात. नित्य संकल्पना संकल्प मुक्तते संकल्प तर संख्या परिपूर्ण असं म्हटलं जात. तर आता अधिक मासात कोणकोणते संकल्प करता येऊ शकतात. तर चातूर मासात श्रावणी सोमवार आपण जे संकल्प करतो त्याचे पूणरावृत्ती अधिक असता केली तरी चालते असं म्हणतात.

त्यासाठी वेगळ्या संकल्पनेचा आयोजन करण्याची गरज नाही. मुळातच काय तर फार कठीण संकल्प करू नये. या गोष्टींची आपल्याला सहज पुर्तता करता येईल अशाच गोष्टींचा संकल्प करावा. म्हणजे तो सिद्धिविस नेता येतो. जसं की दर सोमवारी शिवामोठ वाहन कोरडा शिधा दान करणे. एखाद्या ग्रंथालयाला धार्मिक सामाजिक शैक्षणिक संस्थानांना यथाशक्ती आर्थिक मदत करण.

घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या फोटोला एक तुळशी जल वाहने. रोज एखादे पांढरे फुल वाहने. उपास्य देवतेचा जप करणे आधिक गोष्टींचा आपण संकल्प करू शकतो. शिवाय प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत असतात. त्यासाठी समर्पण असाव लागत. मनापासून केलेला संकल्प निश्चितच पूर्ण होतो. आणि त्याचं फळही प्राप्त होत.

या संदर्भात एक परी कथा प्रचलित आहे भगवान श्रीकृष्णाची पूजा करत असताना त्यांची प्रिय पत्नी सत्यभामाने सर्व धन टाकलं तरी श्रीकृष्णाचा पारडं काही वर जाईना तेव्हा अत्यंत भक्तिभावाने रुक्मिणींना एक तुळशीचे पान धनाची राशी असलेल्या पारड्यात ठेवल आणि श्रीकृष्णाचा पारडं वर झाल.

या कथेवरून असं लक्षात येतं की भक्तिभावाने वाहिलेली कोणतीही गोष्ट कोणताही संकल्प भगवंतापर्यंत पोहोचतो. फक्त त्यासाठी शुद्ध भक्ती सुद्धा आचरण आणि शुद्ध मनाने संकल्प करायला हवा. तर अशा प्रकारे अधिक मासात संकल्प घ्यावेत.

मात्र कोणते संकल्प आपल्याला लाभदायी ठरतात ते सहज आपण या माहीतीमध्ये जाणून घेतले. आणि या संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *