नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीची एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच आषाढ महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारे चतुर्थीची तिथी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. हा दिवस भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.
मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथे येत असतात. एक येते ती शुक्लपक्षत आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीच्या संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. आषाढ महिन्यात येणारी चतुर्थी तिथी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण आषाढ महिना अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यांमध्ये येणारी चतुर्थी तिथी देखील विशेष फलदायी मानली जाते.
चतुर्थी तिथीवर व्रत उपवास करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस संपूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो. दिवशी दिवस बरोबरच उपवास करून रात्री गणेश पूजेनंतर चंद्रोदयानंतर हा उपवास सोडला जातो. मान्यता आहे की जे लोक संकष्टी चतुर्थी वर श्री गणेशाचे ध्यान करतात आणि व्रत उपवास करतात अशा लोकांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्राप्ती त्यांना होत असते. भगवान श्री गणेशाची कृपा बरसते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात.
मित्रांनो भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय मानले जातात. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याआधी श्री गणेशाची पूजा करणे अवश्य मानले जाते. श्री गणेशाची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. जीवनामध्ये कितीही नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख आणि दारिद्र्याचा काळ असेल तर भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केली तर व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य नाहीशी होते.
उद्याच्या संकष्टी चतुर्थी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. भगवान श्री गणेशाच्या कृपेने या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. तुमच्या जीवनावर गजानन याची विशेष कृपा बरसणार असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्यात समाप्त होणार आहे. राशींच्या जातकांना विशेष लाभ प्राप्त होण्याची संकेत आहेत.
मित्रांनो आषाढ कृष्णपक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक ०६ जुलै रोज गुरुवार संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री १०:१० मि नंतर होणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि सौभाग्याची भरभराट घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. गजानना च्या आशीर्वादाने चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. आपली आर्थिक स्थिती आता मजबूत बनणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपला भाग्योदय घडून येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून नोकरीमध्ये मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत. गजाननाच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले नशीब.
२) वृषभ रास वृषभ राशीचा जातकांवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आयोग समाधानकारक असेल. घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आता इथून पुढे आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आपल्या जीवनामध्ये धनलाभाचे योग म्हणून येणार आहेत. एखाद्या जुन्या बीमारतीतून आपण मुक्त होऊ शकता.
३) कर्क रास – कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीत सुद्धा आपल्याला घवघवीत यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. परिवारातील लोकांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे मानसिक ताणतणाव समाप्त होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. जीवनामध्ये आनंदाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. पती पत्नी मध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार असून प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. भावबंदकीमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होणार आहे.
४) कन्या रास – कन्या राशींच्या जातकांवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ दिसून येईल. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहोत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.
५) तुळ रास – तूळ राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे.गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनातील दारिद्र्य समाप्त होणार आहे. जीवनातील संकटाचा काळ समाप्त होणार असून. आपला भाग्योदय घडून येणार आहे. सुख समाधान आपल्या जीवनात आता नांदणार आहे. आता इथून पुढे आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे.
६) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी संकष्टी चतुर्थीपासून पुढे येणाऱ्या काळात आपल्या जीवनात प्रगतीचा काळ ठरणार आहे. इथून पुढे आपले भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आणि भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे कोणत्याही संकटातून मार्ग निघणार आहे. जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे. स्वतःच्या कलागुणांवर मोठे यश आपण प्राप्त करणार आहात. नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत.
७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने जीवन सुख-समृद्धीने आणि आनंदाने फुलून येणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. आता इथून पुढे ज्या दिशेने आपण मार्गक्रमण कराल त्या दिशेने आपल्याला यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. हाती घेतलेले सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. प्रत्येक कामामध्ये आपल्याला घववित यश प्राप्त होणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.