३ जुलै २०२३ गुरुपौर्णिमा- करिअरमध्ये प्रगतीसाठी ३ उपाय अवश्य करा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुमची करिअरमध्ये प्रगती होत नाहीये का व्यवसाय नीट चालत नाहीये का किंवा तुम्हाला करिअरमध्ये दिशा सापडत नाहीये का नोकरीत प्रमोशन होत नाहीये का नोकरीत पगार वाढत नाहीये का या सर्व प्रश्नांवर एक उत्तर आहे. गुरुपौर्णिमा येते तीन उपाय सांगते यापैकी कोणताही एक उपाय करा करिअरची गाडी रुळावर येईल. काय आहे ते उपाय चला जाणून घेऊयात.

मित्रांनो ३ जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि ही गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी जन्म झाला होता आणि तेव्हापासून व्यासपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा साजरी होऊ लागली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या गुरुजनांचा आदर सत्कार करत असतो त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करत असतो. गुरु पौर्णिमेलाच धार्मिक महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व आहे.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केले कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो. त्यामुळे नोकरी व्यवसायातले अडथळे दूर होतात.जर तुमच्या करिअरमध्ये काही अडचणी येत असतील तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वास्तिक काढा आणि त्यावर मग तुम्ही तुमची इच्छा लिहा. हे पुस्तक माता सरस्वतीच्या चरणी अर्पण करा.

माता सरस्वती ज्ञानाची देवता आहे आणि ती सुद्धा महान गुरु आहे. म्हणूनच तुमची इच्छा तुमची समस्या आता सरस्वतीला सांगा. पंचांगानुसार यावर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा २ जुलै २०२३ ला रात्री ८: २१ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी ३ जुलै २०२३ ला संध्याकाळी ०५: ०८ मिनिटांनी उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा असेल ३ जुलैला आणि जीवनात सौभाग्य प्राप्ती करण्यासाठी अर्थात नशिबाने तुमची साथ द्यावी.

अस तुम्हाला वाटत असेल तुमच्या मार्गात कोणतेही अडथळे येऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु यंत्राची स्थापना करावी. त्यामुळे सौभाग्यात वाढ होते आणि आपली सर्व कामे पूर्ण होतात. अडलेली काम खास करून पूर्ण होतात. कार्यक्षेत्रात यश मिळते.

गुरु पौर्णिमेला करायचा एक खास उपाय जो विद्यार्थ्यांनी करायचा आहे. चे शिक्षण घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर हा उपाय विद्यार्थ्यांनी नक्की करावा आणि तो उपाय आहे गुरु गीता पठन करण्याचा गुरु पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गुरु गीतेचा पठण केलत विद्यार्थ्यांना मनासारख शिक्षण मिळेल आणि शिक्षणात येणाऱ्या अडथळे दूर होतात.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी आणखीन एक गोष्ट करायचे आहे ती म्हणजे जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरु मंत्राचा जप करा किंवा जे कुणी तुमचे सद्गुरु असतील. त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप आवश्यक करावा. सदगुरूंची मनोभावे पूजा करा आणि सर्वात महत्त्वाचा सद्गुरूंनी दिलेल्या विचारांचा दान हे तुमच्या जीवनामध्ये अवलंबल्याचा प्रयत्न करा. सर्वात मोठे गुरु तर दत्तगुरु आहेत.

मय दत्तगुरूंचा आहे का स्तोत्र पठण सुद्धा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तुम्हाला जर दीक्षा घ्यायची असेल कोणाला आपल गुरु मानायच असेल त्या गुरूंकडून मंत्र घ्यायचा असेल. त्यासाठी गुरुपौर्णिमा हा सर्वात उत्तम मुहूर्त आहे आणि हो सर्वात पहिले गुरु असतात आपले आई-वडील त्यामुळे आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यायला गुरु पौर्णिमेला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *