३ जुलै सोमवार गुरुपौर्णिमा घरात अभिमंत्रित करून हातात बांधा लाल दोरा, सर्व संकटांपासून रक्षण होईल.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ३ जुलैला स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे गुरु पौर्णिमेचा दिवस एक दिवस आधीच तुम्हाला पूजेचा दोरा आणायचा आहे. जो की दोन-तीन रंगात देखील मिळतो. पिवळा केशरी आणि लाल किंवा फक्त लाल केसरी जो पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल तो काळा हिरवा सफेद सोडून तो दोरा आणायचा आहे.

त्यानंतर तो दोरा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उठाल आंघोळ कराल तेव्हा देवघरात जाऊन स्वामींच्या समोर तो दोरा ठेवायचा आहे. तो दोरा तुम्ही जास्तही आणू शकता. म्हणजे घरातील सर्व लोकांनी बनता येईल. असा दोरा आणून तुम्हाला तो तुमच्या देवघरात ठेवायचा आहे.

सकाळी पूजा करावी. स्वामींची पूजा करावी अगरबत्ती दिवा लावावा. अकरा माळ स्वामींचा जप करावा. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करावा. त्यानंतर तारक मंत्र एक वेळेस वाचायच आणि काल भैरव अष्टक एक वेळा वाचायच. हे झाल सकाळी तो दोरा दिवसभर देवघरात राहूनच द्यायचा. पुन्हा संध्याकाळी साडेसहा सात वाजता दरम्यान पुन्हा देवघरामध्ये अगरबत्ती दिवा लावावा.

पुन्हा ११ मार्च स्वामींचा जप करायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा तारक मंत्र आणि कालभैरव अष्टक मंत्र वाचायचा आहे. त्यानंतर काही नैवेद्य केला असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करावी. प्रत्येक संकटापासून स्वामी आमचे रक्षण करा. त्यानंतर तो लाल दोरा तुम्ही तिथून घ्यायचा आहे.

महिलांनी तो लाल दोरा त्यांच्या डाव्या हातात बांधायचा आहे आणि पुरुषांनी उजव्या हातात दोरा बांधायचा आहे. पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तो दोरा आपल्या हातातच बांधून ठेवावा. पुढच्या गुरुपौर्णिमेला या प्रकारे अभिमंत्रित करून तो आपल्या त्यात बांधायचा आहे आणि जो जुना दोरा आहे तो पाण्यात विसर्जन करायचा आहे.

हा दोरा बांधला म्हणजे गुरु केला याचा अर्थ असा होतो हा दोरा फक्त तुमच्या रक्षणासाठी आहे. तुम्ही एक दोरा मोठा आणून ठेवायचा आहे. जे का नाही हे प्रक्रिया तरी तो दोरा सगळ्या सदस्यांनी बांधला तरी चालत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *