गुरु चांडाळ योग संपला “या” राशींना दिलासा. या राशीच्या लोकांसाठी उघडणार नशिबाचे द्वार..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मेष राशीत गुरु आणि राहूच्या संयोगामुळे जो गुरु चांडाळ योग तयार झाला होता तो आता २१ जूनला संपला. कारण २१ जून रोजी गुरुने नक्षत्र बदलून भरणी नक्षत्रात प्रवेश केला. गुरुचे नक्षत्र बदलताच गुरु चांडाळ योग ही संपला. त्यामुळे चार राशींच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशीं ज्यांना दिलासा मिळाला आहे.

१) मिथुन रास- गुरु राहू त्यांना योग समाप्त झाल्यामुळे मिथुन राशींच्या लोकांना खूप फायदा होईल. या लोकांच्या नोकरी व्यवसायात मोठा लाभ होईल. प्रगती होईल उत्पन्न वाढेल. जुनी गुंतवणूक सुद्धा लाभ देऊन जाईल. जुन्या समस्या पासून देखील तुम्हाला सुटका मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागण्याचे देखील योग आहेत.

२) सिंह रास- गुरु राहूचा चांडाळ योग संपल्याने सिंह राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक दिलासा त्यांना मिळणारच आहे. पण त्याचबरोबर नशिबाची देखील साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामात यश मिळेल. वडिलांचे मार्गदर्शन तुम्हाला या काळात मोलाचे ठरेल. शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा या काळात पूर्ण होऊ शकते. त्यामुळे जोमाने प्रयत्न करायला हरकत नाही.

३) कर्क रास- गुरु राहू चांडाळचा शेवट कर्क राशींच्या लोकांना खूप काही देऊन जाईल. समाजात मानसन्मान पद प्रतिष्ठा भाग्य सगळच लाभेल. अचानक धन लाभाचे योग सुद्धा आहेत. नोकरीत प्रमोशन मिळण्याची ही शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. म्हणजे तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर प्रयत्न या काळात जोमाने करा असे योग आहेत.

४) धनु रास- गुरु आणि राहू यांच्या चांडाळ योगाची समाप्ती धनु राशीसाठी करियर आर्थिक स्थिती तसेच नातेसंबंधांमध्ये लाभ देईल . तुमच्या घरात सुख शांती नांदेल. जोडीदारासोबत प्रेम वाढेल. करिअरमध्ये देखील नवीन संधी मिळतील . गुंतवणुकीतून सुद्धा यश मिळण्याचे योग आहेत .

मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना ये गुरु चांडाळ योग संपल्याने दिलासा मिळणार आहे. पण याच बरोबर तुम्हाला जर गुरुकृपा मिळवायची असेल मग तुमची रास कोणतीही असू द्या तुम्हाला जर गुरुकृपा मिळवायची असेल तर तुम्ही गुरुकृपेसाठी काहीतरी नित्य सेवा करायला हवी.

जस की गुरुमंत्राचा जप करणे किंवा दत्तगुरु मंत्राचा जप करणे आहे किंवा नियमित दत्त मंदिरात दर्शनाला जाण आहे.
या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्यामुळे गुरुकृपा होईल. गुरुकृपा झालेल्या आपल्या शिक्षणातील अडथळे विवाह मध्ये येणारे हे सर्व दूर होतात. त्यामुळे तुम्ही जर गुरुकृपासाठी कधी दत्त स्त्रोत नियमित तरीसुद्धा तुम्हाला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही.

त्याचबरोबर तुम्ही पिवळ्या वस्तू देखील दान करू शकता. जसे की पिवळी मिठाई, पिवळी कपडे, पिवळी फळे किंवा विविध प्रकारच्या पिवळ्या डाळी या सुद्धा तुम्ही दान करू शकता. त्यामुळे सुद्धा दत्तगुरूंची कृपा होते. ही माहिती आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *