नमस्कार मित्रांनो.
या ५ राशी अशा असणार आहेत ज्याच्यासाठी पाच महिन्याचा काळ असणार आहे सुख शांतीचा का बर अहो करण या या पाच राशींसाठी होणार आहे गुरुकृपा जेव्हा गुरुकृपा होते ना तेव्हा आपल्याला सांसारिक सुख मिळत, मनस शांती मिळते. पण मग कोणत्या आहेत त्या राशीं आणि कोणत्या पाच महिन्यान बदल बोलताय.
त्याच काय आहे की नवग्रहचा जो गुरु अर्थात जो गृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह सद्याच्या घडीला मेष राशींमध्ये विराजमाना आहे.सर्व राशीन सह नव ग्रह वेळोवेळी नक्षत्रत प्रवेश करतात.गुरु ग्रहने भरणी नक्षत्रात प्रवेश केलाय नोव्हेंबर महिन्या परेंत गुरु महाराज भरणी नक्षत्रामध्येचा असणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनावर ग्रहचा विशेष प्रभाव पडतो. कोणता ग्रह कोणत फळ देईल हे नक्षत्रावर ही अवलंबून असत. गुरु ग्रह भरणी नक्षत्रात विराजमान आहे आणि नक्षत्राची संख्या आहे २७ भरणी नक्षत्रात दुसऱ्या क्रमांक आता गुरु ग्रहाच्या भरणी नक्षत्रात प्रवेशाचा काही राशींना अपार लाभ धनलाभाचे योग करिअर नोकरीत उत्तम यश प्रगतीस प्रगती हे सर्व पाहायला मिळणार आहे आणि त्यापासून लकी राशी असणार आहेत असेच म्हणावा लागेल. त्या पाच लकी राशींना भरपूर लाभ पाहिला मिळेल.
१) मेष रास – मेष राशीचा गुरु ग्रह विराजमान आहे त्यामुळे गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश या राशींच्या व्यक्तींना ठरू शकेल. त्यांना यश मिळेल. करियर वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला योग्य दिशा मिळेल. व्यवसायिकांना त्यांच्या कामाच्या संदर्भात शुभ परिणाम मिळू शकतील. भरपूर पैसे मिळू शकतात. लव लाइफ सुद्धा खूप छान असेल . हे सर्व नोव्हेंबर महिन्यापर्यंत बर का.
२) सिंह रास – सिंह राशींच्या व्यक्तींना गुरु भरणी नक्षत्रातील प्रवेश अनुकूल ठरेल. करिअरमध्ये नशिबाची पूर्ण साठ मिळेल. जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना भरपूर पैसे मिळू शकतील.
३) तुळ रास- तूळ राशीच्या व्यक्तींना गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश सकारात्मकच ठरणार आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होऊ शकेल. चांगल्या संधी समोर येतील. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कामाचा आणि कंपनीचा विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तूळ राशीची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली असणार आहे.
४) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींना गुरु ग्रहचा भरणी नक्षत्रातील प्रवेश महत्त्वाचा आहे. कारण अनेक शुभ परिणाम त्यांना या काळात मिळतील. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकेल. नवीन बिजनेस सुरु करायचा आहे का अहो चांगल्या संधी समोरी येतील. नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी हा कालावधी उत्तम मानला जात आहे.
५) मकर रास- आता मकर राशिसाठी काही दिवसांपासून काळ थोडा खडतर जातो कारण त्यांची साडेसाती चालू आहे आणि ती साडेसाती संपत आली आहे आत्ता शेवटच्या टप्प्यातील ही साडेसाती आहे. पण या साडेसातीच्या काळात गुरु ग्रहाचा भरणी नक्षत्रातील प्रवेश त्यांना थोडासा दिला देईल. नोकरीच्या ठिकाणी मान आणि प्रतिष्ठा मिळेल.
शिक्षण क्षेत्राच्या निगडित गोष्टीत शुभ परिणाम मिळते. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा लाभाच्या अनेक संधी मिळते.सोबत प्रमोशनचे सुद्धा योग आहेत.कामाच्या ठिकाणी इतरांना प्रभावीत करू शकाल. गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश महत्त्वाचा आहे. असा असतो मकर राशीसाठी देखील महत्त्वाचा आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.